Tag: maharashtra

News:सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 29 एप्रिल 2023

● मतदारांचा कौल कोणाला? 95 बाजार समित्यांमध्ये आज मतमोजणी. सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. ● मॉरिशसमध्ये शिवछत्रपतींचा जयजयकार; छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण, कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित.…

News Update:सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट -21-4-23

काहीही झालं तरी राजकीय भूकंप होणारच…”, अंबादास दानवेंचं मोठं विधान! नामांतराची अंतिम अधिसूचना येईपर्यंत धाराशिव नावाचा वापर नाही, उस्मानाबादच्या नामांतराचा वाद राज्यात अवघे ५६ हजार युनिट रक्त, शिबिरांचे आयोजन करण्याचे…

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 9 एप्रिल 2023

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात 10 एप्रिलपर्यंत गारपीटीसह जोरदार पाऊस होईल तर, महाराष्ट्रात देखील पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टी, पूर, भूकंप, दुष्काळ, सुनामी, तापमान वाढ, भूस्खलन…

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी: 8-4-23

ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची लढाऊ ‘सुखोई 30’ मधून उत्तुंग भरारी पुणे : राजकीय नेत्यांचे हुबेहुब आवाज काढून खंडणी मागणारा चोरटा गजाआड; २० पेक्षा अधिक गुन्हे केल्याचे उघडआरोपीने यापूर्वी राजकीय…

सरपंचाची वाट लावणारी बातमीगावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, पहा एका क्लिक वर

एखाद्या गावाचं बजेट कसं ठरतं, प्रत्यक्षात गावाच्या विकासकामासाठी निधी मिळतो का? मिळतो तरी किती? आणि त्यातला किती निधी ग्रामपंचायत खर्च करते? याच विषयीची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत.…

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट 1/4/23

IPL 2023, GT vs CSK: गुजरात टायटन्सची विजयी सलामी! गतविजेत्यांचा चेन्नई सुपर किंग्सवर पाच गडी राखून विजयआयपीएल २०२३ मधील सलामीच्या सामन्यात माहीच्या चेन्नईला मात देत गुजरातने पाच गडी राखून रोमांचक…

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप न्यूज अपडेट : 31 मार्च 2023

जागतिक अर्थव्यवस्थेत भारत हा चमकता तारा, केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ वर्षांच्या कालावधीत देशात शिस्तबद्ध विकास साधला आहे. मुंबई-गोवा मार्गाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण,…

ई चलन: वाहतुकीचे नियम मोडल्यास ई-चलन जारी केले , घरबसल्या ऑनलाइन दंड भरा

जर तुमचे ई-चलन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कापले गेले, तर तुम्हाला ते 60 दिवसांच्या आत भरावे लागेल. कोणत्याही कारणास्तव ई-चलन न भरल्यास सरकार किंवा पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाते. ई-चलन:…

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप न्यूज अपडेट :- 29/3/23

Covid 19 : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात करोनाचा शिरकाव, मंत्री शंभूराज देसाई करोना पॉझिटिव्हमागच्या काही दिवसांमध्ये जे माझ्या संपर्कात आले त्यांनी करोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन शंभूराज देसाई यांनी केलं आहे.…

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप न्यूज अपडेट :-27/3/23

अदाणी-मोदींची भ्रष्ट युती देशासमोर आणल्यानेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई : नाना पटोलेराहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्ह्यात सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत…

tc
x