Category: शेती

Bail Pola :आज सर्जा-राजाचा सण पोळा, शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण

…🐂आज राजा हा पोळ्याचा🐂…राजा खराखुरा बैलबळी राजाच्या मळ्याचासण आला सण आलाआज त्याचाही पोळ्याचा॥धृ॥गळा मानपान देऊनव्या घुंगर माळांचादेऊ श्रावण मासातघास पुरण पोळ्यांचा ॥१॥बारा महिन्यात आलासण त्याचा सोहळ्याचाशिंगे रंगवून पायीनाद घुंगरवाळ्याचा॥२॥शोभिवंत बैल…

PM किसान योजना: PM किसान योजनेतील किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची घोषणा; जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत, तर …

PM किसान योजना: PM किसान योजना: PM किसान योजनेतील किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची घोषणा, तुमच्या खात्यात पैसे आले की नाही? राजस्थानमधील सीकर येथील एका कार्यक्रमात त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या…

शेकऱ्यासाठी खुशखबर : खतांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करण्यात आला

शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी केंद्र सरकारने 9822446655 हा व्हाट्सअॅप क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर शेतकरी खते मिळत नाहीत, खते खराब आहेत, खतांचे दर जास्त आहेत, खते वितरित करण्यात अडचणी…

Weathar News Update : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; पावसाबाबत हवामान खात्याचा अंदाज

यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. मान्सून तळ कोकणात दाखल झाल्यानंतर आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका हा मान्सूनला बसला. मान्सूनची गती मंदावली. त्यानंतर बिरपजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सूननं महाराष्ट्र…

राज्यात कुठे पाऊस, कुठे उन, वाचा.. तुमच्या गावात कसे असेल वातावरण?

नागपूर : राज्यभरात मान्सूनच्या अनुपस्थितीत काही ठिकाणी तुरळक पाऊस आणि उष्णतेची लाट कायम आहे. मान्सूनचे पुनरागमन होत असताना उष्णतेची लाट उसळते. मुंबई, कोकणात काही ठिकाणी हलका पाऊस पडतो. मध्य महाराष्ट्र,…

Weather alert: राज्यात पुढील 4, 5 दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज जारी

एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाची भीती निर्माण झाली आहे. अशातच आता हवामान विभागाने 23 जूनपासून संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ९६ टक्के पाऊस…

Weather Update:आनंदाची बातमी ! – मान्सून पुढील 30 तासांत महाराष्ट्रात होणार दाखल

🧐 मान्सून कर्नाटकात दाखल झाला असून येत्या 30 तासांत महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. 🗣️…

Top Braking News: सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट ठळक घडामोडी : 3 मे 2023

■ खुशखबर! राज्यातील 36 जिल्ह्यांत 6 मे ते 6 जून 2023 दरम्यान करिअर शिबिरांचे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार विविध अभ्यासक्रमांची व नवीन संधींची माहिती ■ आता इयत्ता सहावीपासून शिकवले जाणार AI…

News:सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 29 एप्रिल 2023

● मतदारांचा कौल कोणाला? 95 बाजार समित्यांमध्ये आज मतमोजणी. सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. ● मॉरिशसमध्ये शिवछत्रपतींचा जयजयकार; छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण, कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित.…

Sugar cane Harvesting : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऊस तोडणी यंत्र खरेदीच्या आर्थिक सहाय्य प्रस्तावाला मंजुरी केंद्र सरकारकडून मिळणार अनुदान;

काय आहेत अटी? ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदानाची घोषणा राज्यात दरवर्षी ऊस लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांची कमतरता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावले आहे. गतवर्षी…

tc
x