News Update: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 19 मे 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● किरेन रिजिजू यांची कायदा मंत्रिपदावरुन तडकाफडकी बदली, अर्जुन राम मेघवाल आता देशाचे नवे कायदामंत्री. ● माळरानावर पुन्हा भिर्रर्र…; सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत, तामिळनाडूतील जलीकट्टू आणि कर्नाटकातील कांबळा वरील बंदी हटवली ● अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; संपूर्ण वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थावर उपलब्ध. ● कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री; 20 मे … Read more

TOP News: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 17 मे 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● यंदा अंदमान निकोबारमध्ये मान्सूनचं उशिरा आगमन होणार, स्कायमेट वेदरची माहिती; तर केरळमध्ये 1 जून ऐवजी 4 जूनला मान्सून दाखल होणार – भारतीय हवामान खात्याचा अंदाज ● सततचा पाऊस हा ‘नैसर्गिक आपत्ती’ म्हणून जाहीर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय. ● वर्षातून चार आठवडे मराठी चित्रपट दाखवले नाहीत तर चित्रपटगृहाला 10 लाखांचा दंड, राज्य सरकारचा महत्त्वाचा … Read more

TOP NEWS Update सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 16 मे 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● महाराष्ट्रात उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार; तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस वर जाण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज. ▪️ १० ते १२ जूनपर्यंत मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन होणार आहे अशी माहिती हवामान विभागाचे अधिकारी सुनील कांबळे यांनी दिली आहे. तसेच राज्यात पावसाळा ९६% पर्यंत सामान्य राहणार असून राज्यात सरासरी 87 मिमी पाऊस पडेल असंही ते म्हणाले. … Read more

TOP News Update: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

📙 रेशन कार्डधारकांनो 30 जूनपर्यंत करा ‘हे’ काम अन्यथा …..‼️ 👇येथे पहा सविस्तर 👇https://davandi.in/2023/05/14/ration-card-रेशन-कार्डधारकांनो-30-जून/ 💁‍♂️ आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; अंतर्गत संरक्षण विभागाने 928 संरक्षण उत्पादनांवर बंदी 🤗 कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा! 😱 निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणारी ही माणसं; अशा शब्दांत आशिष शेलार यांचं … Read more

WhatsApp CALL: कॉलने देश त्रस्त! बचावासाठी तत्काळ करा हे 5 काम

WhatsApp Image 2023 05 09 at 5.49.04 PM

1️⃣ कॉल उचलू नका : तुम्हाला एखाद्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आला जो अननोन आहे. तो कॉल उचलू नका. कारण, असे कॉल्स तुम्हाला फसवणुकीत ढकलू शकतात. 2️⃣ पैसे कमावणाऱ्या मेसेजपासून दूर राहा : तुम्हाला आंतरराष्ट्रीय नंबरवरून मेसेज करून पैसे कमवण्याची ऑफर दिली जात असेल. तर याचं उत्तर देऊ नका आणि रिपोर्ट करा. 3️⃣ ब्लॉक नंबर : … Read more

TOP News Update: महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 13 मे 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, काही जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45 अंशावर; विजेच्या मागणीत वाढ. ● विधाानसभा अध्यक्षांनी अपात्रतेसंदर्भात वेडावाकडा निर्णय घेतल्यास सुप्रीम कोर्टात जाऊ, उद्धव ठाकरेंचा इशारा. ▪️सत्तासंघर्षाच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; शिंगणापूरला शनिदेवाचे तर शिर्डीतील साई मंदिरात घेतले दर्शन   ▪️ रोजगार हमी योजनेतील कामात विनाकारण तक्रार करणाऱ्यांना आता बसेल चाप; राज्य … Read more

BREAKING NEWS : सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! एकनाथ शिंदेच राहणार मुख्यमंत्री!

WhatsApp Image 2023 05 11 at 1.29.05 PM

मुंबई : महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज अंतिम निकाल दिला. यामध्ये 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकाली निघाला असून त्यांचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या टीमला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उद्धव ठाकरेंना दिलासा … Read more

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया होती, जाणून घ्या” हा चित्रपट…”

WhatsApp Image 2023 05 10 at 2.46.36 PM

“कायदा सर्व काही करू शकत नाही” “कायदा असतो आणि तो कडक करावा लागतो. मात्र, त्यासोबतच समाजाचे जाळे निर्माण करावे लागते. कारण कायदा सर्व काही शक्य नाही म्हणूनच जनजागृती करणे देखील आवश्यक आहे. फडणवीस यांनी कार्यकर्त्यांसोबत ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपटही पाहिला. त्यानंतर फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला … Read more

TOP NEWS Update: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 9 मे 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

▪️ मे महिन्यातही काही भागांमध्ये ढगाळ वातावरण अनुभवायला मिळतंय. अशातच बंगालच्या उपसागरात ९ मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचं रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. ▪️ WTC Final आधी मोठी अपडेट, या 3 खेळाडूंचं पालटलं नशीब निवड समितीने ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आणि सूर्यकुमार यादव या तिघांची स्टँडबाय खेळाडू म्हणून … Read more

दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 07/5/23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

◼️शरद पवार पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी, दर्शनानंतर व्यक्त केलं समाधान; म्हणाले…शरद पवार ६ वर्षानंतर विठ्ठलाच्या दर्शानासाठी आले होते ◼️मित्राबरोबर बसलेल्या तरुणीचा अज्ञाताने बनवला व्हिडीओ, नंतर ब्लॅकमेल करत जंगलात नेलं, अन्…; धक्कादायक घटना समोरपीडित तरुणीच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ◼️अदिती सारंगधरने ‘या’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरला केलं होतं प्रपोज, लव्ह लेटरमध्ये लिहिलेल्या मजकूराबद्दल खुलासा करत … Read more

tc
x