Tag: Top News

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 24/1/2023.

🔰 राज्यपालांचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तार की सहकाराची चर्चा? महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत अमित शाहांसोबत खलबतंदिल्लीत भाजपाच्या बैठकींना सुरुवात. राज्यपालांची राज्य सोडण्याची इच्छा आणि मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आमदारांच्या मागणीवर होणार चर्चा? 🔰…

दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडीं 16/1/23

🔰 नाना पटोलेंकडून नाशिकमधील उमेदवाराचं नाव जाहीर, म्हणाले, “महाविकासआघाडी म्हणून…”नाशिक मतदारसंघात काँग्रेस नेते सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला…

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 5/1/2023.

🔰 बेरोजगारीचे भीषण वास्तव! पोलीस शिपाई होण्यासाठी डॉक्टर, अभियंता, पदव्युत्तरही रांगेत…Police Recruitment student : पोलीस शिपाई होण्यासाठी उच्चशिक्षित मैदानात उतरले आहेत. अकोला येथे सुरू असलेल्या शिपाई भरती प्रक्रियेत चक्क आयुर्वेदिक…

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 4/1/2023.

🔰 राज्यावरील ऊर्जा संकट टळले, MSEB कर्मचारी – सरकारची बैठक यशस्वी; फडणवीस म्हणाले, “खासगीकरण नाहीच”महावितरणच्या ३२ कर्मचारी संघटनांनी तीन दिवसीय संपाची हाक दिली होती, मात्र सरकारबरोबर झालेल्या बैठकीनंतर संप मागे…

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 3/1/2023.

🔰 “नोटबंदीचा निर्णय घेताना केंद्राने विश्वासात घेतलं नाही”, आरबीआयची माहितीनोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेत आरबीआयला विश्वासात घेतलं नसल्याची माहिती आरबीआयने दिली. 🔰 बुलढाणा : राज्यातील अंगणवाडी सेविकांचं ठरलं! प्रशासनाला कोणतीही माहिती देणार…

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 30/12/2022.

🔰 “शिंदे गटातील ३५ आमदारांच्या Y+ सुरक्षेसाठी…”, खर्च सांगत अजित पवारांनी सरकारला खडसावलं; म्हणाले…“भास्कर जाधव यांच्या घराबाहेर पेट्रोलचे बॉम्ब सापडले…”, असेही अजित पवारांनी म्हटलं. 🔰 “मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मुलाच्या वयाच्या…

tc
x