WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

बळीराजा सोबत राबतो, माती सुपीक करतो
बैल हा गुणी किती, हिरवे सोनं पिकवतो
बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

दिनविशेष

🛕 1893 : सरदार खाजवीवाले, गणपतराव घोटवडेकर व भाऊ रंगारी यांनी पुण्यात पहिल्यांदा सार्वजनिक गणपती बसवले.

🗣️ 1949 : हिंदी हि भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करून हिंदी दिन साजरा केला.

🎂 1867 : वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक विष्णू नरसिंह जोग यांचा जन्म.

💐 2011 : कुस्तीगीर व प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांचे निधन

हे पण वाचा- >> Maratha Aarakshan : “मराठा आरक्षणाबाबत सरकार संवेदनशील, ‘तो’ व्हिडीओ फिरवणं…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

🔸सकल मराठा समाजाचा अहमदनगर येथे रास्ता रोको; मराठा आरक्षणासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी

🔸मराठा आरक्षणासाठी सरकारशीही संघर्ष करण्याची तयारी; आमदार संग्राम जगताप यांचा निर्वाळा

🔸झेडपीच्या रद्द झालेल्या परीक्षेचे शुल्क मिळणार परत; जिल्हा परिषदेने केले संकेतस्थळ जाहीर

🔸नाभिक समाज एकवटला; अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याची मागणी

🔸खतांच्या किमतीत आणखीन वाढ हाेण्याचे संकेत; शेतकऱ्यांच्या अडचणीत पडणार भर

🔸बालमृत्यूमध्ये अहमदनगरसह पाच जिल्हे आघाडीवर; मागील चार महिन्यात राज्यात तब्बल ३१९७ बालकांचा मृत्यू

हे पण वाचा- >> When is a right time to check weight नेमके वजन तपासण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी, दुपारी, संध्याकाळी की रात्री? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

🔸भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त भानसहिवरे येथे जनसंवाद यात्रा; मोदी सरकारवर हल्लाबोल

🔸अहमदनगरचा निहार गिते दिसणार हिंदी वेबसिरीजमध्ये; ‘बंबई मेरी जान’मध्ये करणार भूमिका

🔸खून व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील पंधरा वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

🔸शिर्डीतील अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग केंद्रावर छापा; सात लाखांच्या मुद्देमालासह ४५ गॅस टाक्या हस्तगत

🏠 शरद पवारांच्या घरी झाली इंडिया आघाडीची बैठक, पहिल्या जाहीर सभेचं ठिकाण ठरलं

🚓 साताऱ्यातील पुसेसावळीत तणाणपूर्ण शांतता, पोलीस तैनात, आतापर्यंत 36 जणांना अटक

🏛️ संसदेच्या विशेष अधिवेशनाचा अजेंडा जाहीर! संविधान सभेपासून आजपर्यंतच्या कामगिरीवर चर्चा होणार, 4 विधेयकांचाही उल्लेख

💥 मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बेछुट गोळीबार; चकमकीत कर्नल, मेजर आणि डीएसपी शहीद

🐘 आतुरता बाप्पाच्या आगमनाची! गणेश मूर्तीकारांची मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यासाठीची लगबग सुरू

🇵🇰 श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का! नसीम शाह आशिया कपमधून बाहेर, हारिस रौफबाबत सस्पेन्स कायम

💀 मेक्सिकोच्या संसदेत एलियन्सचे दोन मृतदेह, 1 हजार वर्षांपूर्वीचे असल्याचा दावा

📚 2011 च्या तुलनेत 2021 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण 70 टक्यांनी वाढले; NCRB रिपोर्ट

🌧️ ऐन पावसाळ्यात कोकणातील आंबा कलमांना मोहोर आणि हापूसची फळधारणा; बदलत्या वातावरणाचा परिणाम

🇮🇳 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नव्या संसदेवर फडकणार तिरंगा

हे पण वाचा- >> Zilla Parishad Recruitment: २०१९ मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांना शुल्क परत मिळणार; जाणून घ्या तपशील…

tc
x