सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 9 एप्रिल 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात 10 एप्रिलपर्यंत गारपीटीसह जोरदार पाऊस होईल तर, महाराष्ट्रात देखील पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टी, पूर, भूकंप, दुष्काळ, सुनामी, तापमान वाढ, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढतच आहे. जगभरात दरवर्षी अंदाजे वीस कोटी लोक नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होत आहेत. या आपत्तीमुळे बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी विकसनशील राष्ट्रांना १४० … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी: 8-4-23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची लढाऊ ‘सुखोई 30’ मधून उत्तुंग भरारी पुणे : राजकीय नेत्यांचे हुबेहुब आवाज काढून खंडणी मागणारा चोरटा गजाआड; २० पेक्षा अधिक गुन्हे केल्याचे उघडआरोपीने यापूर्वी राजकीय नेते, डाॅक्टर पोलीस अधिकारी असल्याची बतावणी, तसेच त्यांचे हुबेहुब आवाज काढून खंडणी मागितल्याचे २० पेक्षा जास्त गुन्हे केले आहेत. पूर्वी दिसतही नव्हते असे लोक आता … Read more

तुम्ही हे वाचलं पाहिजे,माणूस चुकतो, घडतो, बिघडतो त्याला…

WhatsApp Image 2023 04 08 at 10.35.02 AM

🏵️समाजात कुणाचंच कुणावाचून काही अडत नाही, पण आयुष्यात आलेली चांगली माणसं जेव्हा गैरसमजुतींमुळे दुरावतात..😘💐🙏 इतके सोपे असतं का कोणाला वजा करणे?इतके सोपे डोळ्यातले स्वप्न पुसून टाकणे. माणसांकडे माणूस म्हणूनच बघितलं पाहीजे, माणूस परिपूर्ण कधीच नसतो, ना मुलगा म्हणून,ना पालक म्हणून,ना साथिदार-जोडीदार म्हणून. तो चुकत असतो,घडत असतो,बिघडतही असतो. त्याला समजून घेता आले पाहीजे, आधार देता आला … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट: 08-04-2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

ऐन उन्हाळ्यात पावसाची हजेरी, पुढील ४८ तास धोक्याचेराज्यात ऐन उन्हाळ्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुन्हा आता हवामानखात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. लोकशाही नव्हे, घराणेशाही धोक्यात! अमित शहा यांची काँग्रेसवर टीकाकाहीच दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठामध्ये बोलताना भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य केले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्यांनाही … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 7/04/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“मी सर्वांना कामाला लावलंय”, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले, “माझ्या दौऱ्याची…”मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाण्याहून अयोध्येला जाणाऱ्या विशेष रेल्वेला आज हिरवा झेंडा दाखवला. “आमचं हिंदुत्व शिवाजी महाराजांच्या विचारांचे, कुणा येऱ्या गबाळ्याचे…”, नाना पटोलेंचं विधान“शेतकऱ्यांची काळजी राज्य आणि केंद्र सरकारला नाही आहे” गंभीर विषयाची हटके मांडणी, जबरदस्त गाणी अन् दर्जेदार अभिनय; ‘घर बंदूक बिरयानी’ कसा आहे? … Read more

सरपंचाची वाट लावणारी बातमीगावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, पहा एका क्लिक वर

WhatsApp Image 2023 04 06 at 11.51.14 AM

एखाद्या गावाचं बजेट कसं ठरतं, प्रत्यक्षात गावाच्या विकासकामासाठी निधी मिळतो का? मिळतो तरी किती? आणि त्यातला किती निधी ग्रामपंचायत खर्च करते? याच विषयीची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. गावाचं बजेट कसं ठरतं?सुरुवातीला पाहू या गावाचं बजेट कसं ठरतं ते. हे पण वाचा 🚨शासनाकडून आपल्या🏘️ गावात कोणा कोणाला 💷पगार चालू, आहे ❓ व कामे❓ … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 6 एप्रिल 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

बळीराजाला मोठा दिलासा! जास्तीचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे होणार सोपे; मंत्रिमंडळाचा निर्णय पावसापाण्याची गोष्ट! देशात अल निनो असून सुद्धा 90% पेक्षा अधिक पाऊस पडेल, हवामान तज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी वर्तवला अंदाज दिल्लीपर्यंत धग: ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदींनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; फडणवीसांचा राजीनामा घेण्याची मागणी ठाण्यात मविआचा महामोर्चा: शिंदेंचा पक्ष … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 5/04/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

स्वस्त वाळू मिळणार, वेतन आयोग आणि शेतकऱ्यांना दिलासा, वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे महत्त्वाचे ९ निर्णयमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने स्वस्त वाळू मिळणार, वेतन आयोग आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह एकूण ९ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. “उद्धव ठाकरेंकडे आता रडण्याशिवाय….” तुकाराम महाराजांच्या गाथेतली ओळ वाचत नारायण राणेंचा टोलाजाणून घ्या काय काय म्हटलं आहे … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 4/04/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“…तर उद्धव ठाकरेंना सोडणार नाही”, शेवटची चेतावणी देतोय म्हणत बावनकुळेंची धमकीचंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे. शिंदे गटातील महिलांकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्र्यांवर हल्ला करत म्हणाल्या…रोशनी शिंदे यांच्यावर एका कंपनीच्या कार्यालयात हल्ला करण्यात आला “फडणवीसांनी पुढील ४८ तासांत…”, एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत जयंत पाटलांचं खुलं आव्हान!जयंत पाटलांनी … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट -4/4/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

देशात करोनाचे ३,६४१ नवीन रुग्णदेशात कोविड-१९ चे नवीन ३ हजार ६४१ रुग्ण आढळले असून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे: उत्तरपत्रिकांची आता ऑनलाइन तपासणी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णयपहिल्या टप्प्यात या प्रणालीचा वापर विद्यापीठ संकुलातील आणि संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी केला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर: विवाहितेवर सामूहिक अत्याचार करून खून; तिघे कोठडीतयाप्रकरणी सिडको … Read more

tc
x