Relations: पत्नीला पतीच्या ऐवजी प्रियकरासोबत राहण्यास उच्च न्यायालयाची परवानगी….
एका प्रकरणात उच्च न्यायालयाने विवाहित महिलेला पतीच्या ऐवजी तिच्या प्रियकरसोबत राहण्याची परवानगी दिली. एक विवाहित स्त्री तिच्या प्रियकरासोबत स्वतःच्या इच्छेने राहते त्यामुळेच तिला तिच्या प्रियकरासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. उत्तराखंड उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला असून याप्रकरणी विवाहितेच्या पतीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याने सांगितले होते की, आमचे दोघांचे २०१२ मध्ये लग्न झाले … Read more