Tag: news

दिवसभरातील अती महत्वाच्या घडामोडी: 13-4-23

“एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते” हा आदित्य ठाकरेंचा दावा! मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले…आदित्य ठाकरेंनी जो गौप्यस्फोट केला त्यानंतर एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देतील असं वाटलं होतं पण त्यांनी…

दिवसभरातील अती महत्वाच्या घडामोडी: 12-4-23

अजित पवार खरंच भाजपासोबत जाणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “पाऊस पडेल…”सुप्रिया सुळे म्हणतात, “ट्विटर किंवा अंजलीताई यांना अजूनतरी या देशात स्वत:चं मत मांडण्याचा अधिकार…!” …आणि भाजपवर…

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी: 10-4-23

“एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ! रामराज्य आणायचं असेल तर…” राजू शेट्टींनी सुनावले खडे बोलअयोध्येला देव दर्शन करा, पण बळीराजाला वाऱ्यावर सोडू नका असंही राजू शेट्टींनी म्हटलं आहे. “अयोध्येत मशीन लावून खून…”,…

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 7/04/23 वाचा

“मी सर्वांना कामाला लावलंय”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले, “माझ्या दौऱ्याची…”मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्याहून अयोध्येला जाणाऱ्या विशेष रेल्वेला आज हिरवा झेंडा दाखवला. “आमचं हिंदुत्व शिवाजी महाराजांच्या विचारांचे, कुणा येऱ्या…

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 5/04/23 वाचा

स्वस्त वाळू मिळणार, वेतन आयोग आणि शेतकऱ्यांना दिलासा, वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे महत्त्वाचे ९ निर्णयमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने स्वस्त वाळू मिळणार, वेतन आयोग आणि शेतकऱ्यांना…

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 4/04/23 वाचा

“…तर उद्धव ठाकरेंना सोडणार नाही”, शेवटची चेतावणी देतोय म्हणत बावनकुळेंची धमकीचंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे. शिंदे गटातील महिलांकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया;…

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 3/04/23 वाचा

Rahul Gandhi : जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींचं पहिलं ट्वीट! म्हणाले, “माझा संघर्ष…”राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी केलेलं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आहे “बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरूष, कुटुंबापुरते…”, शंभूराज देसाईंची उद्धव…

शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता होणार पैशाची बचत

तुमच्या शेतातील विहिरी आणि बोअरसाठी किती पाणी लागेल ते तुमच्या मोबाईलवरून अवघ्या ५ मिनिटात पहा… उन्हाळा हळूहळू सुरू होत असून शेतीसाठी पाण्याची खूप गरज असल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत. उन्हाळी…

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट 03/4/23

शिंदेंच्या ठाण्यावर भाजपचे लक्ष; लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी बैठकांचे सत्रकेंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे संयोजक डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर भागातील पक्षाचे आमदार…

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 2/04/23 वाचा

“संभाजीनगरमधील दंगलीमागे राष्ट्रवादीचा हात”; अनिल बोंडेंच्या टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर, म्हणाले…“अनिल बोंडे जितकी विषारी…”, संभाजीनगरमधील दंगलीवरून अमोल मिटकरींचा हल्लाबोल! “साईबाबा संत असू शकतात, पण देव नाही” धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्यानंतर भाजपाचे…

tc
x