WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, काही जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45 अंशावर; विजेच्या मागणीत वाढ.

● विधाानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात वेडावाकडा निर्णय घेतल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ, उद्धव ठाकरेंचा इशारा.

▪️सत्तासंघर्षाच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; शिंगणापूरला शनिदेवाचे तर शिर्डीतील साई मंदिरात घेतले दर्शन 

 ▪️ रोजगार हमी योजनेतील कामात विनाकारण तक्रार करणाऱ्यांना आता बसेल चाप; राज्य शासनाने काढले परिपत्रक

▪️आमदार शंकरराव गडाख संकटाच्या लढाईत साथ देणारा मित्र; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन  

● फडणवीस कोर्टाच्या निकालाचा सोयीचा अर्थ काढताहेत, उद्या त्यांच्या वकिलीच्या डिग्रीवरही लोक संशय घेतील; सामनातून हल्लाबोल.

● सरकार तीन महिन्यात जाणार, अधिकाऱ्यांनी बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नयेत : संजय राऊत.

● सेप्टिक टँकची सफाई करताना पाच कामगारांचा मृत्यू, एक जण अत्यवस्थ; परभणी जिल्ह्यातील दुर्दैवी घटना.

● लिंडा याकारिनो ट्विटरच्या नव्या CEO; एलॉन मस्क यांची अधिकृत घोषणा.

● IPL 2023 MI vs GT : राशिद खान एकटा लढलातरीही गुजरात विजयापासून लांबच : मुंबईचा गुजरातवर 27 धावांनी विजय,

tc
x