Morning News Update: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 30 जून 2023
● राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. ▪️आधार आधारित फेस ऑथेंटिकेशनचा वापर वाढला; मे महिन्यात 10.7 दशलक्ष व्यवहारांची नोंद ▪️ राष्ट्रीय पुरुष आयोगाच्या स्थापनेबाबत सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी ▪️ खरेदीचा उत्सव पुन्हा एकदा, अॅमेझॉनवर 15 आणि 16 जुलै रोजी ‘प्राइम डे’ ▪️यापुढे पंचायत कामांसाठी डिजिटल पेमेंट अनिवार्य … Read more