WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 “नोटबंदीचा निर्णय घेताना केंद्राने विश्वासात घेतलं नाही”, आरबीआयची माहिती
नोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेत आरबीआयला विश्वासात घेतलं नसल्याची माहिती आरबीआयने दिली.

🔰 बुलढाणा : राज्यातील अंगणवाडी सेविकांचं ठरलं! प्रशासनाला कोणतीही माहिती देणार नाही, प्रशिक्षणासह सर्वेक्षणावरसुद्धा बहिष्कार
‘सिटू’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाब गायकवाड व संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभा वक्टे यांनी ही माहिती दिली.

🔰 मालमत्ता कर, पाणी देयकाची ग्राहकांना पूर्वसूचना देणारी आज्ञावली विकसित करा, अतिरिक्त आयुक्तांचे ‘एबीएम नॉलेजवेअर’ला आदेश

🔰 अहंकार… मोह आणि सुखी संसाराचे स्वप्नभंग
रश्मी आणि समीर दोघांनी घटस्फोटासाठी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने त्यांना पुनर्विचारासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला. या काळात समाजमाध्यमांवर तिची अजयशी ओळख झाली. अजयनं तिला हवा असलेला आधार दिला खरा, मात्र त्यामागची त्याची भावना चांगली नव्हती. अजय हे तिच्या आयुष्यात वादळच ठरलं आणि या वादळानं रश्मी आणि समीरचा पुन्हा उभा राहणारा संसार उद्ध्वस्त केला.

🔰 वाशीम : जिल्हा सामान्य रुग्णालय समस्यांच्या गर्तेत; लाखो रुपयांचे इन्व्हर्टर तरीही बालरुग्ण कक्ष अंधारात, लिफ्ट केवळ नावापुरतीच
काही दिवसापूर्वी केंद्राच्या आरोग्य पथकाने जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली होती. त्यापूर्वी संपूर्ण रुग्णालयाचा रातोरात कायापालट करण्यात आला होता.

🔰 धक्कादायक! पहिल्यांदाच दारु प्यायला अन् तरुणाचा मृत्यू झाला, पार्टीत नेमकं काय घडलं?
दारुचं व्यसन नसतानाही पहिल्यांदा दारु प्यायला अन् तरुणाने जीव गमावला

🔰 रायपूरमध्ये होणार काँग्रेसचे तीन दिवसीय महाअधिवेशन; काँग्रेस कार्यकारिणी समिती निवडीचा मार्गही मोकळा होणार
देशाची राजकीय परिस्थिती, परराष्ट्र धोरण, अर्थव्यवस्था, महागाई-बेरोजगारी, कृषी आणि शेतकऱ्यांची स्थिती आदी मुद्य्यांवर सखोल चर्चा होणार

🔰 आव्हाडांच्या जीवाला धोका, गृहखात्याचा मोठा निर्णय; विचारलं असता म्हणाले “माझ्या घराची रेकी…”
आव्हाडांच्या दौऱ्यात अधिक सुरक्षा तैनात करण्याचे गृहविभागाचे आदेश

🔰 “तिच्यासारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला…”, चित्रा वाघ व उर्फी जावेद वादात सुषमा अंधारेंची उडी
उर्फी जावेदवर केलेल्या विधानावरुन सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना सवाल

🔰 जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबासंदर्भात केलेल्या विधानानंतर आशिष शेलारांचं राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र; म्हणाले, “दाऊदशी…”
भाजपाचे नेते अशिष शेलार यांनीही ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्र सोडले.

🔰 जॉन्सन बेबी पावडर प्रकरण : सरकार दोन वर्षं झोपलं होतं का? कारवाईवरून उच्च न्यायालयाने शिंदे सरकारला फटकारलं!
सरकारी वकिलांनी त्यानंतर याबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ मागितला.

🔰 पाकिस्तानी लष्कराकडून अभिनेत्रींचा हनी ट्रॅपसाठी वापर; माजी अधिकाऱ्याच्या दाव्याने खळबळ, कोण आहे सजल अली?
२००९ मध्ये तिने जिओ टीव्हीच्या विनोदी नाटकातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले

🔰 पाकिस्तानबाबतच्या ‘त्या’ प्रश्नावर भारताचे परराष्ट्रमंत्री संतापले; लाईव्ह शोमध्ये ऑस्ट्रियन न्यूज अँकरला सुनावलं!
जयशंकर म्हणतात, “मला वाटतं की जगानं पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या दहशतवादाची काळजी करायला हवी. युद्धाची काळजी करणं म्हणजे…!”

🔰 मोठी बातमी: सौरव गांगुली आयपीएलमध्ये परतणार! कोलकाताच्या दादावर टाकली मोठी जबाबदारी, IPL फ्रँचायझीची गुगली
भारतीय क्रिकेटमधील दादा अशी ओळख असणाऱ्या सौरव गांगुलीवर IPL फ्रँचायझीचीनी जबरदस्त खेळी करत मोही जबाबदारी दिली आहे. त्यामुळे सक्रीय स्वरुपात गांगुली पुन्हा आयपीएलमध्ये वेगळ्या भूमिकेत दिसणार.

🔰 शिंदे गटाच्या दडपशाहीमुळे भाजप अस्वस्थ
मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात भाजप पदाधिकाऱ्याला अशाप्रकारे जाहीरपणे चोपले जात असेल तर पुढील राजकारणात आपले अस्तित्व काय रहाणार अशी जाहीर चर्चा भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये होताना दिसत आहे.

🔰 रितेश व जिनिलीयाच्या ‘वेड’ची कौतुकास्पद कामगिरी, बॉलिवूड चित्रपटाला मागे टाकत चार दिवसांतच कमावले इतके कोटी
रितेश देशमुख व जिनिलीया देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला, प्रेक्षकांची चित्रपटाला पसंती१३ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई या चित्रपटाने केली.

🔰 “सख्ख्या चुलत भावाचं घरासमोर डोकं फोडलं अन्…”, विनायक राऊतांचे नारायण राणेंवर गंभीर आरोप
“नारायण राणेंची नार्कोटेस्ट करा म्हणजे…”, अशी मागणीही विनायक राऊतांनी केली.

🔰 भाजप नेत्यांच्या खेळीने मुंडे भगिनी अस्वस्थ
एकाच दिवशी मुंडे भगिनींच्या गैरहजेरीत फडणवीसांचा बीड दौरा आणि आमदार भारतीय यांची भगवानगडावरील भेट हा योगायोग असला तरी यातून भविष्यातील राजकीय बांधणी होत आहे काय, हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

tc
x