Category: जॉब / करियर

Agnivir in Indian Navy : भारतीय नौदलात अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी! अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाची माहिती जाणून घ्या!

Agnivir in Indian Navy : भारतीय नौदल आपल्या तरुण आणि उत्साही नागरिकांसाठी अग्निवीर नावाची नवीन भरती योजना सुरू करत आहे. ही योजना देशभरातील युवकांना नौदलात सामील होण्याची आणि राष्ट्राची सेवा…

RRB Recruitment 2024 : रेल्वेत टीटीई बनण्याची सुवर्णसंधी! ८ हजारांवर पदांसाठी अर्ज सुरू

RRB Recruitment 2024 : रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी भरती अर्जाची प्रक्रिया मे, २०२४ मध्ये सुरू होण्याची शक्यता असून ती जून, २०२४ मध्ये संपणार आहे. RRB…

RTE Education : महत्वाचे! RTE प्रवेशासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे!

RTE Education : 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी शिक्षण विभागाने सुरू केलेल्या प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट होत आहे पुणे : शिक्षण विभागाने यंदा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश…

RPF Constable Bharti 2024: रेल्वे सुरक्षा दल भरती अंतर्गत कॉन्स्टेबल या पदासाठी बंपर भरती…

RPF Constable Bharti 2024: रेल्वे संरक्षण दल मध्ये ‘उपनिरीक्षक, हवालदार’ पदांच्या 4660 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 14 मे 2024 आहे. अर्ज 15…

Savitribai Phule Aadhaar Scheme : शिक्षणासाठी OBC विद्यार्थ्यांना आर्थिक आधार! मिळणार 60 हजार रुपये दरवर्षी!!

Savitribai Phule Aadhaar Scheme : ओबीसी मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकार मार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवली जात आहे.या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दरवर्षी 60,000 रुपयांपर्यंतची…

Educational purpose: कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विचारात घेण्यासाठी महत्वाचे प्रश्न

Educational purpose : कॉलेज निवडणे हा एक मोठा निर्णय आहे. आपण आपल्या शिक्षण आणि करिअरसाठी योग्य निवड करता याची खात्री करण्यासाठी, प्रवेश घेण्यापूर्वी खालील प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे: *️⃣…

SSC EXAM : दहावीत अपयश? नवीन धोरण देईल तुम्हाला यशाची गुरुकिल्ली!

SSC EXAM : दहावीची परीक्षा अनेक विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु, काही विद्यार्थी विविध कारणांमुळे या परीक्षेत नापास होतात. अशा विद्यार्थ्यांसाठी आता काळजी करण्याची गरज नाही कारण केंद्रीय माध्यमिक…

RITES Recruitment 2024 :RITES मध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी! परीक्षेचा ताण नाही, थेट मुलाखतीतून निवड!

RITES Recruitment 2024 : Rail India Technical and Economic Services Limited ने भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. विविध पदांसाठी…

Government scheme : सहकारमित्र इंटर्नशिप योजना: सुशिक्षित बेरोजगारांसाठी वरदान?

government scheme : सरकारी योजना: तरुणांना नोकरीपूर्वी कंपनीत इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण दिले जाते. इंटर्नशिपमध्ये व्यक्तीला प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणार्थींना इंटर्नशिप किंवा प्रशिक्षण कालावधीत पैसे कमविण्याची संधी देण्यासाठी केंद्र सरकारने कृषी…

CET NEWS : बीबीए, बीसीए, बीएमएससाठी CET परीक्षा: पहिल्याच वर्षी अनेक आव्हाने

CET NEWS : बीबीए, बीसीए, बीएमएस पदवी अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत कोणतीही प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) अनिवार्य नव्हती. तथापि, शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटीला बसणे अनिवार्य आहे. पालक आणि…

tc
x