शिक्षक भरती : शिक्षक भरतीतून टीईटी अनियमिततेत गुंतलेल्या उमेदवारांना संधी? परीक्षा मंडळाने पोलिसांना दिलेल्या दिलेल्या पत्रात काय?
शिक्षक भरती : राज्यात एकूण 9 हजार 537 उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) अनियमिततेत सहभागी आहेत. मात्र, त्यातील काही उमेदवारांची पवित्र वेबसाइटद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेत शिक्षक म्हणून निवड करण्यात आली…