Farmer Loan waiver : राज्य सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा: कर्जमाफीचा निर्णय लवकरच

Farmer Loan waiver

Farmer Loan waiver : दुष्काळ, महापूर, अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींसह हमीभावाच्या प्रतीक्षेतील शेतकरी सध्या अडचणीत असल्याची वस्तुस्थिती आहे. सध्या राज्यातील एक कोटी ३१ लाख शेतकऱ्यांपैकी १५ लाख ४६ हजार ३७९ शेतकऱ्यांच्या डोक्यावरील बॅंकांचे कर्ज थकलेले आहे. त्या शेतकऱ्यांकडे विविध बॅंकांचे ३० हजार ४९५ कोटींचे कर्ज थकीत असल्याचे राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीकडील आकडेवारीतून समोर आले आहे. Farmer … Read more

Land map : जमिनीचा नकाशा: डिजिटल युगात शोधा

Land map

Land map : शेत जमिनीचा नकाशा काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या या अधिकृत वेबसाइटवर (mahabhumi.gov.in) जावे लागेल.. वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला त्या वेबसाईटचे होम पेज दिसेल जिथे तुम्हाला एक टेबल दिसेल (प्रीमियम सर्व्हिसेस) ज्यामध्ये तीन नंबरचा पर्याय असेल महाभुनकाशा (जमीन नोंदी असलेले नकाशे) तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला डाव्या … Read more

Fertilizer and Seed Business : खत आणि बियाणांचा व्यवसाय, फक्त करा ‘हा ‘ 15 दिवसांचा कोर्स

Fertilizer and Seed Business

Fertilizer and Seed Business : देशातील तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने नुकतेच खत आणि बियाणे उद्योगाला चालना देण्यासाठी नियमांमध्ये बदल करुन रोजगाराच्या संधींना चालना दिली आहे. आता दहावी पास तरुणांनाही खत-बियाणे व्यवसाय करण्याची संधी मिळत आहे. यासाठी सरकारने 15 … Read more

PM Kisan Yojana : शेतकरी सन्मान निधी योजनेत नाव आहे का? हे कसे तपासावे?

PM Kisan Yojana

PM Kisan Yojana : देशभरातल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने पंतप्रधान शेतकरी सन्माम निधी योजना लागू केलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी चार महिन्यांच्या अंतराने 2000 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली जाते. हे ही वाचा : खासदार म्हणजे कोण, तो काय काम करतो?समजून घ्या… PM Kisan Yojana … Read more

Bail Pola :आज सर्जा-राजाचा सण पोळा, शहरासह ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण

WhatsApp Image 2023 09 14 at 2.43.46 PM

…🐂आज राजा हा पोळ्याचा🐂…राजा खराखुरा बैलबळी राजाच्या मळ्याचासण आला सण आलाआज त्याचाही पोळ्याचा॥धृ॥गळा मानपान देऊनव्या घुंगर माळांचादेऊ श्रावण मासातघास पुरण पोळ्यांचा ॥१॥बारा महिन्यात आलासण त्याचा सोहळ्याचाशिंगे रंगवून पायीनाद घुंगरवाळ्याचा॥२॥शोभिवंत बैल होईआज एकेक पोळ्याचाझाला शृंगार पुरताशोभे राजा हा पोळ्याचा॥३॥सण त्याचा एक दिनअसा येतो सोहळ्याचासर्जा राजा सालभरआज राजा हा पोळ्याचा॥४॥🐂🐂हे पण वाचा ->> Maratha Aarakshan : “मराठा … Read more

PM किसान योजना: PM किसान योजनेतील किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची घोषणा; जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत, तर …

WhatsApp Image 2023 07 27 at 3.54.18 AM

PM किसान योजना: PM किसान योजना: PM किसान योजनेतील किसान सन्मान निधीच्या 14 व्या हप्त्याची घोषणा, तुमच्या खात्यात पैसे आले की नाही? राजस्थानमधील सीकर येथील एका कार्यक्रमात त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवणार असल्याचे सांगितले आहे. 14 वा हप्ता जारी करताना ते म्हणाले की पीएम किसान सन्मान निधी ही जगातील सर्वात मोठी योजना … Read more

शेकऱ्यासाठी खुशखबर : खतांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू करण्यात आला

WhatsApp Image 2023 07 26 at 3.44.45 PM

शेतकऱ्यांना खतासंबंधी तक्रार नोंदवण्यासाठी केंद्र सरकारने 9822446655 हा व्हाट्सअॅप क्रमांक कार्यान्वित केला आहे. या क्रमांकावर शेतकरी खते मिळत नाहीत, खते खराब आहेत, खतांचे दर जास्त आहेत, खते वितरित करण्यात अडचणी येत आहेत, अशा तक्रारी नोंदवू शकतात. शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवताना आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, तक्रारीचा विषय आणि तक्रारीची माहिती नक्की देणे आवश्यक आहे. तक्रारीची माहिती … Read more

Weathar News Update : शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; पावसाबाबत हवामान खात्याचा अंदाज

WhatsApp Image 2023 07 09 at 3.49.10 PM

यंदा राज्यात मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. मान्सून तळ कोकणात दाखल झाल्यानंतर आलेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचा मोठा फटका हा मान्सूनला बसला. मान्सूनची गती मंदावली. त्यानंतर बिरपजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सूननं महाराष्ट्र व्यापला. यंदा पाऊस उशिरा पडल्यानं पेरणीला देखील उशीर झाला आहे. मात्र यातच आता आणखी एक चिंताजनक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा … Read more

राज्यात कुठे पाऊस, कुठे उन, वाचा.. तुमच्या गावात कसे असेल वातावरण?

WhatsApp Image 2023 06 17 at 11.01.40 AM 1

नागपूर : राज्यभरात मान्सूनच्या अनुपस्थितीत काही ठिकाणी तुरळक पाऊस आणि उष्णतेची लाट कायम आहे. मान्सूनचे पुनरागमन होत असताना उष्णतेची लाट उसळते. मुंबई, कोकणात काही ठिकाणी हलका पाऊस पडतो. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज नंदुरबार, जळगाव, धुळे शहरात विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, … Read more

Weather alert: राज्यात पुढील 4, 5 दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता – हवामान विभागाचा अंदाज जारी

WhatsApp Image 2023 03 08 at 5.40.04 PM

एकीकडे बिपरजॉय चक्रीवादळाची भीती निर्माण झाली आहे. अशातच आता हवामान विभागाने 23 जूनपासून संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरी ९६ टक्के पाऊस पडणार असा अंदाजहि हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यावर्षी राज्यात मराठवाडा, विदर्भात जून महिन्यात कमी पाऊस तर संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता आहे … Read more

tc
x