Ideal life : आदर्श जीवन जगण्यासाठी

WhatsApp Image 2024 08 13 at 6.06.10 AM

Ideal life : येथे वाचा☞ (०१) चूक झाली तर मान्य करा.☞ (०२) समोरच्याचे मत विचारात घ्या.☞ (०३) चांगल्या कामाची स्तुती करा.☞ (०४) आभार मानायला विसरू नका.☞ (०५) मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा.☞ (०६) सतत हसतमुख रहा.☞ (०७) दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा.☞ (०८) कुणाच्याही व्यंगावर हसू नका.☞ (०९) स्वतःची कुवत व ताकद ओळखा.☞ (१०) टिका … Read more

Kavita2024 : माझी लाडकी बहीण

माझी लाडकी बहीण

Kavita2024 : लाडाची बहीण शासनाला बहिणीचीआठवण आलीलाडा कौतुकाचीसर्वांची लाडली मध्यप्रदेशासोबत आपलेतसे फार जुने नातेबँकेत मामाने भाचीसाठीउघडून दिले होते खाते त्या खात्यात दर महिन्यालापाठवतात पंधराशे धनराशीराहिले पाहिजे सर्व सुखीबहिण असो की भाची हेही वाचा : माझी लाडकी बहीण योजना मध्ये झाले मोठे बदल ठरविले आहेत भावानेबहिणीला द्यायची साथही योजना होणार सुरुआपल्या महाराष्ट्रात भावाने या योजनेलादिले बहिणीचे … Read more

बाई पण भारी देवा : सगळ्यांसाठीच एक सिनेमा, फक्त महिलांसाठी नाही

WhatsApp Image 2023 07 30 at 9.51.15 PM

एका महिलेने लिहिलेला एक छोटासा लेख!!!!!!!!!!!बाई पण भारी देवा काल पिक्चर पाहिला गेले सगळे म्हणाले बायकांचा पिक्चर आहे म्हणून काल बघायला गेले तर बायकांचे जीवन दाखवलेलंएक बाई कसं जीवन जगतीये मग बायकांना वाटलं बाई वरच पिक्चर आहे मग चला !!! पुरुषांनी ही बाई पण भारी देवा पाहिला पाहिजे !!!!!! अरे बाई वर म्हणून बायकांनीच जायचं … Read more

आठवणी : आमचाही एक जमाना होता.

WhatsApp Image 2023 07 26 at 5.49.27 PM

आमचाही एक जमाना होता. पुर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता. पुढे ६/ ७ वर्षानंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे. जर शाळेत गेलो नाही तरी कोणाला काही वाटायचे नाही. सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती, मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आईवडिलांना कधी वाटलीच नाही. ☺️ 😊 ☺️ 😊 ☺️ पास/ नापास हेच … Read more

TOP News: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 17 मे 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● यंदा अंदमान निकोबारमध्ये मान्सूनचं उशिरा आगमन होणार, स्कायमेट वेदरची माहिती; तर केरळमध्ये 1 जून ऐवजी 4 जूनला मान्सून दाखल होणार – भारतीय हवामान खात्याचा अंदाज ● सततचा पाऊस हा ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून जाहीर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय. ● वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटगृहाला 10 लाखांचा दंड, राज्य सरकारचा महत्त्वाचा … Read more

मुलीची आई असणं किती भाग्याचं!!

WhatsApp Image 2023 05 13 at 5.07.13 PM

मुलीची आई असणं किती भाग्याचं!! खूप आवडली पोस्ट आई ग्ग. चटका लागून जीव कळवळला. इवलीशी पावलं स्टूल वर चढून बर्नोल घेऊन आली. आई भाजलं ना तुला फुंकर घालत क्रीम लावली. कधी मोठी झाली कळलंच नाही. आई, आई, थांब ती पिशवी दे माझ्याकडे तू पिल्लुला घेतलंय ना. ओझं होईल तुला छोटासा का होईना पण भार हलका … Read more

याला जबाबदार कोण  आपण नाही तर कोण…..

WhatsApp Image 2023 04 27 at 8.47.06 PM

इथे तिथे कचरा नाही त्याचा निचराप्लास्टिकचा कचरा  हा तर प्लास्टिकचा कचरा  रोगराई पसरते पसरतात विषाणूआणू थोडे चिप्स अन् आणू थोडे ड्रिंक्स आजार हीच याची निशाणीयाला जबाबदार कोण  पण नाही तर कोण नद्या झाल्या घाण भारताची शान समुद्रामध्ये आलं प्लास्टिकचे उदान  लंपि आला, फ्लू आला ,आला आता कोरोना  कोरोना ने केली आता माणसाची दैनायाला जबाबदार कोण … Read more

Time:अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा: अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त आणि पौराणिक महत्व:

WhatsApp Image 2023 04 22 at 6.43.45 AM

💁🏻‍♂️ साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा महत्वाचा सण म्हणजे अक्षय्य तृतीया. वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया सण साजरा केला जातो. यावर्षीचा शुभ मुहूर्त नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. 💫 अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त : ● पूजेचा शुभ मुहूर्त 22 एप्रिल रोजी सकाळी 07.49 पासून दुपारी 12.20 पर्यंत असणार आहे. ● तृतीया तिथी प्रारंभ – … Read more

Aai:आईला बघण्यामध्ये वयानुसार मुलात होणारा बदल तो कसा पहा…

WhatsApp Image 2023 04 15 at 10.19.13 AM 1

माझ्या आईला कोणी पाहिलं का…??मला माझी आई हवी आहे…आई कुठं गेली असेल ती…??वय – दोन वर्ष आई… कुठे आहेस गं ??मी शाळेला चाललोय…अच्छा टाटा…मला शाळेत तुझी आठवण येते गं…वय – पाच वर्ष मम्मा… लव यू…आज टिफिनमध्ये काय आहे गं ??आई आज शाळेतून खूप गृहपाठ दिला आहे…वय – आठ वर्ष बाबा, आई कुठे आहे…??शाळेतून घरी आल्यावर … Read more

Remember : आत्ताच तुझी आठवण आली!

WhatsApp Image 2023 04 14 at 9.49.46 AM

आत्ताच तुझी आठवण आली! हे कुणालाही, कधीही, कुणाकडूनही ऐकायला आवडतील असे शब्द….. आपण कुणाच्या तरी आठवणीत आहोत, हे मनाला सुखावणारं….आपला एखादा शब्द, एखादी कला, एखादा गुण किंवा केलेली कृती कुणाच्या तरी मनाच्या कोपऱ्यात जाऊन बसते आणि कधी क्षणाची संधी मिळाली, की जमिनीतून झरा फुटावा तशी नेणीवेतून जाणिवेत येते….. कधी सहजच काही आठवतं कुणाबद्दल,…अगदी छोटासाही संदर्भ … Read more

tc
x