Maratha Aarakshan Andolan “तुम्ही निश्चिंत घरी झोपा, “संभ्रम निर्माण करू नका” मी बसलोय”

maratha arakshan news

संभाजी भिडेंनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं; म्हणाले, “मला काल रात्री १२.४० ला असं वाटलं की मनोज जरांगेंना आपण…!” गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहेत. महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली असून राज्य सरकारकडून यासंदर्भात चर्चा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर हा मुद्दा राजकीयदृष्ट्या तापू लागला आहे. त्यावरून विरोधकांकडूनही … Read more

CM Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाणार? केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं…

WhatsApp Image 2023 07 24 at 12.26.30 PM

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री बदलाची चर्चा असून, यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे मध्य रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. दुसरीकडे पुढील मुख्यमंत्री कोण होणार, असे विचारले असता मंत्री दानवे म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री शिंदे आहेत, मात्र पुढील निवडणुकीनंतरची राजकीय परिस्थिती पाहता बदल … Read more

आनंदवार्ता ! तयारीला लागा, राज्यात डिसेंबरपर्यंत होणार दीड लाख सरकारी नोकरभरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

WhatsApp Image 2023 05 29 at 3.32.33 PM

स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने येत्या डिसेंबर 2023 पर्यंत राज्यातील सरकारी खात्यांत, विभागांत दीड लाखाहून अधिक नोकरभरती करण्यात येईल, 🗣️ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पार पडलेल्या नीती आयोगाच्या बैठकीत दिली. 💁‍♀️ पहा काय म्हणाले मुख्यमंत्री 📝 येत्या २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी सर्व राज्ये, केंद्रशासित … Read more

CM : महाराष्ट्र दिनी राज्यात 317 ‘आपला दवाखाना’ सुरु मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

WhatsApp Image 2023 05 02 at 1.16.23 PM 3

317 बाळासाहेब ठाकरे आप दवाखाना महाराष्ट्र दिनानिमित्त सोमवारी आरोग्य विभागामार्फत राज्यात खुला होणार झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत या दवाखान्यांचे ऑनलाइन उद्घाटन केले आहे. लोकांच्या आरोग्याचा विचार करून ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू करण्यात आली. आता वाढते शहरीकरण आणि वाढती शहरे पाहता गरीब रुग्णांना तत्काळ आरोग्य तपासणी आणि सामान्य … Read more

आजच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट 26/4/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

◼️“नेतृत्व कोण करणार? हे ठरवण्याचा अधिकार केंद्राला”, फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर बावनकुळेंची वेगळी भूमिकाभाजपा आणि शिंदे गटातील धुसफूस बाहेर येताना दिसत आहे. ◼️ MI vs GT, IPL 2023: राशिद-नूरच्या फिरकीचा भेदक मारा, गुजरातने केला मुंबई इंडियन्सचा दारुण पराभवIPL 2023 Live Match Updates, MI vs GT : गुजरात टायटन्सच्या भेदक गोलंदाजीमुळं मुंबई इंडिनय्सचा दारूण पराभव झाला. ◼️ … Read more

News Update:सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट -21-4-23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

काहीही झालं तरी राजकीय भूकंप होणारच…”, अंबादास दानवेंचं मोठं विधान! नामांतराची अंतिम अधिसूचना येईपर्यंत धाराशिव नावाचा वापर नाही, उस्मानाबादच्या नामांतराचा वाद राज्यात अवघे ५६ हजार युनिट रक्त, शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहनराज्यातील विविध रक्तपेढय़ांमध्ये अवघे ५६ हजार युनिट रक्त उपलब्ध असून, उन्हाळय़ाच्या सुट्टीमुळे रक्त संकलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वकील संप करू शकत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा … Read more

Morning Barking News:सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 15 एप्रिल 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

राज्यात कोरोनाचेरुग्ण वेगाने वाढत आहेत – शुक्रवारी १ हजार १५२ नवे रुग्ण आढळले – तर ४ जणांचा मृत्यू झाला हवामान विभागाने सांगितले – उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट १४ एप्रिल २०२३

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

नोकरी देण्याच्या नावाखाली १९ वर्षीय तरुणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, सोशल मीडियावरील मित्रानेच फसवलं मंगल प्रभात लोढांनी फार लोड घेऊ नये” ‘त्या’ निर्णयावरून सुषमा अंधारेंनी सुनावलंविधवा महिलांना जगण्याचा नैतिक अधिकार कसा प्राप्त होईल यावर आपली बुद्धी लोढांनी खर्ची घालावी असंही अंधारे यांनी म्हटलं आहे. ठाणे शहरातील धूळ प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर TMC आकारणार दंड; महापालिकेने जारी केली … Read more

BREAKING NEWS सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट: १२ एप्रिल २०२३

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

देशभरातील ७१ हजार युवकांना आज मिळणार रोजगार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप अदानींच्या कंपनीत जनतेच्या कष्टाचा पैसा; हिशोब मिळालाच पाहिजे, नाना पटोलेंचा हल्लाबोल मेट्रो २ अ च्या तीन स्थानकांचे अखेर नामांतरण, पहाडी एकसर, वळनई व पहाडी गोरेगाव स्थानकांचा समावेश मुंबई इंडियन्सचा पहिला विजय, दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून केला पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली … Read more

सकाळ सुपरफास्ट दवंडी वृत्तसेवा:11-4-23

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटींची मदत जाहीर, राज्य सरकारचा निर्णय भाजपा नेते विनोद तावडे यांच्या आईचं निधन, ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास एक चूक झाली आणि ‘गुगल पे’ने अनेक युजर्सच्या खात्यावर ८० हजार रुपये पाठवले, नेमकं काय घडलं? वाचा…वापरकर्त्यांसाठी अचानक एक सुखद धक्का बसला. गुगल पेने अचानक आपल्या वापरकर्त्यांच्या खात्यावर कॅश बॅगच्या … Read more

tc
x