📢आली हो📢 आली👍 आपले गाव आपली 📢डिजिटल दवंडी आली

WhatsApp Image 2023 03 12 at 12.06.17 PM

🎀 नव्या रुपात , भव्य स्वरूपात🎀 👍 तेच नाव तोच 🤝विश्वास. आता अधिक सुपरफास्ट🚀 👍💁‍♂️आपली सेवा अधिक दर्जेदार खात्रीशीर उत्तम माहिती देण्यासाठीआम्ही कटिबध्द आहोत. 📢दवंडी डिजिटल मॅगझीन ला तुम्ही साथ देताच आहेत🤝अशीच साथ राहूद्या‼️ 💁🏻‍♂️ रोज लाखो लोकांपर्यत पोहोचनारे📢 दवंडी डिजिटल 🪀मॅगझिन ला आजच जॉईन करा👇👉[ https://davandi.in ] 📢 दवंडी हे एक डिजिटल🪀 मॅगझीन असुन … Read more

📢दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट 12/3/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

हसन मुश्रीफांच्या अडचणी वाढणार? धाडीनंतर ईडीने बजावलं समन्सईडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफांच्या घरी ९ तास चौकशी केली धक्कादायक! इमारतीवरून लोखंडी सळई रिक्षावर पडली, माय-लेकिचा मृत्यू; जोगेश्वरीतील घटना GGW vs DCW: शफाली वर्माने गोलंदाजांना फोडला घाम, वादळी अर्धशतकामुळे दिल्लीचा गुजरातवर एकतर्फी विजय जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का! एकनाथ खडसेंचा काँग्रेस, ठाकरे गटावर आरोप; अतिवृद्ध, विकलांगांसाठी घरून … Read more

दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट 11/3/23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

दादरमधील गोळीबार प्रकरण: सदा सरवणकरांना क्लीनचिट मिळताच भास्कर जाधवांचं भाजपावर टीकास्र “आम्ही उद्धव ठाकरेंचा आदर करतो, आदित्य ठाकरे त्याचा गैरफायदा घेतायत”, शिंदे गटाचा हल्लाबोल! मारुती कारसमोर Tata Nexon ठरली फिकी, १३ महिन्यांपासूनचं वर्चस्व संपवलं, खरेदीसाठी ६१,५०० ग्राहक रांगेतभारतात अलिकडच्या काळात एसयूव्हींची मागणी वाढली आहे. मारुती सुझुकी ब्रेझा या कारचा एसयूव्हींच्या सेगमेंटवर दबदबा निर्माण झाला आहे. … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 25/1/2023.

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 निवडणूक आणि उमेदवारीबद्दल विचारताच सुषमा अंधारेंचे खास उत्तर; म्हणाल्या, “आमच्याकडे लेट पण…”मागील काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 🔰 “दररोजच्या ८ मिनिटांच्या कामासाठी मला ४० लाख रुपये पगार”, IAS अधिकारी अशोक खेमकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले, “भ्रष्टाचार…” 🔰 “आदित्य ठाकरे मंत्री असताना डाव्होस दौऱ्यानंतर लंडनमध्ये…”, निलेश राणेंचा खोचक सवाल!निलेश राणे म्हणतात, “लंडनमध्ये असताना … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 4/1/2023.

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 राज्यावरील ऊर्जा संकट टळले, MSEB कर्मचारी – सरकारची बैठक यशस्वी; फडणवीस म्हणाले, “खासगीकरण नाहीच”महावितरणच्या ३२ कर्मचारी संघटनांनी तीन दिवसीय संपाची हाक दिली होती, मात्र सरकारबरोबर झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला आहे. 🔰 Maharashtra Breaking News Live : अखेर वीज कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप मागे 🔰 मोठी बातमी: उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब … Read more

दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 3/1/2023.

WhatsApp Image 2022 09 08 at 6.03.52 PM

🔰 “नोटबंदीचा निर्णय घेताना केंद्राने विश्वासात घेतलं नाही”, आरबीआयची माहितीनोटबंदीच्या निर्णय प्रक्रियेत आरबीआयला विश्वासात घेतलं नसल्याची माहिती आरबीआयने दिली. 🔰 बुलढाणा : राज्यातील अंगणवाडी सेविकांचं ठरलं! प्रशासनाला कोणतीही माहिती देणार नाही, प्रशिक्षणासह सर्वेक्षणावरसुद्धा बहिष्कार‘सिटू’ संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंजाब गायकवाड व संघटनेच्या जिल्हा सचिव प्रतिभा वक्टे यांनी ही माहिती दिली. 🔰 मालमत्ता कर, पाणी देयकाची ग्राहकांना पूर्वसूचना … Read more

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी टीम इंडियाचे मार्चपर्यंतचे शेड्युल पहा

WhatsApp Image 2023 01 02 at 5.51.41 PM

🏏 आधी श्रीलंका मग न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया; टीम इंडियाचे मार्चपर्यंतचे शेड्यूल बिजी 🎇 सरत्या वर्षाला निरोप देत देशभरात नववर्षाचे जोरदार स्वागत केले जात आहे. नववर्षात ज्याप्रमाणे सिने जगतात धमाकेदार चित्रपटांची रेलचेल राहणार आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटविश्वातही भारतीय संघाचे वर्षभर विविध दौरे असणार आहेत. 💁‍♂️ ज्यामध्ये भारतीय क्रिकेटसंघ मार्चपर्यंत श्रीलंका, न्यूझीलंड व त्यानंतर ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघांशी दोन हात … Read more

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणी प्रक्रिया काय आहे जाणून घ्या!!

WhatsApp Image 2023 01 02 at 10.24.45 AM

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात मुंबई : राज्यात आजपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे. पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या प्रक्रियेला 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. राज्यभरातून सुमारे 14 हजार जागांसाठी 18 लाख ऑनलाईन अर्ज आलेले आहेत. त्यानुसार, आजपासून पोलीस भरतीच्या शारीरिक आणि मैदानी चाचणीला सुरुवात होत … Read more

tc
x