TOP News: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 17 मे 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● यंदा अंदमान निकोबारमध्ये मान्सूनचं उशिरा आगमन होणार, स्कायमेट वेदरची माहिती; तर केरळमध्ये 1 जून ऐवजी 4 जूनला मान्सून दाखल होणार – भारतीय हवामान खात्याचा अंदाज ● सततचा पाऊस हा ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून जाहीर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय. ● वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटगृहाला 10 लाखांचा दंड, राज्य सरकारचा महत्त्वाचा … Read more

insurance : जीवन विमा की आरोग्य विमा? तुमच्यासाठी कोणती पॉलिसी योग्य आहे ते शोधा

WhatsApp Image 2023 05 16 at 3.27.47 PM 1

लाइफ इन्शुरन्स vs हेल्थ इन्शुरन्स फरक: आरोग्य विमा तुम्हाला आयुष्यभर मनःशांती देऊ शकतो, तर जीवन विमा तुमच्या कुटुंबाला आणि तुमच्या नंतरच्या तुमच्या प्रियजनांना आर्थिक सहाय्य पुरवतो. त्यामुळे दोन्ही पॉलिसी स्वतंत्रपणे घेण्याचा सल्ला दिला जातो, परंतु पॉलिसी जितकी लहान असेल तितका प्रीमियम कमी असतो.आरोग्य आणि जीवनातील चढ-उतारांचा अंदाज लावणे कठीण आहे. त्यामुळे अशी अनिश्चितता दूर करण्यासाठी … Read more

Heat wave: उष्णतेमुळे त्वचेचे आजार पसरत आहेत, अंगावर पुरळ उठल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा.

WhatsApp Image 2023 05 16 at 12.18.40 PM

शहरातील रहिवासी आधीच हैराण झाले असले तरी आता त्वचाविकारांची भीतीही वाढली आहे.वाढत्या उन्हामुळे मुंबईकरांमध्ये विविध प्रकारच्या त्वचाविकारांचे प्रमाण वाढले आहे. त्यात आता इम्पेटिगोच्या संसर्गाची भर पडली आहे. हा संसर्ग स्टॅफिलोकोकस, स्ट्रेप्टोकोकस प्रकाराच्या विषाणूंमुळे होतो. नाक व तोंडाभोवती पुरळ वाढत असून ती तोंडाच्या आतील भागात परत येत असल्याची तक्रार अनेक रुग्ण करत आहेत. यंदा वाढत्या उष्णतेमुळे … Read more

TOP NEWS Update सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 16 मे 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार; तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. ▪️ १० ते १२ जूनपर्यंत मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी सुनील कांबळे यांनी दिली आहे. तसेच राज्यात पावसाळा ९६% पर्यंत सामान्य राहणार असून राज्यात सरासरी 87 मिमी पाऊस पडेल असंही ते म्हणाले. … Read more

भारतीय नौदलात पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्ण संधी, 372 पदांसाठी भरती, महिलांसाठी विशेष सवलत

WhatsApp Image 2023 05 15 at 2.31.31 PM

Indian Navy recruitment 2023: भारतीय नौदलात ३७२ पदांसाठी होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाची प्रक्रिया आजपासून म्हणजेच १५ मे पासून सुरू होणार आहे आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ मे असणार आहे. अधिकृत वेबसाइटला भेट देऊन joinindiannavy.gov.in. ऑनलाईन अर्ज भरू शकतात. भारतीय नौदल भरती २०२३ पदाचे तपशील … Read more

TOP News Update: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

📙 रेशन कार्डधारकांनो 30 जूनपर्यंत करा ‘हे’ काम अन्यथा …..‼️ 👇येथे पहा सविस्तर 👇https://davandi.in/2023/05/14/ration-card-रेशन-कार्डधारकांनो-30-जून/ 💁‍♂️ आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; अंतर्गत संरक्षण विभागाने 928 संरक्षण उत्पादनांवर बंदी 🤗 कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा! 😱 निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणारी ही माणसं; अशा शब्दांत आशिष शेलार यांचं … Read more

Ration Card : रेशन कार्डधारकांनो 30 जूनपर्यंत करा ‘हे’ काम अन्यथा…..

WhatsApp Image 2023 05 14 at 7.43.56 PM

तुम्ही शिधापत्रिकाधारक असाल तर सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी नवीन अपडेट जारी केले आहे. ज्या कार्डधारकांनी आधार लिंक केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर तसे करावे अन्यथा त्यांचे नाव शिधापत्रिका यादीतून काढून टाकले जाईल. आधार कार्ड ऑनलाइन कसे लिंक करावे? रेशन कार्डच्या आधार सीडिंगसाठी तुम्ही अन्न आणि पुरवठा वितरण दुकानातून EPOS द्वारे करू शकता. हे ही वाचा : – … Read more

WhatsApp CALL: कॉलने देश त्रस्त! बचावासाठी तत्काळ करा हे 5 काम

WhatsApp Image 2023 05 09 at 5.49.04 PM

1️⃣ कॉल उचलू नका : तुम्हाला एखाद्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आला जो अननोन आहे. तो कॉल उचलू नका. कारण, असे कॉल्स तुम्हाला फसवणुकीत ढकलू शकतात. 2️⃣ पैसे कमावणाऱ्या मेसेजपासून दूर राहा : तुम्हाला आंतरराष्ट्रीय नंबरवरून मेसेज करून पैसे कमवण्याची ऑफर दिली जात असेल. तर याचं उत्तर देऊ नका आणि रिपोर्ट करा. 3️⃣ ब्लॉक नंबर : … Read more

मुलीची आई असणं किती भाग्याचं!!

WhatsApp Image 2023 05 13 at 5.07.13 PM

मुलीची आई असणं किती भाग्याचं!! खूप आवडली पोस्ट आई ग्ग. चटका लागून जीव कळवळला. इवलीशी पावलं स्टूल वर चढून बर्नोल घेऊन आली. आई भाजलं ना तुला फुंकर घालत क्रीम लावली. कधी मोठी झाली कळलंच नाही. आई, आई, थांब ती पिशवी दे माझ्याकडे तू पिल्लुला घेतलंय ना. ओझं होईल तुला छोटासा का होईना पण भार हलका … Read more

Government Schemes : शासन आपल्या दारी अभियान प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थी

WhatsApp Image 2023 05 13 at 3.00.36 PM

प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना होणार लाभ, हा उपक्रम राज्य सरकार राबवणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ मिळणार आहे. याशिवाय शासनाच्या विहित शुल्कात 200 हून अधिक योजनांचा लाभ घेण्यासाठी किमान कागदपत्रे सादर केल्यावर लवकरच मान्यता देण्यात येणार आहे. ‘हर घर दस्तक’च्या माध्यमातून प्रथमच सर्व प्रशासन सर्वांना या योजनेची माहिती देणार … Read more

tc
x