राज्यात दुष्काळाचे सावट… ‘या’ जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण

WhatsApp Image 2023 09 19 at 12.50.24 AM

राज्यात दुष्काळाचे सावट… ‘या’ जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्यातील 36 पैकी 13 जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 1 जून ते 18 सप्टेंबर या कालावधीत 13 जिल्ह्यांमध्ये सरासरी पावसात 20 टक्क्यांहून अधिक घट. पुणे : राज्यातील 36 पैकी 13 जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 1 जून ते 18 सप्टेंबर या कालावधीत 13 जिल्ह्यांतील … Read more

Weathar News Update : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; पावसाबाबत हवामान खात्याचा अंदाज

WhatsApp Image 2023 07 09 at 3.49.10 PM

यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. मान्सून तळ कोकणात दाखल झाल्यानंतर आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका हा मान्सूनला बसला. मान्सूनची गती मंदावली. त्यानंतर बिरपजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सूननं महाराष्ट्र व्यापला. यंदा पाऊस उशिरा पडल्यानं पेरणीला देखील उशीर झाला आहे. मात्र यातच आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा … Read more

Weather alert : न संपणारे चक्र ,मान्सूनच्या मोसमात उष्णतेची लाट

WhatsApp Image 2023 06 18 at 11.17.56 PM

संपूर्ण उन्हाळ्यात वादळ आणि गारपिटीसह अवकाळी पाऊस आणि त्यानंतर पावसाळ्यात उष्णतेची लाट यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. नागपूर : गेल्या काही वर्षांत हवामान बदलाचा वेग वाढला होता, मात्र यंदा हे बदल अधिक तीव्र झाले आहेत. संपूर्ण उन्हाळ्यात वादळ आणि गारपिटीसह अवकाळी पाऊस आणि त्यानंतर पावसाळ्यात उष्णतेची लाट यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. मान्सून लवकर येणे … Read more

Weather alert: राज्यात पुढील 4, 5 दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज जारी

WhatsApp Image 2023 03 08 at 5.40.04 PM

एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाची भीती निर्माण झाली आहे. अशातच आता हवामान विभागाने 23 जूनपासून संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ९६ टक्के पाऊस पडणार असा अंदाजहि हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावर्षी राज्यात मराठवाडा, विदर्भात जून महिन्यात कमी पाऊस तर संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे … Read more

Weather Update:आनंदाची बातमी ! – मान्सून पुढील 30 तासांत महाराष्ट्रात होणार दाखल

WhatsApp Image 2023 05 20 at 2.18.37 PM

🧐 मान्सून कर्नाटकात दाखल झाला असून येत्या 30 तासांत महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. 🗣️ त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यात मान्सून 14 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 📍 मान्सून पुढील … Read more

Weather Alert: पुढील 6 तास महत्त्वाचे; चक्रीवादळाचे दिसणार अती रौद्ररुप

WhatsApp Image 2023 06 11 at 2.13.59 AM

बिपरजॉय चक्रीवादळामुळे 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, Biporjoy आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. पुढील 6 तास महत्त्वाचे आहेत. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई कुलाबाच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या महितीनुसार अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले असून, त्या वादळामुळे 12 जूनपर्यंत … Read more

weather Alert:महाराष्ट्रात अवकाळी पावसाची मुदत वाढली; कधी पर्यन्त पाऊस सांगितला जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

WhatsApp Image 2023 04 16 at 12.10.58 PM 1

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे थंडी वाढली; किती दिवस पाऊस पडणार? जाणून घ्या हवामानाची स्थिती… रविवारी मध्य महाराष्ट्रातील 10 आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसह 18 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. राज्यात यंदा विचित्र वातावरण पाहायला मिळत आहे. कधी कडक सूर्यप्रकाश तर कधी अवकाळी पाऊस, गारपीट असे चित्र आहे. त्यामुळे राज्यावर अवकाळी ढग कधी दाटणार, … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 9 एप्रिल 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात 10 एप्रिलपर्यंत गारपीटीसह जोरदार पाऊस होईल तर, महाराष्ट्रात देखील पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टी, पूर, भूकंप, दुष्काळ, सुनामी, तापमान वाढ, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढतच आहे. जगभरात दरवर्षी अंदाजे वीस कोटी लोक नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होत आहेत. या आपत्तीमुळे बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी विकसनशील राष्ट्रांना १४० … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट: 08-04-2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

ऐन उन्हाळ्यात पावसाची हजेरी, पुढील ४८ तास धोक्याचेराज्यात ऐन उन्हाळ्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुन्हा आता हवामानखात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. लोकशाही नव्हे, घराणेशाही धोक्यात! अमित शहा यांची काँग्रेसवर टीकाकाहीच दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठामध्ये बोलताना भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य केले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्यांनाही … Read more

Weather Update:मान्सूनबाबत हवामान विभागाकडून अपडेट जारी – पहा कसा राहणार यावर्षी पाऊस

WhatsApp Image 2023 03 08 at 5.40.04 PM

⏲️ मागच्या वर्षी हवामान खात्याने 96 टक्के पावसाचा इशारा दिला होता. तर यंदाही हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या वर्षीच्या पावसावर अल् निनो वादळाचा प्रभाव होण्याची शक्यता आहे. 🗣️ दरम्यान अल-निनो वादळे असूनही यंदा मान्सूनचा 90 टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागांकडून वर्तविण्यात आली आहे. 💁‍♀️ पहा काय सांगितले हवामान खात्याने ⛈️ … Read more

tc
x