सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट 19-04-23

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

■विदर्भातील शाळा 30 जून, तर इतर जिल्ह्यातील शाळा 15 जून पासून सुरु- मंत्री दीपक केसरकरानी दिली माहिती ■लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटण्याची भीती; समितीचा अहवाल ■अर्जुन तेंडुलकरला मिळाली पहिली विकेट, मुंबई इंडियन्सची विजयी हॅट्रिक ■दिल्लीत कोरोना कहर; एकाच दिवशी 1500 पेक्षाही जास्त रुग्ण; 5 जणांचा मृत्यू ■समृद्धी महामार्गावर अपघात: नागपूरचे माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर जखमी, … Read more

दिवसभरातील अती महत्वाच्या घडामोडी: 18-4-23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

राजकीय भूकंपाबाबतची मोठी अपडेट; नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांनी मांडली थेट भूमिका, म्हणाले…महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, यावर अजित पवारांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. “जिवात जीव असेपर्यंत…”; बंडखोरीचा दावा फेटाळताना अजित पवार नेमकं काय म्हणाले? दिवसभरातील घटनाक्रमही सांगितलामहाविकास आघाडी बळकट होण्याकरता प्रयत्न करा, असं आवाहनही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना केले. “सचिन तेंडुलकरमुळे १००९ … Read more

Police bharti : मुंबईत पोलीस भरतीदरम्यान उमेदवाराचा मृत्यू, उष्माघाताची घटना वाढतच आहेत

WhatsApp Image 2023 04 18 at 10.51.34 AM

गावचा सचिन कदम धावपळीत पडला महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताची घटना ताजी असतानाच अशा कडक उन्हात पोलीस भरती होत आहे. खटल्यादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ता. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई पोलीस दलातील भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या मृत्यूची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. रविवारी मैदानी चाचणीदरम्यान सचिन कदम या उमेदवाराचा मैदानातच मृत्यू झाला. सचिन कदम हे … Read more

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट १8/३/२३ वाचा

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

काँग्रेसचे सरचिटणीस वेणुगोपाल मातोश्रीवर, भेटीचा उद्देश सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “प्रत्येक पक्षाच्या विचारसरणी…”काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोमवारी (१७ एप्रिल) मुंबईत मातोश्रीवर येऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. “काँग्रेस हायकमांडचा निरोप घेऊन आलोय”, उद्धव ठाकरेंना भेटल्यानंतर के. सी वेणुगोपाल यांचं वक्तव्य, म्हणाले, “हुकूमशाहीविरोधात…”उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. … Read more

दिवसभरातील अती महत्वाच्या घडामोडी: 17-4-23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

उष्माघाताने १३ जणांच्या मृत्यूनंतर उदय सामंत यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले, “सरकारने हुकूमशाही…”महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांपैकी १३ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. ममता बॅनर्जींच्या भाच्याची चौकशी करा; न्यायाधीशांच्या निर्देशानंतर तृणमूल काँग्रेसकडून न्यायालयावर कडाडून टीकान्यायाधीश अभिजित गांगुली आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये याआधीदेखील शाब्दिक खटके उडाले आहेत. न्यायालयाने दिलेल्या प्रतिकूल निकालांमुळे तृणमूल पक्षाने नाराजी व्यक्त … Read more

weather Alert:महाराष्ट्रात अवकाळी पावसाची मुदत वाढली; कधी पर्यन्त पाऊस सांगितला जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

WhatsApp Image 2023 04 16 at 12.10.58 PM 1

महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे थंडी वाढली; किती दिवस पाऊस पडणार? जाणून घ्या हवामानाची स्थिती… रविवारी मध्य महाराष्ट्रातील 10 आणि मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसह 18 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. 23 एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाची शक्यता आहे. राज्यात यंदा विचित्र वातावरण पाहायला मिळत आहे. कधी कडक सूर्यप्रकाश तर कधी अवकाळी पाऊस, गारपीट असे चित्र आहे. त्यामुळे राज्यावर अवकाळी ढग कधी दाटणार, … Read more

RTE Lottery Result List 2023 | आरटीई 25% प्रवेशाची यादी जाहीर झाली ! पहा यादी आणि तुम्हाला एसएमएस आला नाही ? इथे चेक करा

WhatsApp Image 2023 04 15 at 2.16.36 PM

RTE Lottery Result List 2023 :- आरटीआय अंतर्गत 25% प्रवेशाची यादी आज जाहीर झालेले आहे. आणि त्यांना एसएमएस आला नाही, अशा सर्व विद्यार्थी किंवा पालकांनी या ठिकाणी तुम्हाला यादी चेक करता येणार आहेत. किंवा रिझल्ट या ठिकाणी पाहता येणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती पाहूयात. RTE 25% प्रवेश अंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ही … Read more

Morning Barking News:सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 15 एप्रिल 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

राज्यात कोरोनाचेरुग्ण वेगाने वाढत आहेत – शुक्रवारी १ हजार १५२ नवे रुग्ण आढळले – तर ४ जणांचा मृत्यू झाला हवामान विभागाने सांगितले – उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट १४ एप्रिल २०२३

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

नोकरी देण्याच्या नावाखाली १९ वर्षीय तरुणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, सोशल मीडियावरील मित्रानेच फसवलं मंगल प्रभात लोढांनी फार लोड घेऊ नये” ‘त्या’ निर्णयावरून सुषमा अंधारेंनी सुनावलंविधवा महिलांना जगण्याचा नैतिक अधिकार कसा प्राप्त होईल यावर आपली बुद्धी लोढांनी खर्ची घालावी असंही अंधारे यांनी म्हटलं आहे. ठाणे शहरातील धूळ प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर TMC आकारणार दंड; महापालिकेने जारी केली … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एका धक्का, सरकारने घेतला निर्णय

WhatsApp Image 2023 04 13 at 5.22.55 PM

राज्य शासनाचे सहसचिव माधव वीर यांनी काढलेल्या आदेशामुळे अनेक अधिकाऱ्यांना आपले सध्याचे कार्यालय सोडावे लागणार आहे. या अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी जाण्यासाठी कमी मुदत दिली आहे. येत्या १७ एप्रिलपर्यंत त्यांना नवीन जागेवर रुजू व्हावे लागणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांना हा धक्का आहे. पुणे मनपातील अधिकाऱ्यांनाही धक्का दिला आहे.

tc
x