दिवसभरातील अती महत्वाच्या घडामोडी: 12-4-23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

अजित पवार खरंच भाजपासोबत जाणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “पाऊस पडेल…”सुप्रिया सुळे म्हणतात, “ट्विटर किंवा अंजलीताई यांना अजूनतरी या देशात स्वत:चं मत मांडण्याचा अधिकार…!” …आणि भाजपवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे ते फलक काढण्याची वेळडाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आहे. परंतु फलकावर १२८ वी जयंती हा चुकीचा उल्लेख केल्याने … Read more

खुशखबर मोकळ्या जागेत किंवा घरा वरती मोबाईल टॉवर लावा आणि महिन्याला 50 ते 70 हजार कमवा.

WhatsApp Image 2023 04 12 at 2.18.27 PM

मित्रांनो, जर तुमची रिकामी जमीन किंवा शहराजवळ एखादे छोटेसे शेत असेल किंवा घरामध्ये टेरेस क्षेत्र असेल आणि तुम्हाला त्या रिकाम्या जागेतून पैसे कमवायचे असतील तर आज आम्ही तुमच्यासाठी एक अतिशय फायदेशीर बातमी घेऊन आलो आहोत. जर तुम्ही तुमच्या मोकळ्या जागेत मोबाईल कंपनीचा टॉवर लावलात तर तुम्ही महिन्याला 70 हजार ते 75 हजार रुपये सहज कमवू … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट: 08-04-2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

ऐन उन्हाळ्यात पावसाची हजेरी, पुढील ४८ तास धोक्याचेराज्यात ऐन उन्हाळ्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुन्हा आता हवामानखात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. लोकशाही नव्हे, घराणेशाही धोक्यात! अमित शहा यांची काँग्रेसवर टीकाकाहीच दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठामध्ये बोलताना भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य केले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्यांनाही … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 5/04/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

स्वस्त वाळू मिळणार, वेतन आयोग आणि शेतकऱ्यांना दिलासा, वाचा शिंदे-फडणवीस सरकारचे महत्त्वाचे ९ निर्णयमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने स्वस्त वाळू मिळणार, वेतन आयोग आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह एकूण ९ महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. “उद्धव ठाकरेंकडे आता रडण्याशिवाय….” तुकाराम महाराजांच्या गाथेतली ओळ वाचत नारायण राणेंचा टोलाजाणून घ्या काय काय म्हटलं आहे … Read more

१० वी पास सरकारी नोकरीची संधी! कृषी विभागाकडून ‘या’ पदासांठी भरती सुरु, असा करा अर्ज

WhatsApp Image 2023 04 05 at 10.15.10 AM

Krushi Vibhag Maharashtra Bharti 2023: राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून स्टेनो टायपिस्ट, स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी/निम्न श्रेणी) या पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठीची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. कृषी विभाग महाराष्ट्र (Maharashtra Agriculture Department) ) भरती मंडळ, पुणे यांनी एप्रिल २०२३ च्या जाहिरातीनुसार एकूण ६० रिक्त पदांची घोषणा केली आहे. तर या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 4/04/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“…तर उद्धव ठाकरेंना सोडणार नाही”, शेवटची चेतावणी देतोय म्हणत बावनकुळेंची धमकीचंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे. शिंदे गटातील महिलांकडून मारहाण झालेल्या रोशनी शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; मुख्यमंत्र्यांवर हल्ला करत म्हणाल्या…रोशनी शिंदे यांच्यावर एका कंपनीच्या कार्यालयात हल्ला करण्यात आला “फडणवीसांनी पुढील ४८ तासांत…”, एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत जयंत पाटलांचं खुलं आव्हान!जयंत पाटलांनी … Read more

रेल्वे खात्यात नोकरीची सुवर्णसंधी ‘या’ पदाच्या जागांसाठी भरती

WhatsApp Image 2023 04 03 at 12.37.37 PM

भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट शैक्षणिक पात्रताअसिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी (i) फिटर (ii) इलेक्ट्रिशियन (iii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (iv) मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक (v) मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही) (vi) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (vii) मेकॅनिक (मोटर वाहन) ( viii) वायरमन (ix) ट्रॅक्टर … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट 03/4/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

शिंदेंच्या ठाण्यावर भाजपचे लक्ष; लोकसभा मतदारसंघाच्या तयारीसाठी बैठकांचे सत्रकेंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे संयोजक डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर भागातील पक्षाचे आमदार तसेच प्रमुख नेत्यांची एक बैठक शनिवारी पार पडली. “…आधी स्वत:च्या कानफटात मारून घे”, ‘त्या’ प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सल्लाउद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना स्वत:च्या कानफटात … Read more

CRPF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; ९ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, जाणून घ्या सर्व माहिती

WhatsApp Image 2023 04 02 at 10.21.32 AM

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत, निवड प्रक्रिया याबाबतची माहिती जाणून घेऊया. केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत ‘कॉन्स्टेबल’ (तांत्रिक/ ट्रेड्समॅन) पदांच्या एकूण ९२१२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदानुसार पात्र पदाचे नाव – कॉन्स्टेबल (हवालदार)एकूण रिक्त जागा – ९२१२ पुरुष – ९१०५ महिला – १०७ शैक्षणिक पात्रता –भरतीसाठी इच्छुक उमेदवारहा … Read more

RTE LOTTERY 2023 : प्रतीक्षा संपली! या तारखेला होणार ‘आरटीई’ ची सोडत, एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

WhatsApp Image 2023 03 31 at 10.18.47 AM 3

RTE LOTTERY 2023 : प्रतिष्ठित इंग्रजी शाळांमध्ये एक लाख विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार असून राज्यातील खासगी शाळांमधील २५ टक्के जागा मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्पसंख्याकांसाठी अनिवार्य शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यंदा सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 320 विद्यार्थ्यांसह राज्यातील 1 लाख 1 हजार 969 विद्यार्थ्यांना आरटीईद्वारे मोफत प्रवेश मिळणार आहे. प्रवेशाची लॉटरी … Read more

tc
x