WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

काहीही झालं तरी राजकीय भूकंप होणारच…”, अंबादास दानवेंचं मोठं विधान!

नामांतराची अंतिम अधिसूचना येईपर्यंत धाराशिव नावाचा वापर नाही, उस्मानाबादच्या नामांतराचा वाद

राज्यात अवघे ५६ हजार युनिट रक्त, शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहन
राज्यातील विविध रक्तपेढय़ांमध्ये अवघे ५६ हजार युनिट रक्त उपलब्ध असून, उन्हाळय़ाच्या सुट्टीमुळे रक्त संकलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

वकील संप करू शकत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
वकील संप करू शकत नाहीत किंवा कामावर गैरहजर राहू शकत नाहीत असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.

राहुल गांधी यांना दिलासा नाहीच!, सत्र न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळली
मानहानी खटल्यात न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालास आव्हान देणारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची याचिका सुरतच्या सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.

मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला धक्का, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने राज्य सरकारची मराठा आरक्षणाबाबतची मागणी अमान्य करत पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे.

संगणक तंत्रज्ञानाच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेत केंद्र सरकारने राष्ट्रीय क्वांटम मिशनला मंजुरी दिली आहे. या मिशनसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 2023-24 ते 2030-31 पर्यंत 6003.65 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी आहे – वाढत्या तापमानामुळे राज्यातील सर्व शाळांना 21 एप्रिल म्हणजेच आजपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे , असे राज्य शासनाने सांगितले आहे

टी-सीरिजचे निर्माते विनोद भानुशालींवर आयटीची छापेमारी करण्यात आली आहे आयकर चोरी प्रकरणी हि छापेमारी कारवाई करण्यात आली

फेसबुकची कंपनी मेटा आणखी दहा हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. याच आठवड्यात कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे. यामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप, रिॲलिटी लॅब्ज आणि क्वेस्ट हार्डवेअर अशा सर्वच कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना या नोकरकपातीची झळ बसणार आहे.

मोठी बातमी ! मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट २५ एप्रिल ते १० मे पर्यंत बंद राहणार आहे पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

“…तर तत्काळ राजकारणातून निवृत्ती घेईन”, खारघर प्रकरणावरून नरेश म्हस्केंचं सुषमा अंधारेंना खुलं आव्हान

उड्डाणानंतर अवघ्या चार मिनिटांत जगातलं सर्वात शक्तिशाली रॉकेट फुटलं
स्पेस एक्स हे जगातलं सर्वात शक्तिशाली रॉकेट आकाशात झेपावलं आणि अवघ्या चार मिनिटात त्याचा स्फोट झाला

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार पूर्णपणे कटिबद्ध, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य

उष्णतेच्या लाटेमुळे मावसिनराम ब्लॉक अंतर्गत सर्व शैक्षणिक संस्था आजपासून एक आठवडा राहणार बंद

राज्यात पुढील चार-पाच दिवसात विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता

परशुराम घाटातील वाहतूक २५ एप्रिल ते १० मे पर्यंत दररोज पाच तास राहणार बंद

नागपुरात वादळी पावसाचा कहर, घरावर झाड पडले, चारजण दबले, मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू

माहिती विभागाची भरती स्थगित करा; पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थ्यांची मागणी

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड अब्दुल रहमान मक्की ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित

हुश्श! अखेर जिंकलो; दिल्लीने कोलकातावर चार विकेट्सने आयपीएलमधील पहिला विजय मिळवला

tc
x