‘लेक माझी लाडकी’ योजना केवळ कागदावर; अद्याप निधीची तरतूद नाही.

WhatsApp Image 2023 09 17 at 11.25.38 PM

‘लेक माझी लाडकी’ योजना केवळ कागदावर; अद्याप निधीची तरतूद नाही. मुलींच्या सक्षमीकरणासाठी मागील सरकारच्या काळात तयार करण्यात आलेली ‘भाग्यश्री’ योजना आणि त्याजागी जाहीर केलेली ‘लेक माझी लाडकी’ योजना अजूनही कागदावरच आहे. नियोजित ‘लेक माझी लाडकी’ अजूनही कागदावरच आहे. या योजनेसाठी आवश्यक 700 कोटी रुपये अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्मापासून पाच टप्प्यात सुमारे … Read more

IND vs SL, Asia Cup Final : आठव्यांदा ट्रॉफी उंचावण्यासाठी इंडिया उतरणार मैदानात, टीम इंडिया करणार श्रीलंकेशी दोन हात

WhatsApp Image 2023 09 17 at 1.56.50 AM

Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka Live Score: आशिया कप २०२३चा अंतिम सामना रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यात होत आहे. टीम इंडिया आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी आज लंकेशी दोन हात करणार आहे. Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka Live Score: शेवटी, आशिया चषक २०२३ची सांगता होणार आहे. १९ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेतील … Read more

Talathi Exam: तलाठी भरती परीक्षेला आठ लाख ६४ हजार परीक्षार्थ्यांची हजेरी, जागा ४४६६

WhatsApp Image 2023 07 21 at 3.20.30 AM

Talathi Exam: बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर गुरुवारी संपली. दहा लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. निकाल दिवाळीपूर्वी जाहीर करण्याचे प्रयत्न पुणे : Talathi recruitment exam बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर गुरुवारी संपली. दहा लाख ४१ हजार उमेदवारांपैकी आठ लाख ६४ हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या … Read more

Breaking News सकाळच्या महत्वाच्या ब्रेकिंग घडामोडी : 17 सप्टेंबर 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

🔸जिल्हा सहकारी बॅंकेला यंदा ५२ कोटीचा नफा; वार्षिक सर्वसाधारण सभेत बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची माहिती 🔸धनगर आरक्षणप्रश्नी आमदार राम शिंदे यांनी वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट हे पण वाचा->> PhonePe, Paytm, Gpay ने पेमेंट करता का ? मग ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात 🔸गणेशोत्सवाची लगबग सुरू; एक खिडकी याेजनेद्वारे गणेश मंडळांनी रितसर परवानगी घेण्याचे महापालिकेचे … Read more

PhonePe, Paytm, Gpay ने पेमेंट करता का ? मग ‘या’ 5 गोष्टी ठेवा लक्षात

WhatsApp Image 2023 09 16 at 2.54.56 AM

PhonePe, Paytm, Gpay 🔒 स्क्रीन लॉक वापरणे आवश्यक : जर तुम्ही तुमच्या फोनमध्ये UPI ऍप्स वापरत असाल. त्यामुळे फोनवर स्क्रीन लॉक नक्कीच ठेवा. तसेच पिन किंवा फिंगरप्रिंटद्वारे ऍप लॉक करा. तसेच फोन लॉकला असलेला पिन UPI पिन म्हणून ठेवू नका. 🚫 UPI पिन शेअर करू नका : UPI पिन हा कोणत्याही डिजिटल व्यवहाराचा सर्वात महत्त्वाचा … Read more

देश तसा चांगला, पण आपणच त्याला उल्टा टांगला.” खरी वास्तवता आहे बरं ही”

WhatsApp Image 2023 09 16 at 12.16.04 AM

देश तसा चांगला…. ★ मतपेटी ‘रिकामी’ असूनही लोकप्रिय असावं राज ठाकरे सारखं !★ तोंडुन निघालेल्या प्रत्येक शब्दावर ठाम रहावं बाळासाहेब ठाकरें सारखं….★ लोकांच्या अपेक्षा उंच कराव्या नरेंद्र मोदीं सारख्या…★ ३५ वर्षात जे कमावलं ते ‘एका’ वर्षात गमवावं नारायण राणे सारखं!★ मैत्रीच्या नावाखाली धंदा करावा बराक ओबामा सारखा..! ★ भ्रष्टाचाराचे लाखो आरोप होऊनही, एकही आरोप सिध्द … Read more

Breaking News सकाळच्या महत्वाच्या ब्रेकिंग घडामोडी : 16 सप्टेंबर 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

ब्रेकिंग घडामोडी अपयश या शब्दातच यश आहे, आणि प्रयत्नाने ते मिळतंच 🔸आगामी निवडणुकांसाठी निवडणूक आयाेग सज्ज; राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचा निर्वाळा “दवंडी”वर जाहिरात करण्यासाठी संपर्क : 9975167791 हे पण वाचा->> Stay Healthy for a Hundred Years निरोगी राहा शंभर वर्ष,जीवनोपयोगी,अति महत्वाची माहिती 🔸राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन; चौंडी येथे धनगर समाजाचे आंदोलन  🔸नरेंद्र … Read more

Stay Healthy for a Hundred Years निरोगी राहा शंभर वर्ष,जीवनोपयोगी,अति महत्वाची माहिती

nirogi

🙏🏻जीवनोपयोगी🙏🏻 🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺 हे पण वाचा>>- Contract Recruitment : शासकीय पदांवर Contract भरती ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 🙏🤝

Breaking news सकाळच्या महत्वाच्या ब्रेकिंग अपडेट| 15 सप्टेंबर 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

संपूर्ण विश्वाला आधुनिक आणि प्रगत बनवणाऱ्या सर्व इंजिनिअर्सना Happy Engineers Day 🔸 बैलपोळा उत्साहात; घरोघरी सर्जा-राजाचे पूजन 🔸अभिषेक भगत यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या; अन्यथा आमदार प्राजक्त तनपुरेंचा उपोषणाचा इशारा 🔸मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोपरगावात उपोषण; उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली 🔸गणेशाेत्सव मंडळांसाठी बक्षीसाची लयलूट; प्रथम येणाऱ्या मंडळास तब्बल पाच लाखांचे बक्षीस 🔸‘माझ्या बाप्पाची आली हो स्वारी’… नव्या … Read more

Bail Pola :आज सर्जा-राजाचा सण पोळा, शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण

WhatsApp Image 2023 09 14 at 2.43.46 PM

…🐂आज राजा हा पोळ्याचा🐂…राजा खराखुरा बैलबळी राजाच्या मळ्याचासण आला सण आलाआज त्याचाही पोळ्याचा॥धृ॥गळा मानपान देऊनव्या घुंगर माळांचादेऊ श्रावण मासातघास पुरण पोळ्यांचा ॥१॥बारा महिन्यात आलासण त्याचा सोहळ्याचाशिंगे रंगवून पायीनाद घुंगरवाळ्याचा॥२॥शोभिवंत बैल होईआज एकेक पोळ्याचाझाला शृंगार पुरताशोभे राजा हा पोळ्याचा॥३॥सण त्याचा एक दिनअसा येतो सोहळ्याचासर्जा राजा सालभरआज राजा हा पोळ्याचा॥४॥🐂🐂हे पण वाचा ->> Maratha Aarakshan : “मराठा … Read more

tc
x