WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

▪️ वॉशिंग्टनमध्ये भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन करण्याचा खलिस्तानी समर्थकांचा डाव, दूतावासाबाहेर कडक सुरक्षा

▪️ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणं आणखी सोपं झालं!मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल Appचं उद्घाटन

📢 नरेंद्र मोदी : मी पुन्हा येणार‼️; २०२४ मध्ये आपणच पंतप्रधान होणार असल्याचा मोदींना विश्वास‼️

↪️येथे वाचा ⤵️
https://davandi.in/2023/08/15/नरेंद्र-मोदी-मी-पुन्हा-ये/

▪️ बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या विदीतचा शानदार विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

▪️ अविश्वास ठरावाने हटवलेल्या संरपंचाला पुन्हा पोटनिवडणूक लढवता येणार; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

▪️राष्ट्रवादीच्या मावळ लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा; प्रणिती शिंदेंचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

१० वी पास उमेदवारांना खुशखबर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी !पदासाठी भरती सुरु
https://davandi.in/2023/08/14/job-udate-१०-वी-पास-उमेदवारांना-खु/

▪️ अमरावतीचे होमगार्ड राजेंद्र शाहाकार यांना राष्ट्रपती पदक

▪️ येत्या 6 महिन्यात इरसालवाडी ग्रामस्थांचं पुनर्वसन होईल – मुख्यमंत्री शिंदे

▪️ नवी दिल्लीतील नेहरू संग्रहालयाचं नाव बदललं; नेहरू संग्रहालय आता ‘पंतप्रधान संग्रहालय’

▪️ सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी ! आजपासून नागरिकांना टोमॅटो पन्नास रुपये किलो मिळणार अशी माहिती ग्राहक व्यवहार विभागाकडून देण्यात आली यासाठी एनसीसीएफ आणि नाफेडला दराबाबत सूचना देखील दिल्या आहेत असेही ग्राहक व्यवहार विभागाने म्हटले आहे.

▪️ पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलीस पदके जाहीर केली जातात. यंदा राज्यातील प्रवीण सांळुके, विनय कुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे या पोलिस अधिकाऱ्यांना विश‍िष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ आज जाहीर करण्यात आली.

▪️ तसेच राज्यातील 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 40 पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ‘पोलीस पदक’ असे राज्यातील एकूण 76 पोलिसांना पदके जाहीर कण्यात आली आहे.

▪️ बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. अक्षय कुमारने इंस्टावरुन खास पोस्ट शेअर करत आपल्याला भारतीय नागरिकत्व मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

▪️ भारताचे चंद्रयान एकीकडे चंद्राच्या आणखी जवळ पाेहाेचले आहे. तर, दुसरीकडे सूर्याकडे जाण्यासाठी इस्राेने जाेरदार तयारी केली आहे. लवकरच ‘आदित्य एल-१’ नावाचे यान अंतराळात पाठविण्यात येईल.

▪️ ते सूर्याचा अभ्यास करणार आहे. ‘आदित्य एल-१’ ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय माेहीम असणार आहे.

▪️ अधिक श्रावण मास आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे तुळजा भवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांच्या संख्येत वाढ होणार आहे. वाढणारी गर्दी लक्ष्यात घेऊन तुळजा भवानी मंदिर संस्थानने तुळजा भवानीचे मंदिर सलग २२ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👩‍💻 दवंडी च्या माध्यमातून तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा लाखो लोकांच्या WhatsApp वर! संपर्क 👉 – 9975167791

tc
x