TOP NEWS Update सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 16 मे 2023
● महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार; तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. ▪️ १० ते १२ जूनपर्यंत मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी सुनील कांबळे यांनी दिली आहे. तसेच राज्यात पावसाळा ९६% पर्यंत सामान्य राहणार असून राज्यात सरासरी 87 मिमी पाऊस पडेल असंही ते म्हणाले. … Read more