Spicy Food Cause Ulcer: तिखट, मसालेदार पदार्थ आणि पोटातील अल्सर: खरंच काय संबंध आहे?
Spicy Food Cause Ulcer: तिखट, मसालेदार पदार्थ आणि पोटातील अल्सर: खरं काय आहे?मसालेदार पदार्थ खाणं आवडतं आणि मग पोटदुखी, जळजळ यांसारख्या त्रासांचा सामना करावा लागतो का? अनेकांना असा प्रश्न पडतो की, तिखट खाल्ल्याने पोटात अल्सर होतो का? चला तर मग या प्रश्नाचं वैज्ञानिक उत्तर जाणून घेऊया… अल्सर आणि त्याची कारणे: पोट आणि आतड्यांच्या आतील भागावर … Read more