दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 3/04/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

Rahul Gandhi : जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींचं पहिलं ट्वीट! म्हणाले, “माझा संघर्ष…”राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी केलेलं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आहे “बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरूष, कुटुंबापुरते…”, शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका“बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरूष, कुटुंबापुरते…”, शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका “स्त्रीचं सौंदर्य राखण्यासाठी गाढविणीच्या दुधापासून साबण…” मनेका गांधींचा व्हिडीओ व्हायरल रायगड : मंत्री उदय … Read more

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाख रुपयांची भरपाई देण्यास सुरुवात

WhatsApp Image 2023 04 03 at 5.36.03 PM

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाख रुपयांची भरपाई देण्यास सुरुवात झाली असून, 33 टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या 85 हजार 445 शेतकऱ्यांना ऑनलाइन माध्यमातून 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली असून सुमारे 80 टक्के काम झाले आहे. आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळपिकांचे नुकसान झाले आहे. 33 … Read more

आत्ताची मोठी बातमी ! महाराष्ट्रातील 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार बेमुदत संपावर

WhatsApp Image 2023 04 03 at 3.45.06 PM

तहसीलदार आणि नायब तहसीलदार आजपासून संपावर मुंबई – जुन्या पेन्शनबाबत काही दिवसांपूर्वी राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. कर्मचाऱ्यांच्या आठ दिवसांच्या संपामुळे राज्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. आता राज्यातील नायब तहसीलदार आणि तहसीलदार बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे 358 तालुक्यांतील तहसील कार्यालयात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. नायब तहसीलदार, राजपत्रित वर्ग-२ या कार्यकारी पदाच्या … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट 03/4/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

शिंदेंच्या ठाण्यावर भाजपचे लक्ष; लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी बैठकांचे सत्रकेंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे संयोजक डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर भागातील पक्षाचे आमदार तसेच प्रमुख नेत्यांची एक बैठक शनिवारी पार पडली. “…आधी स्वत:च्या कानफटात मारून घे”, ‘त्या’ प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सल्लाउद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना स्वत:च्या कानफटात … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 2/04/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“संभाजीनगरमधील दंगलीमागे राष्ट्रवादीचा हात”; अनिल बोंडेंच्या टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर, म्हणाले…“अनिल बोंडे जितकी विषारी…”, संभाजीनगरमधील दंगलीवरून अमोल मिटकरींचा हल्लाबोल! “साईबाबा संत असू शकतात, पण देव नाही” धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्यानंतर भाजपाचे मंत्री संतापले; म्हणाले…धीरेंद्र कृष्ण शास्त्री विधाने आणि चमत्कारामुळे चर्चेत असतात. “…तर माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने झालेला नसेल”, केतकी चितळेने व्यक्त केली भीती; नेमकं … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट -2/4/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सभा अन् यात्रा ; एकाच वेळी महाविकास आघाडी तसेच भाजपचे शक्तिप्रदर्शनहे दोन्ही राजकीय कार्यक्रम दंगलीनंतर होत असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. IPL 2023, LSG vs DC: मार्क वूडचे पंचक! लखनऊच्या नवाबांसमोर दिल्ली कॅपिटल्स ढेर, जायंट्सचा ५० धावांनी दणदणीत विजय संयोगीताराजेंच्या आरोपांवर संभाजीराजेंनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले,संयोगिताराजे या सत्याची बाजू घेऊन बोलतात. जे … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 01/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

पुणे: महावितरणचा घरगुती ग्राहकांना ‘शॉक’; वीजदरात दहा टक्के दरवाढ१ एप्रिलपासून सामान्य माणसांवर ही दुसरी दरवाढ लादली गेली आहे. “सुशिक्षित व्यक्ती गटारीतून निघणाऱ्या गॅसवर…”, पदवीवरून केजरीवालांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल“उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधानांच्या शिक्षणाबद्दल संशय वाढला आहे” अर्थव्यवस्थेला बूस्टर! कॉम्प्युटरपासून कारपर्यंत सरकारने खरेदी केल्या २ लाख कोटींच्या वस्तूजेम पोर्टलद्वारे खरेदी-विक्रीच्या बाबतीत गुजरात अव्वल स्थानावर आहे. यानंतर उत्तर प्रदेश, … Read more

viral video : असा शिक्षक तुम्ही पाहिलाच नसेल! बायोलॉजी आणि सोशियोलॉजी मधील फरक ऐकूण तुम्हाला हसू आल्या शिवाय राहणार नाही

WhatsApp Image 2023 04 01 at 4.14.20 PM

मनुष्य जीवशास्त्र आणि समाजशास्त्र यातील फरक स्पष्ट करतो मजेदार व्हिडिओ: बहुतेक लोकांना असे वाटते की जीवशास्त्र जीवशास्त्र आहे आणि समाजशास्त्र हे समाजशास्त्र आहे. मग या दोन विषयांमध्ये काय फरक आहे ते कळेल. विद्यार्थ्यांना शाळेतच या विषयांचा परिचय होतो आणि ज्यांनी या विषयांचा अभ्यास केला आहे त्यांना व्याख्या माहित आहे. https://www.instagram.com/reel/CglW9pnD8iL/?utm_source=ig_web_button_share_sheet सध्या सोशल मीडियावर एक मजेदार … Read more

AADHAR /MOBILE LINK : 1 कोटींहून अधिक मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक झाले, जर तुम्ही तसे केले नसेल तर प्रक्रिया जाणून घ्या

WhatsApp Image 2023 04 01 at 12.57.02 PM

भारतातील नागरिकांना याद्वारे जारी केले जाऊ शकते. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच UIDAI प्राधिकरणाकडून आधार क्रमांक प्रदान केला जातो. नोंदणी प्रक्रियेदरम्यान, वापरकर्त्यांनी त्यांची लोकसंख्याशास्त्रीय आणि बायोमेट्रिक माहिती प्रदान करणे आवश्यक आहे. आधार आता देशातील बहुतेक गोष्टींसाठी एक आवश्यक ओळख दस्तऐवज आहे. फेब्रुवारी महिन्यात देशभरातील एक कोटीहून अधिक मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यात आले आहेत. युनिक … Read more

चांगली बातमी! सरकारने छोट्या बचत योजनांचे व्याजदर वाढवले, जाणून घ्या किती होणार फायदा.

WhatsApp Image 2023 04 01 at 10.32.07 AM

सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६ टक्क्यांवरून ८ टक्के करण्यात आला आहे. मासिक उत्पन्न खात्यावरील व्याज आता 7.1 टक्क्यांवरून 7.4 टक्के आणि किसान विकास पत्रावरील व्याज 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्यात आले आहे. लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र … Read more

tc
x