Chandrayaan-3, Aditya l1 missionभारताच्या चांद्रयान ३ नंतर आता आदित्य एल १ हे यान सूर्याच्या दिशेने झेपावले.

🌞सूर्य पृथ्वीला गिळणार आहे का??🌍

भारताच्या चांद्रयान ३ नंतर आता आदित्य एल १ हे यान सूर्याच्या दिशेने झेपावले.

🌜चंद्राच्या अभ्यासानंतर आता ☀️सूर्याचा अभ्यास इस्रो सुरु करणार आहे.

हे ही वाचा : – शेवटी प्राध्यापक भरतीची वेळ आली…’MPSC’ द्वारे शेकडो रिक्त पदांची भरती केली जात आहे, वाचा कोणत्या विभागात किती जागा आहेत…

👉🏼सूर्याची उत्पत्ती नेमकी कधी झाली? सूर्य कशाने बनलेला आहे? सूर्याची उष्णता कशी निर्माण होते? सूर्य खरंच पृथ्वीला गिळणार आहे का? अश्या प्रश्नांची उत्तर तर मिळतीलच पण इतरही अनेक गोष्टींचा अभ्यास होईल.

👉🏼सूर्याची निर्मिती साधारण ४.५अब्ज वर्षांपूर्वी झाली. सूर्याचे बाह्य आवरण हायड्रोजन, हेलियम, लोह, सिलिकॉन, सल्फर, मॅग्नेशियम, ऑक्सिजन, कॅल्शियम, क्रोमियम ह्यापासून बनलेले आहे.

👉🏼शास्त्रज्ञांच्या मते सूर्याच्या अंतर्भागातील हायड्रोजनचे सातत्याने स्फोट होत असतात. काही हायड्रोजनचे कण ऊर्जा निर्माण करतात.

👉🏼अजून साधारण ४.५कोटी वर्ष ही प्रक्रिया सुरु राहील. त्यानंतर सूर्यातील तापमान प्रचंड काढून त्याचे आकारमान वाढेल. आणि सूर्य जर पृथ्वीचा नाश करायला आलाच तर आधी बुध आणि शुक्र ह्या ग्रहांचा तो नाश करेल.

👉🏼अर्थात अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. सूर्य, वातावरण, अवकाश, ग्रह, तारे ह्या सगळ्या गोष्टींपासून पृथ्वीवरील अनेक गोष्टींचे रहस्य मानवाला अजूनही उलगडले नाहीयेत

हे ही वाचा : – काय सांगता !Jio चा सर्वोत्कृष्ट 4G टचस्क्रीन मोबाईल फोन फक्त रु.999

tc
x