Land Records Maharashtra | आजोबांची हडप केलेली जमीन अशी मिळवा परत, वाचा सविस्तर

WhatsApp Image 2023 01 05 at 4.58.37 PM

Land Records Maharashtra: गाव-खेड्यातला सर्वाधिक वादाचा विषय म्हणजे, शेतजमीन.. भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये शेत जमिनीवरुन वाद ठरलेला.. हा वाद कधी कुठे जाईल सांगता येत नाही. शेतजमिनीवरुन होणाऱ्या वादांमुळे मारामाऱ्या होतात. यामुळे कित्येकांचं आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात जाते. अनेक कुटुंबांत असं होतं की, दोन, तीन किंवा यापेक्षा जास्त भाऊ असतात. समजा, आजोबा असताना यामधील मोठ्या चुलत्याने जास्त जमीन … Read more

डोळ्याचे फडफडणे स्त्रि व पुरुषांमध्ये कोणता डोळा असतो शुभ की अशुभ

WhatsApp Image 2023 01 05 at 2.54.20 PM

स्त्री आणि पुरुष यांचा उजवा आणि डावा डोळा फडफडणे यामागेही वेगवेगळे अर्थ असतात. डोळा हा माणसाच्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. डोळे फडफडणे हे खूप सामान्य लक्षण आहे. डोळा हा काही सेकंदासाठी किंवा १ ते २ मिनिटांपर्यंत फडफडत असतो. डोळा फडफडणे यामागे शुभ, अशुभ अशी कारणे जोडली जातात. आपले पूर्वज सांगतात की डोळा फडफडने शुभ होत … Read more

सतर्क रहा , सावधान रहा
जनहितार्थ जारी

WhatsApp Image 2023 01 05 at 10.11.29 AM

🙏जाहिर आवाहन 🙏 “सर्वांना कळवण्यात येते की सध्या चार दिवस झाले आहेत🌊 उत्तरेकडील शीतलहरीचा परिणाम दक्षिणेकडील राज्यांवर होत आहे . ⏰ रात्री 12 ते सकाळी आठ दरम्यान तापमान 16 ते 9 दरम्यान खाली येत आहे.याचा शरीरावर अचानक घातक परिणाम होऊ शकतो. 🔹 अचानक बी.पी.कमी होणे,🔸शरीर लुळे पडणे🔹पक्षाघात🔸 ब्रेनहॅमरेज🔹 रक्तवाहिन्या गोठणे🔸हार्टअटॅक🔹मानसिक व शारीरिक संतुलन बिघडणे होऊ … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 4/1/2023.

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 राज्यावरील ऊर्जा संकट टळले, MSEB कर्मचारी – सरकारची बैठक यशस्वी; फडणवीस म्हणाले, “खासगीकरण नाहीच”महावितरणच्या ३२ कर्मचारी संघटनांनी तीन दिवसीय संपाची हाक दिली होती, मात्र सरकारबरोबर झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला आहे. 🔰 Maharashtra Breaking News Live : अखेर वीज कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप मागे 🔰 मोठी बातमी: उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब … Read more

रेशन कार्ड मध्ये नवीन नावे ॲड करायचे

WhatsApp Image 2023 01 04 at 5.12.02 PM

रेशन कार्ड नवीन नाव नोंदणी सरकारी योजनांचा लाभमिळविण्यासाठी तसेच ऍड्रेस प्रूफ पत्त्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिका आवश्यक असतो त्याच बरोबर आपल्याला शिधापत्रिका हे आमच्या त्याचा पुरावा आणि रहिवासी पुरावा म्हणून सुद्धा ओळख असते आणि आपल्याला सरकारी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्याचबरोबर रेशन कार्डची आवश्यकता असते. शिधापत्रिकेवर त्यांना असं खुप इम्पॉर्टंट आहे खरंच खूप महत्वाचा दस्तऐवज मानला जातो … Read more

72 तासाच्या संपाची भीती… वीज वितरक संचालक विश्वास पाठक काय म्हणाले ……

WhatsApp Image 2023 01 04 at 10.34.34 AM

महावितरणच्या भांडुप कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या शासकीय वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (३ जानेवारी) मध्यरात्रीपासून संप पुकारला. अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये, या मागणीसह वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या शासकीय वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (३ जानेवारी) मध्यरात्रीपासून … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 3/1/2023.

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 “नोटबंदीचा निर्णय घेताना केंद्राने विश्वासात घेतलं नाही”, आरबीआयची माहितीनोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेत आरबीआयला विश्वासात घेतलं नसल्याची माहिती आरबीआयने दिली. 🔰 बुलढाणा : राज्यातील अंगणवाडी सेविकांचं ठरलं! प्रशासनाला कोणतीही माहिती देणार नाही, प्रशिक्षणासह सर्वेक्षणावरसुद्धा बहिष्कार‘सिटू’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाब गायकवाड व संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभा वक्टे यांनी ही माहिती दिली. 🔰 मालमत्ता कर, पाणी देयकाची ग्राहकांना पूर्वसूचना … Read more

PM मोदींनी आणले प्रत्येक गावातील सरपंचांची झोप उडवणारे एप्लीकेशन

WhatsApp Image 2023 01 03 at 12.09.35 PM

गावासाठी सरकारनं दिलेला निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला, हे कसं पाहायचं? महाराष्ट्रातील काही गावांमध्ये सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एखाद्या गावाचं बजेट कसं ठरतं, प्रत्यक्षात गावाच्या विकासकामासाठी निधी मिळतो का? मिळतो तरी किती? आणि त्यातला किती निधी ग्रामपंचायत खर्च करते? याच विषयीची सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. गावाचं बजेट कसं ठरतं?सुरुवातीला … Read more

खुशखबर ! 50 हजार रुपये अनुदानाची यादी आली

WhatsApp Image 2023 01 03 at 11.02.50 AM 1

50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची यादी आली ( GR आला ) Maharashtra Government) खुशखबर ! 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची यादी आली, आधारकार्डचा वापर करून अशा पद्धतीने चेक करा आपलं नाव 50 Hajar Protsahan Anudan Yadi : गेल्या महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधवांची (Farmer) दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी … Read more

नंदू काव्य

WhatsApp Image 2023 01 01 at 5.24.42 PM

कविता कधी हसवतेकधी कधी ती रडवतेती कधी रागाने रचतेकधी ती प्रेमाने सजते मनाचे ते बोल लिहीतेलिहून मन हलकं करतेभावनेला ती शब्द देतेकाव्यातून व्यक्त होते शब्द शब्द गोळा करतेएक ओळ तयार होतेशेवटी यमक जुळतेनंदू काव्य असे जन्मते कु. नंदिनी नरसिंग सोनारे,बुलढाणा

tc
x