दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट 23/4/23

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

■ मुख्यमंत्र्यांना आषाढीची महापूजा करू देणार नाही, मराठा क्रांती मोर्चाचा इशारा ■ नेहरु सायन्स सेंटर – जायंट लीव्हर, मॅन्टिस मॉडेल आणि पर्स्पेक्टिव्ह हाऊस देणार विज्ञानाचे धडे ■ कृषी:प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ; कृषी आयुक्त सुनील चव्हाण ■ ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार; राज्यात राष्ट्रीय हेल्पलाइन सुविधा 14567 सुरू ■ महाविकास … Read more

Time:अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा: अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त आणि पौराणिक महत्व:

WhatsApp Image 2023 04 22 at 6.43.45 AM

💁🏻‍♂️ साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा महत्वाचा सण म्हणजे अक्षय्य तृतीया. वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया सण साजरा केला जातो. यावर्षीचा शुभ मुहूर्त नेमका काय आहे ते जाणून घेऊयात. 💫 अक्षय्य तृतीयेचा शुभ मुहूर्त : ● पूजेचा शुभ मुहूर्त 22 एप्रिल रोजी सकाळी 07.49 पासून दुपारी 12.20 पर्यंत असणार आहे. ● तृतीया तिथी प्रारंभ – … Read more

News:दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींवर एक नजर: 21 एप्रिल 2023

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

◼️“एका नेत्याच्या पत्नीनं तेव्हा सांगितलं की माझे पती कित्येक वेळा…”, अजित पवारांची फडणवीसांवर अप्रत्यक्ष टोलेबाजी!जाणून घ्या अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना नेमका काय टोला लगावला आहे? ◼️“देशात सत्तेचा गैरवापर, ईडी हा शब्द घराघरात कळला आहे आणि…” शरद पवार यांची टीकाजाणून घ्या शरद पवार यांनी नेमकं आज आपल्या भाषणात काय काय म्हटलं आहे? ◼️“गुजरात दंगलीतल्या … Read more

साडेतीन मुहूर्त म्हणजे काय ? साडेतीन मुहूर्त कोणकोणते आहेत ?

WhatsApp Image 2023 04 21 at 12.27.59 PM

🤔 साडेतीन मुहूर्त म्हणजे काय? 🛕 साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण अक्षयतृतीया तोंडावर येऊन ठेपला आहे. पण या सणाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण का म्हणतात? मुळात साडेतीन मुहूर्त म्हणजे नक्की काय? समजून घेऊयात. 🤔 साडेतीन मुहूर्त म्हणजे काय? 💁🏻‍♂️ कोणतेही काम करण्याआधी आपण शुभ मुहूर्त काढत असतो, पण आपल्या हिंदू धर्म शास्रात अशा काही … Read more

News Update:सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट -21-4-23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

काहीही झालं तरी राजकीय भूकंप होणारच…”, अंबादास दानवेंचं मोठं विधान! नामांतराची अंतिम अधिसूचना येईपर्यंत धाराशिव नावाचा वापर नाही, उस्मानाबादच्या नामांतराचा वाद राज्यात अवघे ५६ हजार युनिट रक्त, शिबिरांचे आयोजन करण्याचे आवाहनराज्यातील विविध रक्तपेढय़ांमध्ये अवघे ५६ हजार युनिट रक्त उपलब्ध असून, उन्हाळय़ाच्या सुट्टीमुळे रक्त संकलनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वकील संप करू शकत नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा … Read more

दिवसभरातील अती महत्वाच्या घडामोडी: 20-4-23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

◼️ अवैध दारू तस्करीसाठी तरुणांचा कहर; सॅनिटरी पॅडच्या आडून सुरू होतं काळं कृत्यसॅनिटरी पॅडच्या आडून लाखोंची दारू तस्करी; धुळे पोलिसांकडून पर्दाफाश, दोघांना अटक ◼️ “श्रीनिवास कुठे आहेत?” उद्धव ठाकरेंची गाडीतून उतरताच विचारणा; बाळासाहेब ठाकरे स्मारक बांधकाम पाहणीवेळी MMRDAचे चेअरमन गैरहजर!उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकस्थळी भेट दिली असता तिथे MMRDA चे चेअरमन अनुपस्थित होते. ◼️ महाराष्ट्र … Read more

तापमान वाढ; अंगाची लाहीलाही उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत घराबाहेर पडू नका; कोकण, विदर्भ, मराठवाड्याला अलर्ट जारी

WhatsApp Image 2023 04 20 at 10.08.20 AM

दिवसांपूर्वी नवी मुंबईतील खारघर येथे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला धर्माधिकारी यांचे लाखो अनुयायी उपस्थित होते. मात्र, या सोहळ्यादरम्यान रखरखत्या उन्हात जमलेल्या लाखो भाविकांपैकी १३ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर शेकडो जण आजारी पडले. यामुळे उष्माघात हा प्राणघातक ठरू शकतो याची पुष्टी झाली. राज्यभरात तापमानात वाढ झाली आहे. … Read more

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट 20/4/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

■न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल अर्णब गोस्वामी बिनशर्त माफी मागणार, दिल्ली उच्च न्यायालयात स्वतः दिली माहिती ■न्यूयॉर्क ठरले जगातील सर्वात श्रीमंत शहर; मुंबई जागतिक स्तरावर 21 व्या स्थानावर ■मार्कस स्टॉयनिसने सामना फिरवला; लखनौचा राजस्थानवर १० धावांनी विजय ■बीडमध्ये पुन्हा अवकाळी पावसाचा कहर; वीज कोसळून २ महिलांसह ३ बैलांचा मृत्यू ■राज्यात कोरोनाचा कहर! एकाच दिवशी आढळले ११०० नवे … Read more

गतिमान सरकारचा आनंदाचा शिधा करतोय नागरिकांच्या आयुष्याशी खेळ ,राष्ट्रवादीचे टीकास्त्र

WhatsApp Image 2023 04 19 at 10.32.34 AM

आधी बुरशीजन्य डाळ, आता मेलेला उंदीर, गतिमान सरकारचा आनंदाचा शिधा नागरिकांच्या आय़ुष्याशी खेळ करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरुन ट्विट करत सत्ताधारी सरकारवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटलं, “आधी बुरशीजन्य डाळ, आता मेलेला उंदीर… गतिमान सरकारचा आनंदाचा शिधा करतोय नागरिकांच्या आयुष्याशी खेळ” असं टायटल … Read more

tc
x