Post insurance :संपूर्ण विश्वासार्हता, कमी प्रीमियम फायदे अनेक, भरपूर स्कीमचा समावेश
खाजगी विमा आणि पोस्ट विमा फरक :
■ खाजगी : कंपन्यांकडून विमा योजनेचे दमदार मार्केटिंग सुरू असते, एजेंट स्वतःच्या फायद्यासाठी चुकीची माहिती देतात.
■ पोस्ट : शांत आणि संयमाने माहिती देऊन, आपली गरज ओळखून विमा घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन करतात.
प्रीमियम चा दर कमी बोनस मात्र जास्त :
- पोस्टल लाइफ इन्शुरन्स विमा योजना त्याच्या जाहिराती दाखवल्याप्रमाणे खरेच कमीत कमी प्रीमियम मध्ये जास्तीत जास्त बोनस देणाऱ्या योजना आहेत.
- विम्याचा हप्ता अन्य योजनेपेक्षा कमी असून बोनसचे दर अधिक आहेत जवळपास 20% हून अधिक.
- या योजनांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प असा वीस हजार रुपयांच्या रकमेचा सुद्धा विमा घेता येतो. खाजगी विमा कंपन्या एक लाखाहून कमी रकमेचा विमा देत नाहीत.
ब्रिटिशांच्या काळापासून योजना : >>> येथे क्लिक करा <<<