Month: February 2023

मोफत राशन देत नाही? मग ‘या’ नंबरवर करा कॉल

देशात गोरगरिबांसाठी, दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकार मोफत धान्य वाटप योजना राबवत आहे. यामुळे कोट्यवधी गरीब कुटुंबांना स्वस्त दरात राशन मिळत आहे. जर तुम्हाला स्वस्त धान्य दुकानदार त्रास देत असेल तर…

अरेरे मुली गुगलवर सर्च करतात ‘ह्या’ गोष्टी ; जाणून उडतील तुमचे होश पहा आत्ताच

Google Search : आज जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे यामुळे देशात मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर होत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आज कोण काय सर्च करतो आणि केव्हा करतो याची माहिती कोणापासून…

नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ भारतीय कंपनी २५ हजार लोकांना देणार आहे नोकरी; जाणून घ्या सविस्तर

एका भारतीय कंपनीने जवळपास २५ हजार लोकांना जॉब देणार असल्याचं सांगितलं आहे जगभरातील अनेक फेसबुक, ट्विटर, अॅमेझोन, अशा दिग्गज आणि नावाजलेल्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जात आहे. या नोकरकपातीमुळे कर्मचारी…

उद्या 1 मार्चपासून ‘हे ‘ 5 नियम बदलणार? जाणून घ्या सविस्तर…

मार्च 2023 मध्ये बँक कर्ज महाग असू शकते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन फीचर्स देखील पाहिली जाऊ शकतात. ट्रेनच्या वेळापत्रकातही बदल होऊ शकतो. चला मग जाणून घ्या मार्चमध्ये कोणते नवीन नियम…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष ( महाराष्ट्राची शान )

विषय : – माझी मायमराठी काव्य प्रकार – नवाक्षरीशिर्षक : – महाराष्ट्राची शान माय मराठी आहे माझी ,लिला असे गं तिची न्यारी |हीच आहे भाषा साजरी ,आहे जगात गोड खरी…

अभीमान आहे मज मराठी असण्याचा…,
         असायलाच हवा…!!

विषय – ” माझी मायमराठी “शीर्षक – ” मायमराठीची किर्ती “ मराठी असे आमचीआन- बाण – शान…,मराठी असण्याचाआम्हांस अभीमान..!! मराठी भाषा आमचाज्वलंत स्वाभीमान…,वेळप्रसंगी देऊ आम्हीमराठी रक्षणासाठी प्राण..!! मराठी भाषा आमची,असे…

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष विषय: “माझी माय मराठी” १ माझी ही माय मराठीमज प्राणाहूनी प्रियलिहिताना छान वाटेऐकताना. श्रवणीय मिळो ज्ञान मराठीतसमजते साधी सोपीविषयांचे आकलन होईनाही कोणी जाई झोपी असे…

माझी माय मराठी.

विषय=माझी माय मराठी. शिर्षक=मराठी स्वाभिमान. साहित्यिक ज्ञान ज्योतप्रज्वलित करण्याससुरुवात केली कवीकुसुमाग्रजांची आस…१.. जागतिक राजभाषादिन आहे आनंदाचासाहित्यिक ज्ञान ज्योतकवी कुसुमाग्रजाचा…२.. सत्तावीस फेब्रुवारीजन्म दिन महिन्यातकवी कुसुमाग्रजाचानाशिकच्या नगरीत…३… मला अभिमान आहेभाषा मराठी असावीबाणा…

ब्रेकिंग ! -प्रत्येकाने वाचा, अर्थसंकल्पीय अधिवेशनातील काही ठळक मुद्दे

महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी सरकारने आत्तापर्यंत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. तर या अर्थसंकल्पातील काही…

PM Kisan 13th Installment : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 13 हप्त्याची प्रतीक्षा संपली आज खात्यात जमा होणार 2 हजार रुपये

शेतकरी PM किसान सन्मान निधीचा लाभ घेत आहेत. याच शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक मोठी घोषणा करणार आहेत. PM Kisan 13th Installment : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑक्टोबर…

tc
x