WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM
  • रामदास आठवलेंना व्हायचं होतं मोठा अभिनेता! म्हणाले, “मोकळा वेळ मिळाला तर एखादा चित्रपट…!”
    रामदास आठवले म्हणतात, “माझी पत्नी ब्राह्मण आहे. तिचे अनेक नातेवाईक आमच्या घरी येत असतात. पण….!”
  • विराट कोहलीने सांगितले आरसीबीशी एकनिष्ठ असण्याचे कारण; १२ वर्षांपूर्वीच्या घटनेत दडले आहे रहस्य
  • “आमच्याकडे गुजरातची पावडर…” आमदार संजय गायकवाडांचं वक्तव्य, म्हणाले, “अजित पवारांचा पाठिंबा नव्हे, भाजपा प्रवेश…”
    आमदार संजय गायकवाड म्हणाले, आमच्याकडे गुजरातची पावडर नाहीये का, तुम्हाला माहिती नाही का?
  • “महिलांवरील अत्याचार, स्त्री भ्रूणहत्या…” काय म्हणाल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष?
    राज्यातील सहाही विभागात महिलांच्या व्यावसायिक लैंगिक शोषणासाठी होणारी तस्करी रोखण्याबाबत चर्चासत्र व परिसंवाद कार्यक्रमाची सुरुवात नागपुरातून झाली.
  • साखर कारखान्यांना ‘मार्जिन मनी लोन’ देण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
    आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना ‘मार्जिन मनी लोन’ मंजूर करण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला.
  • “एकनाथ शिंदे सरकारने श्री सेवकांचे मृत्यू घडवून आणले” ‘त्या’ व्हिडीओचा उल्लेख करत जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
    राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा एकनाथ शिंदे सरकारवर गंभीर आरोप
  • दलाई लामांच्या ‘त्या’ वादग्रस्त व्हिडीओवर सोफिया हयातची प्रतिक्रिया; मॉडेल म्हणाली, “त्यांचा हेतू…”
    व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हा सोफिया हयातने यावर लगेच संतप्त प्रतिक्रिया दिली होती
  • “…तर मी राजीनामा देईन”, अमित शाह यांचं नाव घेत ममता बॅनर्जींचा भाजपावर हल्लाबोल!
    ममता बॅनर्जी यांनी सुवेंदु अधिकारींचा दावा खोडत तिखट प्रतिक्रिया दिली आहे
  • ठाण्यातील निवासी संकुले आणि मॉलच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, अग्निसुरक्षा यंत्रणेचे परिक्षण करण्याचा पालिकेचा निर्णय
    कापुरबावडी भागातील सिनेवंडर माॅल तसेच ओरियन बिझनेस पार्कमधील अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्यामुळेच आगीने रौद्ररुप धारण केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.
  • ठाणे : वणव्याच्या आगीत गोठ्यातील पाच म्हशींचा मृत्यू
    डोंगराला लागलेली आग थेट गोठ्यापर्यंत पोहोचल्याने मुरबाड तालुक्यातील विंढे गावात पाच म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
  • घोडबंदर आगीप्रकरणात जितेंद्र आव्हाड आणि राजन विचारे यांची प्रशासनावर टिका
    घोडबंदर येथील ओरियन बिझनेस पार्क या इमारतीला लागलेली आग ही प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार राजन विचारे यांनी केला.
  • अर्जुन तेंडुलकरच्या IPL मधील पहिल्या विकेटवरून प्रीती झिंटाने दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाली, “घराणेशाहीवरून अर्जुनला…”
    पंजाब किंग्जची मालकीण अभिनेत्री प्रीती झिंटाने अर्जुन तेंडुलकरबद्दल केलेलं एक ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे.
  • रायगड जिल्ह्यात काँग्रेसला गळती सुरूच
    रायगड जिल्ह्यात काँग्रेसची वाताहत सुरूच आहे. रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील यांच्या पाठोपाठ स्नेहल जगतापही काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत आहे.
  • पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात अश्लील रॅप गाण्याचं शूटींग, रॅपर शुभम जाधवविरोधात गुन्हा दाखल
    रॅपरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठाने पोलिसात तक्रार दाखल केली.
  • टायटॅनिकवरील मेन्यूकार्ड सोशल मीडियावर व्हायरल, १११ वर्षांपूर्वी दिले जात होते ‘हे’ पदार्थ
    या जहाजाबद्दल आजही लोकांना तेवढीच उत्सुकता आणि कुतूहल आहे.
tc
x