Morning Barking News सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज घडामोडी : 17 जुलै 2023
● पुढील चार दिवसात कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा. ● दूध उत्पादकांना दिलासा! गायीच्या दुधाला मिळणार प्रतिलिटर 34 रुपयांचा दर, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. ▪️ वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 15 टक्के कोट्यातील प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; 20 जुलैलापासून नोंदणी प्रक्रिया ▪️ नादखुळा! रजनीकांतच्या ‘हुकुम’ गाण्याचा टीझर प्रदर्शित 📝तलाठी फॉर्म भरला का नाही ही … Read more