Maratha Aarakshan Andolan मराठा आरक्षणाचा तिढा सुटेना; मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळून मनोज जरांगे पाटील आंदोलन तीव्र

मराठा आरक्षण

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण (Maratha Reservation) असावे यासाठी १९९७ मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती.

भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया कपातील दुसरा सामना रंगणार आहे.
👇येथे पहा 👇
https://davandi.in/2023/09/10/asia-cup-आज-भारत-आणि-पाकिस्तानमध/

२००८-०९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाने या आंदोलनाची बाजू घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले व युवराज संभाजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा आरक्षणासाठी राज्याच्या सर्व विभागांत परिषदा घेतल्या गेल्या. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले. तेव्हा त्यांनी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली. पुढे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती देणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. २०१७-१८ मध्ये मराठा क्रांती मोर्चे निघायला सुरुवात झाली. राज्य सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राज्यात आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे म्हटले.

मराठा आरक्षणाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲड डॉ. जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली, तर हा खटला त्यांचे पती ॲड गुणरत्न सदावर्ते यांनी यशस्वीपणे लढला. ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा आरक्षणाचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक व अवैध ठरवले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला.

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, नागपुरात आंदोलन सुरू

मराठा आरक्षणाविरोधात १७ सप्टेंबरला संपूर्ण कुणबी समाज रस्त्यावर उतरणार

“ओबीसीत आधीच साडे तीनशेवर जाती, आणखी कशाला घुसविता?” संतप्त तेली समाज नेत्यांचा सवाल

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा अशोक चव्हाणांना घेराव, प्रश्नांची सरबत्ती, माजी मुख्यमंत्रीही संतापले;

मराठा आरक्षणाचा तिढा सुटेना; मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळून जरांगेंचे आंदोलन तीव्र

वंशावळ शब्द वगळण्यास सरकार तयार? जरांगेंनी आंदोलन तीव्र केल्याने निर्णय

उपोषणाला १२ दिवस, पण सरकारनं अद्यापही ‘या’ मागणी मान्य केल्या नाहीत; जरांगे-पाटलांनी यादीच वाचली

कोल्हापुरातील मराठा समाजाचे आंदोलन तुर्त स्थगित; अजित पवार यांचा दौरा सुरळीत पार पाडण्याची चिन्हे

“वडेट्टीवारांचा आरक्षणाबाबतचा अभ्यास कमी, त्यांनी अकलेचे तारे….”, बावनकुळेंनी थेटच सुनावले

मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक, तरुणाने अंगावर डिझेल ओतून घेतलं, पोलिसांमुळे टळला मोठा अनर्थ…

कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीला मान्य नाही वडेट्टीवारांचा ‘फॉर्म्युला’

😱आपल्या🏘️गावासाठी सरकारनं दिलेला 💷निधी ग्रामपंचायतीनं कुठे खर्च केला*, 👇पहा एका क्लिक वर👇
https://davandi.in/2023/04/06/सरपंचाची-वाट-लावणारी-बात/

tc
x