Category: कवितासंग्रह

प्रेमाची ओढ

पहिल्यांदा प्रियशी भेटलीमनात ती माझ्या बसलीभेटीची ओढ मज लागलीगालात गोड गोड हसली //१// रात्रंदिन तिचा भास होतोमाझ्या मनावर तिने जादू केलीसुंदर चेहरा तिचा समोर दिसतोभेटीची सिग्नल देऊन गेली //२// उडत्या…

आम्ही सावित्रीच्या लेकी

आम्ही लेकी सावित्रीच्याती गं आमुची माऊली !करून साक्षर आम्हादिली ज्ञानाची सावली !! चुल आणि मुल हेचहोतं मर्यादित जीणं!देण्या स्वातंत्र्य आम्हाकेलं गं जिवाचं रान !! धोंडेगोटे,माती,शेणंझेललं गं अंगावर!उघडले आम्हासाठीशिक्षणाचे महाद्वार!! शिक्षणाची…

नंदू काव्य

कविता कधी हसवतेकधी कधी ती रडवतेती कधी रागाने रचतेकधी ती प्रेमाने सजते मनाचे ते बोल लिहीतेलिहून मन हलकं करतेभावनेला ती शब्द देतेकाव्यातून व्यक्त होते शब्द शब्द गोळा करतेएक ओळ तयार…

माणुसकी

भुकेलेल्या अन्न द्यावे….तहानलेल्या ला पाणी, जीवन जगत असतांना गात राहावीत गाणी,कोणाबद्दल कधीच द्वेष नसावा मनी, संसाराचा गाढा ओढताना अर्धांगिनी ला म्हणावे मी तुझा राजा,तू माझी राणी,आपल्या दारात आलेल्या पाहुण्याला आवर्जून…

पहिलं प्रेम

रोज क्लासला येतांचमाझे डोळे तिला शोधायचेनजरेला नजर भिडायची तेव्हाहृदय माझे धक धक व्हायचे ||१|| आठवते , सुट्टी होताच कॉलेजलातिचे ते इशाऱ्याने बोलावणेहातात हात घेऊन एकमेकांचाकॅन्टीन वरती चहा पिणे ||२|| तिच्या…

दुर्लक्षित

==================== ==================== आईच्या नावाचा गाजावाजा,झाला नेहमीच जगात…दुर्लक्षित मात्र राहिले नेहमीच,बाबा मुलांच्या मनात… सदाच केली सगळ्यांनी,आईच्या मायेची स्तुती…बाबां बद्दल वाटतच राहिली ,सदैव मनात भिती… दिसतात नेहमी सर्वांना ,आईचे काबाडकष्ट….बाबांची मेहनत नाही…

tc
x