Month: April 2023

what to do/what not to do काय करावे आणि काय करु नये???

१) सोमवारी आणि एकादशी या दिवशी नारळ फोडु नये, कारण ब्रम्हाडांचे, तसेच ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक आहे…. त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात.🏵️ २)…

नियमात बदल: 1 मे पासून ATM आणि GST सह अनेक नियम बदलतील, त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल

1 मे 2023 पासून नियमात बदल: आता एप्रिल महिन्यात फक्त एक दिवस उरले आहेत. त्यानंतर मे महिना सुरू होईल. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपासून काही नियम बदलतात. हे बदल थेट तुमच्या खिशावर…

TOP NEWS: सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट (30 एप्रिल 2023)

■ मन की बात या कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन भागिदारी याबद्दल माहिती दिली ■ बारसूत जमीन घेणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी होणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती ■ जम्मू-काश्मीरमध्ये…

दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 29/04/2023

◼️“उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं”, नारायण राणेंच्या आव्हानावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…“सरकारच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला असून, त्यांची शस्त्रक्रिया करावी लागेल” ◼️“निरंजन डावखरेंनी मुस्लीम भगिनीशी विवाह केला…”, जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटवर चित्रा…

Maharashtra day : महाराष्ट्र दिन प्रश्नमंजुषा स्पर्धा

महाराष्ट्र दिनानिमित्ताने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली असून सर्वांना माहीत असायला हवेत असे आपल्या महाराष्ट्र विषयी सर्वोत्तम दहा प्रश्नांचा समावेश प्रश्नावली मध्ये केला आहे प्रश्नावली सोडवल्यानंतर क्लिक करून निकाल त्वरित पाहू…

CRPF SI, ASI भर्ती 2023: मोठी बातमी ! CRPF अंतर्गत सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांना एक उत्तम संधी मिळणार आहे.

CRPF भर्ती 2023: उपनिरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांच्या 212 पदांसाठी भरती, 1 मे पासून अर्ज. CRPF ने जारी केलेल्या भरती अधिसूचनेनुसार, रेडिओ ऑपरेटर, क्रिप्टो, सब-इन्स्पेक्टर (उपनिरीक्षक) च्या एकूण 51 पदांसाठी भरती…

पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी शाळेच्या निकालाची तारीख बदलली, जाणून घ्या तपशील..

निकाल 1 मे रोजी जाहीर होणार असल्याने आणि त्यानंतर शाळांना सुट्टी असल्याने मुले आपल्या मामाच्या गावी जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र आता त्यांच्या पदरी निराशाच पडणार आहे. वर्धा : १ मे…

IMD Alert | सावधान! पुढचे पाच दिवस होणार ऊन पावसाचा खेळ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस लावणार हजेरी

सावधान! राज्यात ‘ऑरेंज’ आणि ‘यलो अलर्ट’, पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा (ऑरेंज…

News:सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 29 एप्रिल 2023

● मतदारांचा कौल कोणाला? 95 बाजार समित्यांमध्ये आज मतमोजणी. सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. ● मॉरिशसमध्ये शिवछत्रपतींचा जयजयकार; छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण, कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित.…

महत्त्वाची बातमी! शिधापत्रिकाधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्हीही शिधापत्रिकाधारक असाल तर आता….

शिधापत्रिकाधारकांचे फायदे: तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत रेशनसोबतच विशेष सुविधाही मिळणार आहेत. आजही आपल्या देशात दारिद्र्यरेषेखालील अनेक लोक आहेत. त्यामुळे या लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार…

tc
x