Surgeries now free : १८ वर्षांपर्यंतच्या सर्वच, बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया आता मोफत!!

WhatsApp Image 2023 08 20 at 3.59.13 PM

हृदय, न्यूरो, क्वाक्लिअर इंप्लान्ट आदी शस्त्रक्रियांचा समावेश पुणे : शून्य ते १८ वयोगटातील सर्वच बालकांवर मोठ्या स्वरूपाचे उपचार मोफत देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) कार्यान्वित करण्यात आलेला आहे. या ‘आरबीएसके’ अंतर्गत पुण्यात काशीबाई नवले हॉस्पिटल आणि पिंपरी चिंचवड येथील आदित्य बिर्ला हॉस्पिटल येथे बालकांच्या मोठ्या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. याबाबतचा … Read more

aadhar-npcl : तुमचे आधार-NPCI लिंक नसल्यास, तुम्ही ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही!!

WhatsApp Image 2023 08 19 at 1.03.05 PM

मित्रानो, तुम्हाला सरकारच्या कोणत्याही सबसिडी / योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुमच्या आधार कार्ड ला NPCI बँक खात्याशी शी लिंक करावे लागेल, जर तुमचे आधार-NPCI लिंक नसेल तर तुम्ही या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही किंवा यामध्ये अडथळे येऊ शकतात. यालाच आधार बँक सिडींग म्हटले जाते. बऱ्याच वेळा आपण बँकेच्या भरवश्यावर राहतो आणि … Read more

Talathi bharti: तलाठी भरती परीक्षेचा उडाला गोंधळ! तब्बल 12000 विद्यार्थ्यांना नाही देता आली परीक्षा…..

WhatsApp Image 2023 08 18 at 9.31.33 PM

तलाठी परिक्षा केंद्र चुकीचे देण्यात आल्या मुळे तब्बल ११,२२५ परिक्षार्थी यांना परिक्षाच देता आली नाही. याचा अर्थ २४.७३% परिक्षार्थी यांची संधीच नाकारली आहे. तलाठी भरती प्रक्रियेत गोंधळ उडविण्याचा कारभार , हॉलतिकीट चा गोंधळ TCS चे नियोजन बोगस…..करणाऱ्या TCS विरुद्ध गुन्हा दाखल करा ! “ राजन क्षीरसागरअखिल भारतीय किसान सभा 😱 तलाठी भरती पेपरफुटी!! पोलीस भरतीतील … Read more

दुसऱ्याचा विचार!!

WhatsApp Image 2023 08 18 at 3.18.23 PM

सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की, समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा. दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं. पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब … Read more

तलाठी भरतीचे पेपर फोडला : पोलीस भरतीतील फरार आरोपीने पेपर फोडला!

WhatsApp Image 2023 08 18 at 12.15.20 PM

तलाठी भरतीचे पेपर फोडला : पोलीस भरतीतील फरार आरोपीने पेपर फोडला! राज्यात विविध पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधील गोंधळ थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. नाशिकमध्ये गुरुवारी झालेल्या तलाठी ऑनलाइन परीक्षेत अनियमितता उघडकीस आली आहे. नागपूर : राज्यात विविध पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षांमधील अनियमितता थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. नाशिकमध्ये गुरुवारी झालेल्या तलाठी ऑनलाइन परीक्षेत … Read more

Today Morning Breaking news सकाळच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्युज| 18 ऑगस्ट 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

▪️ पहिल्याच दिवशी तलाठी भरती परीक्षेचा पेपर फुटला; नाशिक, नागपूरमध्ये ऑनलाईन परीक्षेत गैरप्रकार ▪️ बँकांमधल्या बेवारस रकमेची अन् खात्यांची माहिती काढता येणार; RBI ने लाँच केलं पोर्टल ▪️ IIT Delhi अन् DRDOने बनवले जगातील सर्वात कमी वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेट 💁‍♂️ जुन्या खासगी 🚗वाहनांच्या नोंदणीचे नियम बदलले, तुम्हाला माहिती आहे का❓ ↪️येथे पहा ⤵️https://davandi.in/2023/08/10/rto-जुन्या-खासगी-वाहनांच्या/ ▪️ कळव्यात … Read more

CIBIL SCORE: बँकेकडून कर्ज मिळत नाही? CIBIL स्कोर कमी झाला आहे, तो वाढवण्याचे हे सोपे मार्ग

WhatsApp Image 2023 08 17 at 9.52.05 AM

बँकेकडून कर्ज मिळत नाही? कमी सिबिल स्कोअर, सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी या सोप्या पद्धतींचा विचार करा सिबिल स्कोअर वाढवा टिपा: बँक कर्ज मिळत नाही? CIBIL स्कोअर कमी आहे, तो वाढवण्याच्या या सोप्या पद्धतींचा विचार करा CIBIL स्कोअर ऑनलाइन तपासा: CIBIL स्कोर बरोबर असेल तरच बँकेकडून कर्ज उपलब्ध होत नाही. ते दुरुस्त करण्याच्या सोप्या पद्धतींबद्दल जाणून घेऊया. … Read more

स्वातंत्र्यदिनी शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर देशविरोधी घोषणा; पाच युवक ताब्यात

WhatsApp Image 2023 08 16 at 2.45.58 AM

या संदर्भात किल्ल्यात सुरक्षेसाठी तैनात असलेले लष्कराचे जवान आणि भिंगार कॅम्प पोलिसांनी एकूण ५ जणांना ताब्यात घेतले आहे. यातील तिघे अल्पवयीन आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.शहराजवळील भुईकोट किल्ला जितका ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे तितकाच तो स्वातंत्र्य चळवळीतील घटनांचा साक्षीदार आहे. पंडित नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल या महान स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रजांनी या किल्ल्यात कैद … Read more

Talathi Bharti : तलाठी भरतीसाठी ‘या’ जिल्ह्यांतून सर्वाधिक, सर्वांत कमी अर्ज दाखल… जाणून घ्या

WhatsApp Image 2023 07 21 at 3.20.30 AM

महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागामार्फत 4,644 जागांसाठी तलाठी भरतीसाठी अर्ज मागण्यात आले होते. या भरतीसाठी राज्यभरातून एकूण 10,41,713 अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यांतून सर्वाधिक 1,14,684 अर्ज दाखल झाले आहेत. तर वाशिम जिल्ह्यांतून सर्वांत कमी 2,636 अर्ज दाखल झाले आहेत. १७ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या परीक्षेचे नियोजनही करण्यात आले आहे.तलाठी … Read more

Breaking News: दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट| 16 ऑगस्ट 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

▪️ वॉशिंग्टनमध्ये भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन करण्याचा खलिस्तानी समर्थकांचा डाव, दूतावासाबाहेर कडक सुरक्षा ▪️ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणं आणखी सोपं झालं!मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल Appचं उद्घाटन 📢 नरेंद्र मोदी : मी पुन्हा येणार‼️; २०२४ मध्ये आपणच पंतप्रधान होणार असल्याचा मोदींना विश्वास‼️ ↪️येथे वाचा ⤵️https://davandi.in/2023/08/15/नरेंद्र-मोदी-मी-पुन्हा-ये/ ▪️ बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या विदीतचा शानदार विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश … Read more

tc
x