दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी: 8-4-23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची लढाऊ ‘सुखोई 30’ मधून उत्तुंग भरारी पुणे : राजकीय नेत्यांचे हुबेहुब आवाज काढून खंडणी मागणारा चोरटा गजाआड; २० पेक्षा अधिक गुन्हे केल्याचे उघडआरोपीने यापूर्वी राजकीय नेते, डाॅक्टर पोलीस अधिकारी असल्याची बतावणी, तसेच त्यांचे हुबेहुब आवाज काढून खंडणी मागितल्याचे २० पेक्षा जास्त गुन्हे केले आहेत. पूर्वी दिसतही नव्हते असे लोक आता … Read more

सर्वात जवळची माणसे…सर्वात जीवघेणा क्षण कोणता? प्रेम म्हणजे काय? हसतीखेळती बायको…जग नेहमी म्हणते….

WhatsApp Image 2023 04 08 at 2.15.43 PM

लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे सर्वांसाठी समर्पित…..🌹🙏🏻 🍀सर्वात जवळची माणसेसर्वात जास्त दुःख देतात.. 🍀सर्वात जीवघेणा क्षण कोणता?खूप सदभावनेने एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा व सद्हेतूंचीच शंका घेतली जावी. 🍀 सहनशक्ती जितकी चिवट तेवढा संसार चालतो. 🍀 प्रेम म्हणजे काय?दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे. 🍀माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो.. … Read more

एक सत्य कथा चोरीचा मामला…

WhatsApp Image 2023 03 27 at 9.50.42 AM

मध्यरात्री दोनच्या सुमारास घराची बेल वाजली…तायडे, आम्ही आलोय गं! बाहेरून आवाज आल्याने संगीता जागी झाली. तायडे असा आवाज आल्याने आपल्या माहेरचंच कोणीतरी आलं असावं याची खात्री संगीताला पटली. तिने आयव्होलमधून पाहिले. तिघेजण पावसात भिजल्याने कुडकुडत उभे होते. तिने पटकन दार उघडून तिघांनाही आत घेतले. एवढ्या रात्री कोठं गेला होतात? तिने विचारले. आमच्या कामधंद्याची हीच वेळ … Read more

श्री संत वामनभाऊ महाराज यांचा जन्मोत्सव,

WhatsApp Image 2023 03 26 at 17.41.10

संत वामनभाऊ महाराज (जन्म – १ जानेवारी, इ.स. १८९१ मृत्यू – २४ जानेवारी, इ.स. १९७६) हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी संत आणि कीर्तनकार होते. संत वामनभाऊ महाराज हे एक अवतारी सिध्दपुरुष, साक्षात्कारी संत होते. संत वामानभाऊंच्या आईचे नाव राईबाई,व पित्याचे नाव तोलाजी होते.या आनंदी व सात्विक दाम्पत्याच्या पोटी दैवरूपी संत वामानभाऊंचा जन्म झाला.1जुलै 1891साली श्रावण … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 25/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून…”, सावरकरांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून एकनाथ शिंदेंची टीकाराहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात टीका केली. “हिंमत असेल तर…” विधानसभेत कॅगचा अहवाल वाचणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंजविधानसभेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरील कॅग चौकशी अहवाल वाचून दाखवला. एअर इंडियानंतर आता अकासा घेणार उंच … Read more

देवाघरी जातांनाही हात रिकामा नको. ‼️

WhatsApp Image 2023 03 25 at 4.25.32 PM

यमस्य करूणा नास्ती:!भूकेलेल्याला त्याच्या ताटावरून, तहानलेल्याला पाण्याचा ग्लास सोडून, शृंगारक्रीडा करणा-याला शयन मंदिरातून, शल्यकर्म चालू असता बेडवरून उचलले जाते. मृत्यूघटिका टळल्याचे आख्ख्या जगात एक उदाहरण नाही. मग आपल्याला नेतात कुठे? हा विचार करणारे फार थोडे.लंडन, अमेरिकेला जाताना पौंड्स, डाॅलर्स इ.तिथल्या करन्सीची व्यवस्था केली जाते. पण मृत्यूनंतर आपण जेथे जाणार आहोत तेथील अज्ञात परलोकात “पुण्य करन्सी” … Read more

पुण्य कमावण्याचे 7 ( सात ) सोपे उपाय

WhatsApp Image 2023 03 15 at 8.27.02 PM

(1). = कोणत्याही धार्मिक ठिकाणी ग्रंथ भेट करा , जेव्हा कोणी त्याचे वाचन करेल तेव्हा पुण्य तुम्हाला लागेल… (2). = एक व्हील चेयर , कोणत्याही हॉस्पिटल मध्ये दान करा, जेव्हा कोणताही रुग्ण त्याचा उपयोग करेल , पुण्य तुम्हाला मिळेल… (3). = कोणत्याही अन्नक्षेत्रासाठी, मासिक ब्याज वाली एफ. डी बनवा, जेव्हा त्याच्या व्याजा पासून कोणी जेवण … Read more

📢आली हो📢 आली👍 आपले गाव आपली 📢डिजिटल दवंडी आली

WhatsApp Image 2023 03 12 at 12.06.17 PM

🎀 नव्या रुपात , भव्य स्वरूपात🎀 👍 तेच नाव तोच 🤝विश्वास. आता अधिक सुपरफास्ट🚀 👍💁‍♂️आपली सेवा अधिक दर्जेदार खात्रीशीर उत्तम माहिती देण्यासाठीआम्ही कटिबध्द आहोत. 📢दवंडी डिजिटल मॅगझीन ला तुम्ही साथ देताच आहेत🤝अशीच साथ राहूद्या‼️ 💁🏻‍♂️ रोज लाखो लोकांपर्यत पोहोचनारे📢 दवंडी डिजिटल 🪀मॅगझिन ला आजच जॉईन करा👇👉[ https://davandi.in ] 📢 दवंडी हे एक डिजिटल🪀 मॅगझीन असुन … Read more

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष ( महाराष्ट्राची शान )

WhatsApp Image 2023 02 27 at 5.26.31 PM 1

विषय : – माझी मायमराठी काव्य प्रकार – नवाक्षरीशिर्षक : – महाराष्ट्राची शान माय मराठी आहे माझी ,लिला असे गं तिची न्यारी |हीच आहे भाषा साजरी ,आहे जगात गोड खरी — !! १ !! संत याचे महत्व सांगी ,अमृततुल्य ज्यांची वाणी |त्यांनी सजविली मराठी ,असे जिथे ज्ञानाच्या खाणी — !! २ !! तुका अभंग नि … Read more

अभीमान आहे मज मराठी असण्याचा…,
         असायलाच हवा…!!

WhatsApp Image 2023 02 27 at 5.26.31 PM 1

विषय – ” माझी मायमराठी “शीर्षक – ” मायमराठीची किर्ती “ मराठी असे आमचीआन- बाण – शान…,मराठी असण्याचाआम्हांस अभीमान..!! मराठी भाषा आमचाज्वलंत स्वाभीमान…,वेळप्रसंगी देऊ आम्हीमराठी रक्षणासाठी प्राण..!! मराठी भाषा आमची,असे अमृताहून गोड…,दुसऱ्या भाषांहून अधिकवाटे मायमराठीची ओढ…!! मराठीस लाभली आहे,संत साहित्यिकांची संगत…,मराठी भाषेमुळे येते ,आमच्या जीवनास रंगत..!! धन्य जाहलो घेऊनी,जन्म पावन महाराष्ट्रात…,मायमराठीची किर्तीपसरली दूरच्या देशांत..!! कपाळास … Read more

tc
x