MPSC: आधिकरी व्हायचयं! ‘एमपीएससी’तर्फे ६१५ पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी जाहिरात, अशी राहणार परीक्षेची पद्धत…

mpsc

अशी राहणार परीक्षेची पद्धत…जाहिरात१:-६१५ पदांसाठीची ही जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून विद्यार्थ्यांना येथे भेट देऊन सविस्तर माहिती घेता येणार आहे. नागपूर : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील एकूण ६१५ पदांच्या भरतीसाठी महराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील सात जिल्हाकेंद्रांवर यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. पीएसआय पदासाठी विद्यार्थ्यांना … Read more

Maratha Aarakshan Andolan मराठा आरक्षणाचा तिढा सुटेना; मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळून मनोज जरांगे पाटील आंदोलन तीव्र

maratha arakshan news

मराठा आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण (Maratha Reservation) असावे यासाठी १९९७ मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती. भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया कपातील दुसरा सामना रंगणार आहे.👇येथे पहा 👇https://davandi.in/2023/09/10/asia-cup-आज-भारत-आणि-पाकिस्तानमध/ २००८-०९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक … Read more

ASIA CUP आज भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया कपातील दुसरा सामना रंगणार आहे.

WhatsApp Image 2023 09 10 at 1.11.16 PM

आज भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धांतील लढतीची पर्वणी पुन्हा चाहत्यांना अनुभवाला मिळणार आहे. हे दोन संघ आज ( १० सप्टेंबर ) आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या ‘सुपर फोर’ फेरीत आमनेसामने येणार आहेत. काही वेळात भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ कोलंबोत भिडणार आहेत. तेव्हा, कोलंबोतील हवामान कसं असणार? पाऊस पडणार का? हे सर्व प्रश्न सर्वांना पडले … Read more

G20 Parishad जगाचे लक्ष लागून राहिलेल्या G20 परिषदेची आजपासून सुरुवात.

G20 India 2023 logo.svg

G20 परिषदेची आजपासून सुरुवात. 📲 जाहिरातीसाठी संपर्क: 9975167791📲 https://davandi.in/2023/01/06/आपली-जाहिरात-आपला-ब्रँड-प/ G20 परिषदेसाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे नवी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे दोघे येणार नसल्याचे आधीच कळवले होते. 🦸🏻‍♂️अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची कोरोना … Read more

Breaking News आजच्या सकाळच्या ठळक घडामोडी : 8 सप्टेंबर 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● एसटी पुन्हा रस्त्यावर धावायला सुरुवात. मराठवाड्याकडे पुण्याहून रोज ३५० बस सुरु. ● मुंबईत १०७ पेक्षा अधिक गोविंदा जखमी. १४ जण गंभीर. 🏦 RBI च्या नवीन आदेशानुसार व्याज दर ? जाणून घ्या…👇📢 https://davandi.in/2023/02/02/as-per-the-order-of-rbi-which-bank-pays-how-much-interest-on-savings-account-find-out/ ● G20 साठी दिल्ली सज्ज. अनेक मोठे जागतिक नेते आज दिल्लीत पोहोचणार. ● उद्धव ठाकरेंचा दुष्काळी दौरा आजपासून नगरमधून सुरु. ● लोकसभा … Read more

Chin-iPhone चीनच्या सरकारचा मोठा निर्णय, सरकारी कर्मचारी आणि एजन्सींना आयफोन वापरण्यावर घातली बंदी

WhatsApp Image 2023 09 06 at 4.19.22 PM 1

चीनच्या सरकारचा मोठा निर्णय, सरकारी कर्मचारी आणि एजन्सींना आयफोन वापरण्यावर घातली बंदी चीनच्या सरकारने नुकताच एक मोठा आदेश काढला आहे ज्यानुसार सरकारी कर्मचारी आणि एजन्सींना आयफोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश 2023 च्या 1 सप्टेंबरपासून लागू झाला आहे. या आदेशानुसार, सरकारी कर्मचारी आणि एजन्सींना त्यांच्या अधिकृत कामासाठी आयफोन आणि इतर परदेशी कंपन्यांच्या उपकरणांचा … Read more

फडणवीसांचा राजीनामा मागण्याचा ‘त्यांना’ नैतिक अधिकार नाही; मंत्री विखे पाटील

WhatsApp Image 2023 09 04 at 12.50.23 AM

💁‍♂️जालना येथे मराठा आंदाेलकांवर लाठीचार्ज झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही. मागच्या पाच वर्षांत मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण टीकवण्याचे काम कोणी केले असेल, तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, असा टाेला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. अनेक गाड्यांचे नुकसानमंत्री विखे … Read more

राज ठाकरेंशी काय चर्चा झाली? मनोज जरांगे राज ठाकरेंशी काय चर्चा झाली? काय म्हणाले, “नेमकं कोणतं आरक्षण…!”

WhatsApp Image 2023 09 04 at 12.39.29 AM

मनोज जरांगे सांगतात, “राज ठाकरेंनी आमच्याकडून काही मुद्दे लिहून घेतल्या. तज्ज्ञांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांपर्यंत…!” जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसले असून त्यांना आंदोलकांचा वाढता पाठिंबा पाहाता राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. याआधी शरद पवार, उद्धव ठाकरे व गिरीश महाजन यांनी जरांगे यांची भेट … Read more

Chandrayaan-3, Aditya l1 missionभारताच्या चांद्रयान ३ नंतर आता आदित्य एल १ हे यान सूर्याच्या दिशेने झेपावले.

WhatsApp Image 2023 09 03 at 2.54.00 PM 1

🌞सूर्य पृथ्वीला गिळणार आहे का??🌍 भारताच्या चांद्रयान ३ नंतर आता आदित्य एल १ हे यान सूर्याच्या दिशेने झेपावले. 🌜चंद्राच्या अभ्यासानंतर आता ☀️सूर्याचा अभ्यास इस्रो सुरु करणार आहे. हे ही वाचा : – शेवटी प्राध्यापक भरतीची वेळ आली…’MPSC’ द्वारे शेकडो रिक्त पदांची भरती केली जात आहे, वाचा कोणत्या विभागात किती जागा आहेत… 👉🏼सूर्याची उत्पत्ती नेमकी कधी … Read more

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा, आज भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार

WhatsApp Image 2023 09 02 at 1.47.58 AM

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा… 🏏श्रीलंकेत होत असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे भारतात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात आहे. या स्पर्धेतील भारत व पाकिस्तान संघातील सामना पालेकेले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आज दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. या सामन्याची उत्सुकता क्रीडा प्रेमींना लागली आहे. दोन्ही परंपरागत प्रतिस्पर्धी संघभारतीय फलंदाजांची मजबूत फळी … Read more

tc
x