📢आली हो📢 आली👍 आपले गाव आपली 📢डिजिटल दवंडी आली

WhatsApp Image 2023 03 12 at 12.06.17 PM

🎀 नव्या रुपात , भव्य स्वरूपात🎀 👍 तेच नाव तोच 🤝विश्वास. आता अधिक सुपरफास्ट🚀 👍💁‍♂️आपली सेवा अधिक दर्जेदार खात्रीशीर उत्तम माहिती देण्यासाठीआम्ही कटिबध्द आहोत. 📢दवंडी डिजिटल मॅगझीन ला तुम्ही साथ देताच आहेत🤝अशीच साथ राहूद्या‼️ 💁🏻‍♂️ रोज लाखो लोकांपर्यत पोहोचनारे📢 दवंडी डिजिटल 🪀मॅगझिन ला आजच जॉईन करा👇👉[ https://davandi.in ] 📢 दवंडी हे एक डिजिटल🪀 मॅगझीन असुन … Read more

SSC/HSC : 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी 10वीच्या विद्यार्थ्यांनो, ‘तो’ पेपर पुन्हा होणार नाही

WhatsApp Image 2023 02 20 at 11.57.21 AM

आता द्यावी लागेल पुरवणी परीक्षा पहा दहावीचा हिंदीचा पेपर हा 8 मार्चला होणार होता मात्र सोशल मीडियावर एक वेळापत्रक व्हायरल झालं आणि त्यात हिंदीचा पेपर 9 मार्चला आहे असं सांगण्यात आलं. त्यामुळं राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचा हा पेपर मुकला आहे. ज्या विद्यार्थ्यांचा हा हिंदीचा पेपर मुकला आहे अशा विद्यार्थ्यांना आता पेपर हा पुरवणी परीक्षेत द्यावा लागणार … Read more

Gk Que : मुलींची अशी कोणती गोष्ट आहे जी अंघोळ करूनही भिजत नाही?

WhatsApp Image 2023 03 11 at 12.19.29 PM

Gk question : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सामान्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. चांगले सामान्य ज्ञान असल्याने तुम्ही कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा सहज उत्तीर्ण करू शकता. मात्र अशा वेळी काही प्रश्न असे विचारले जातात जे तुम्हाला गोंधळात टाकतात. या प्रश्नांची उत्तरे देणे सहसा अवघड असते. असे प्रश्न उमेदवारांचे कौशल्य आणि … Read more

SSC-HSC Results : 10 वी आणि 12 वीच्या निकालाच्या तारखा जाहीर झाल्या ,कधी लागणार निकाल!जाणून घ्या

WhatsApp Image 2023 03 11 at 10.18.40 AM

SSC, HSC Results : दहावी आणि बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे देखील लक्ष निकालाकडे लागले आहे. अशामध्ये आता निकालाच्या तारखा जाहीर करण्यात आल्यामुळे सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. SSC-HSC Results : दहावी (SSC Exam 2022) आणि बारावीची परीक्षा (HSC Exam 2022) दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल (SSC, HSC … Read more

Job Update: पदवीधरांना सुवर्णसंधी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मोठी भरती

WhatsApp Image 2023 03 10 at 11.24.57 AM

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये अधिकारी, सहाय्यक अधिकारी, महाव्यवस्थापक, सेवानिवृत्त अभियंता या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पदांनुसार अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७, ३१ मार्च आणि १० एप्रिल २०२३ अशी असेल. इच्छुक उमेदवारांनी भरतीबाबतच्या अधिकच्या आणि सविस्तर माहीतीसाठी https://mahasarkar.co.in/mahagenco-recruitment/ या लिंकला भेट द्यावी. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित भरती २०२३ पदाचे … Read more

HSC EXAM : बारावी पेपरफुटीप्रकरणात आणखी दोघांना अटक; आरोपींची संख्या सातवर

WhatsApp Image 2023 03 06 at 10.34.29 AM

बुलढाणा : बारावी पेपरफुटी प्रकरणी (HSC Paper Leak Case) पोलिसांनी आणखी दोघांना अटक करण्यात आलीय. दोघेही बुलढाण्यातील (Buldhana) लोणार तालुक्यातील (Lonar Taluka) खाजगी शाळेवरील शिक्षक असल्याची माहिती समजतेय. आत्तापर्यंत पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या सातवर पोहोचलीय. आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय. शकील शे. मुनाफ (रा. लोणार) आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण (रा. सावरगाव-तेली, ता. लोणार) अशी … Read more

राज्य शासनाचा मोठा निर्णय: आगामी शैक्षणिक वर्ष 2023 24 पासून इयत्ता तिसरी ते दहावी विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी होणार

WhatsApp Image 2023 03 03 at 3.15.21 PM

मुंबई : शाळकरी विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिसरी ते दहावी विद्यार्थ्यांचे दफ्तराचे ओझे कमी होणार आहे. राज्य शासनाच्या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांची पाने जोडलेले पाठ्यपुस्तक आगामी शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून पथदर्शी स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही योजना इयत्ता तिसरी ते दहावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये लागू … Read more

Talathi Bharti 2023 : नवी अपडेट कधीपासून सुरु होणार तलाठी अर्ज प्रक्रिया; महसूल मंत्र्यांनी सांगितली तारीख किती पदांना दिली मंजुरी!

WhatsApp Image 2023 03 01 at 2.16.40 PM

तलाठी भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता तयारीला लागायला हवे. जाहिरातीपूर्वी आवश्यक माहिती जाणून घ्या. शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमहसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती २०२३. पदाचे नाव: तलाठी. रिक्त पदे: 3628 पदे. नोकरी ठिकाण: महाराष्ट्र. शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर … Read more

आरटीई प्रवेशांसाठीची प्रतीक्षा संपली नोंदणी आजपासून सुरू, अर्जासाठी शेवटची मुदत आत्ताच पहा

WhatsApp Image 2023 03 01 at 10.31.24 AM

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी नोंदणी आज बुधवारपासून ( १ मार्च) सुरू होणार आहे. आरटीई प्रवेशांसाठीची नोंदणी आजपासून, अर्जासाठी १७ मार्चपर्यंत मुदत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेतील विद्यार्थी … Read more

नोकरीची सुवर्णसंधी! ‘ही’ भारतीय कंपनी २५ हजार लोकांना देणार आहे नोकरी; जाणून घ्या सविस्तर

WhatsApp Image 2023 02 28 at 12.17.30 PM

एका भारतीय कंपनीने जवळपास २५ हजार लोकांना जॉब देणार असल्याचं सांगितलं आहे जगभरातील अनेक फेसबुक, ट्विटर, अॅमेझोन, अशा दिग्गज आणि नावाजलेल्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं जात आहे. या नोकरकपातीमुळे कर्मचारी वर्गात मोठं भीतीचं वातावरणं निर्माण झालं असून आपली नोकरी जाणार की राहणार? अशा अवस्थेत अनेक कर्मचारी आहेत. याच नोकरकपातीच्या वातावरणात सध्या एक आनंदाची बातमी समोर … Read more

tc
x