आनंदवार्ता ! तयारीला लागा, राज्यात डिसेंबरपर्यंत होणार दीड लाख सरकारी नोकरभरती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्ताने येत्या डिसेंबर 2023 पर्यंत राज्यातील सरकारी खात्यांत, विभागांत दीड लाखाहून अधिक नोकरभरती करण्यात येईल, 🗣️ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत पार पडलेल्या नीती आयोगाच्या बैठकीत दिली. 💁♀️ पहा काय म्हणाले मुख्यमंत्री 📝 येत्या २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र म्हणून घडवण्यासाठी सर्व राज्ये, केंद्रशासित … Read more