Weather Update:आनंदाची बातमी ! – मान्सून पुढील 30 तासांत महाराष्ट्रात होणार दाखल

WhatsApp Image 2023 05 20 at 2.18.37 PM

🧐 मान्सून कर्नाटकात दाखल झाला असून येत्या 30 तासांत महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. 🗣️ त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यात मान्सून 14 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 📍 मान्सून पुढील … Read more

Top Braking News: सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट ठळक घडामोडी : 3 मे 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

■ खुशखबर! राज्यातील 36 जिल्ह्यांत 6 मे ते 6 जून 2023 दरम्यान करिअर शिबिरांचे आयोजन; विद्यार्थ्यांना मिळणार विविध अभ्यासक्रमांची व नवीन संधींची माहिती ■ आता इयत्ता सहावीपासून शिकवले जाणार AI आणि Coding; लवकरच सीबीएसई अभ्यासक्रमात होणार समाविष्ट ■ शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्यासाठी खिलारवाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिले पत्र ▪️ मोठी बातमी ! बंगालच्या … Read more

News:सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 29 एप्रिल 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

● मतदारांचा कौल कोणाला? 95 बाजार समित्यांमध्ये आज मतमोजणी. सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला. ● मॉरिशसमध्ये शिवछत्रपतींचा जयजयकार; छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 फूट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण, कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित. ● शिर्डी बंदचा निर्णय तुर्तास मागे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांचा निर्णय. ▪️ राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असून, राज्यात १ मे … Read more

Sugar cane Harvesting : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ऊस तोडणी यंत्र खरेदीच्या आर्थिक सहाय्य प्रस्तावाला मंजुरी केंद्र सरकारकडून मिळणार अनुदान;

WhatsApp Image 2023 04 20 at 3.11.25 AM 1

काय आहेत अटी? ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदानाची घोषणा राज्यात दरवर्षी ऊस लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांची कमतरता आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार पुढे सरसावले आहे. गतवर्षी मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ऊस तोडणीचा हंगाम लांबला होता. त्यामुळे ऊस तोडणी यंत्रे खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता वाढली होती. ऊस थ्रेशरसाठी शासनाकडून कोणतेही अनुदान नसतानाही शेतकरी ऊस … Read more

शेतजमिनीवरील ताब्याची देवाण-घेवाण करायचे असेल तर…

WhatsApp Image 2023 04 20 at 1.44.49 PM

जर तुम्हाला शेतजमिनीची देवाणघेवाण करायची असेल तर ही बातमी नक्की वाचा. राज्याचा शिक्का महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांनी केला आहे. एका शेतकऱ्याच्या नावावर असलेल्या शेतजमिनी दुसऱ्या शेतकऱ्याला देण्याच्या सवलती देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या शेतकऱ्याच्या नावावर आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या नावावर शेतजमिनीचा ताबा. ही योजना शेतकऱ्यांमधील शेतजमिनीवरील ताब्याचे वाद मिटवून समाजात एकोपा निर्माण करून आपापसात … Read more

Morning Barking News:सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 15 एप्रिल 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

राज्यात कोरोनाचेरुग्ण वेगाने वाढत आहेत – शुक्रवारी १ हजार १५२ नवे रुग्ण आढळले – तर ४ जणांचा मृत्यू झाला हवामान विभागाने सांगितले – उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट १४ एप्रिल २०२३

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

नोकरी देण्याच्या नावाखाली १९ वर्षीय तरुणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, सोशल मीडियावरील मित्रानेच फसवलं मंगल प्रभात लोढांनी फार लोड घेऊ नये” ‘त्या’ निर्णयावरून सुषमा अंधारेंनी सुनावलंविधवा महिलांना जगण्याचा नैतिक अधिकार कसा प्राप्त होईल यावर आपली बुद्धी लोढांनी खर्ची घालावी असंही अंधारे यांनी म्हटलं आहे. ठाणे शहरातील धूळ प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर TMC आकारणार दंड; महापालिकेने जारी केली … Read more

BREAKING NEWS सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट: १२ एप्रिल २०२३

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

देशभरातील ७१ हजार युवकांना आज मिळणार रोजगार, पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप अदानींच्या कंपनीत जनतेच्या कष्टाचा पैसा; हिशोब मिळालाच पाहिजे, नाना पटोलेंचा हल्लाबोल मेट्रो २ अ च्या तीन स्थानकांचे अखेर नामांतरण, पहाडी एकसर, वळनई व पहाडी गोरेगाव स्थानकांचा समावेश मुंबई इंडियन्सचा पहिला विजय, दिल्ली कॅपिटल्सचा 6 गडी राखून केला पराभव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली … Read more

सकाळ सुपरफास्ट दवंडी वृत्तसेवा:11-4-23

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटींची मदत जाहीर, राज्य सरकारचा निर्णय भाजपा नेते विनोद तावडे यांच्या आईचं निधन, ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास एक चूक झाली आणि ‘गुगल पे’ने अनेक युजर्सच्या खात्यावर ८० हजार रुपये पाठवले, नेमकं काय घडलं? वाचा…वापरकर्त्यांसाठी अचानक एक सुखद धक्का बसला. गुगल पेने अचानक आपल्या वापरकर्त्यांच्या खात्यावर कॅश बॅगच्या … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट: 08-04-2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

ऐन उन्हाळ्यात पावसाची हजेरी, पुढील ४८ तास धोक्याचेराज्यात ऐन उन्हाळ्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुन्हा आता हवामानखात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. लोकशाही नव्हे, घराणेशाही धोक्यात! अमित शहा यांची काँग्रेसवर टीकाकाहीच दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठामध्ये बोलताना भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य केले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्यांनाही … Read more

tc
x