Category: कवितासंग्रह

एक सत्य कथा चोरीचा मामला…

मध्यरात्री दोनच्या सुमारास घराची बेल वाजली…तायडे, आम्ही आलोय गं! बाहेरून आवाज आल्याने संगीता जागी झाली. तायडे असा आवाज आल्याने आपल्या माहेरचंच कोणीतरी आलं असावं याची खात्री संगीताला पटली. तिने आयव्होलमधून…

श्री संत वामनभाऊ महाराज यांचा जन्मोत्सव,

संत वामनभाऊ महाराज (जन्म – १ जानेवारी, इ.स. १८९१ मृत्यू – २४ जानेवारी, इ.स. १९७६) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी संत आणि कीर्तनकार होते. संत वामनभाऊ महाराज हे एक अवतारी…

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 25/03/23 वाचा

“राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून…”, सावरकरांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून एकनाथ शिंदेंची टीकाराहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात टीका केली. “हिंमत असेल तर…” विधानसभेत कॅगचा अहवाल…

देवाघरी जातांनाही हात रिकामा नको. ‼️

यमस्य करूणा नास्ती:!भूकेलेल्याला त्याच्या ताटावरून, तहानलेल्याला पाण्याचा ग्लास सोडून, शृंगारक्रीडा करणा-याला शयन मंदिरातून, शल्यकर्म चालू असता बेडवरून उचलले जाते. मृत्यूघटिका टळल्याचे आख्ख्या जगात एक उदाहरण नाही. मग आपल्याला नेतात कुठे?…

पुण्य कमावण्याचे 7 ( सात ) सोपे उपाय

(1). = कोणत्याही धार्मिक ठिकाणी ग्रंथ भेट करा , जेव्हा कोणी त्याचे वाचन करेल तेव्हा पुण्य तुम्हाला लागेल… (2). = एक व्हील चेयर , कोणत्याही हॉस्पिटल मध्ये दान करा, जेव्हा…

📢आली हो📢 आली👍 आपले गाव आपली 📢डिजिटल दवंडी आली

🎀 नव्या रुपात , भव्य स्वरूपात🎀 👍 तेच नाव तोच 🤝विश्वास. आता अधिक सुपरफास्ट🚀 👍💁‍♂️आपली सेवा अधिक दर्जेदार खात्रीशीर उत्तम माहिती देण्यासाठीआम्ही कटिबध्द आहोत. 📢दवंडी डिजिटल मॅगझीन ला तुम्ही साथ…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष ( महाराष्ट्राची शान )

विषय : – माझी मायमराठी काव्य प्रकार – नवाक्षरीशिर्षक : – महाराष्ट्राची शान माय मराठी आहे माझी ,लिला असे गं तिची न्यारी |हीच आहे भाषा साजरी ,आहे जगात गोड खरी…

अभीमान आहे मज मराठी असण्याचा…,
         असायलाच हवा…!!

विषय – ” माझी मायमराठी “शीर्षक – ” मायमराठीची किर्ती “ मराठी असे आमचीआन- बाण – शान…,मराठी असण्याचाआम्हांस अभीमान..!! मराठी भाषा आमचाज्वलंत स्वाभीमान…,वेळप्रसंगी देऊ आम्हीमराठी रक्षणासाठी प्राण..!! मराठी भाषा आमची,असे…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष विषय: “माझी माय मराठी” १ माझी ही माय मराठीमज प्राणाहूनी प्रियलिहिताना छान वाटेऐकताना. श्रवणीय मिळो ज्ञान मराठीतसमजते साधी सोपीविषयांचे आकलन होईनाही कोणी जाई झोपी असे…

माझी माय मराठी.

विषय=माझी माय मराठी. शिर्षक=मराठी स्वाभिमान. साहित्यिक ज्ञान ज्योतप्रज्वलित करण्याससुरुवात केली कवीकुसुमाग्रजांची आस…१.. जागतिक राजभाषादिन आहे आनंदाचासाहित्यिक ज्ञान ज्योतकवी कुसुमाग्रजाचा…२.. सत्तावीस फेब्रुवारीजन्म दिन महिन्यातकवी कुसुमाग्रजाचानाशिकच्या नगरीत…३… मला अभिमान आहेभाषा मराठी असावीबाणा…

tc
x