सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 14 जून 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● राज्यातील शेतकरी कंत्राटी ग्रामसेवकांसाठी खुशखबर; ग्रामसेवकांच्या वेतनात 10 हजार रुपयांची वाढ तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1500 कोटी मंजूर. ● 70 हजार तरुणांना मिळाला रोजगार, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचं वाटप; घराणेशाहीमुळे तरुणांचं भविष्य पणाला : पंतप्रधान मोदी. ■पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह ७ शहरांसाठी २५०० कोटी योजनेची घोषणा ■किशोर आवारे हत्या प्रकरणी तपासासाठी आणखी एक … Read more

मा .आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे घनसावंगी नगरीमध्ये सहर्ष स्वागत

WhatsApp Image 2023 06 13 at 2.49.16 PM

जालना प्रतिनिधी गजानन देठेसंपादक ,मा आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे घनसावंगी नगरीमध्ये सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांचे घनसावंगी मध्ये मांदळा चौक जुने बस स्टॅन्ड येथे भव्य सत्कार सोहळा होणार आहे नंतर शिव मल्हार शूज मार्ट ( संतोष तळपे) येथे चहापाणी होईल तसेच मध्यवर्ती बँकेच्या बाजूच्या कॉम्प्लेक्स येथे पुन्हा सत्काराचा कार्यक्रम होणार … Read more

Weather Update:आनंदाची बातमी ! – मान्सून पुढील 30 तासांत महाराष्ट्रात होणार दाखल

WhatsApp Image 2023 05 20 at 2.18.37 PM

🧐 मान्सून कर्नाटकात दाखल झाला असून येत्या 30 तासांत महाराष्ट्रात देखील दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रातील काही भागात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. 🗣️ त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर राज्यात मान्सून 14 जूनपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. 📍 मान्सून पुढील … Read more

Weather Alert: पुढील 6 तास महत्त्वाचे; चक्रीवादळाचे दिसणार अती रौद्ररुप

WhatsApp Image 2023 06 11 at 2.13.59 AM

बिपरजॉय चक्रीवादळामुळे 12 जूनपर्यंत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, Biporjoy आणखी तीव्र चक्रीवादळात बदलणार आहे. पुढील 6 तास महत्त्वाचे आहेत. मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई कुलाबाच्या प्रादेशिक हवामान विभागाकडून मिळालेल्या महितीनुसार अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ तयार झाले असून, त्या वादळामुळे 12 जूनपर्यंत … Read more

पावसाळ्यात नागरिकांना पुराची पूर्वसूचना मिळेल, मुंबई महापालिकेची अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित

WhatsApp Image 2023 06 10 at 3.58.28 PM

मुंबई महापालिकेने नुकतीच ‘आयफ्लोज’ ही अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित केली आहे, जी संभाव्य पूरप्रवण क्षेत्रांना 6 ते 72 तास अगोदर सतर्क करेल. मुंबई: मुंबई महानगरपालिकेने नुकतीच ‘iFlows’ ही अत्याधुनिक प्रणाली कार्यान्वित केली आहे, ज्याच्या उद्देशाने पावसाळ्यात नागरिकांना पूरस्थितीची पूर्वसूचना देणे आणि जीवितहानी व वित्तहानी टाळणे या उद्देशाने आहे. या प्रणालीमुळे संभाव्य पूरप्रवण क्षेत्रांना 6 ते 72 … Read more

राज्यभरातील वैष्णवांची पावले आळंदी-देहूकडे..; तुकोबांच्या पालखीचे आज, माउलींच्या पालखीचे उद्या प्रस्थान

WhatsApp Image 2023 06 10 at 2.55.19 PM

देहू, आळंदीत वैष्णव मेळावा! तुकोबांची पालखी आज, माऊलींची पालखी उद्या; आषाढी वारी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज, शनिवारी (10 जून) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उद्या, रविवारी (1 जून) पंढरपूरकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली उद्या, रविवारी (11 जून) पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. देहूत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर चालू खरीप हंगामात मिळणार मोफत बियाणांचे वाटप

WhatsApp Image 2023 06 09 at 2.17.02 PM

जिल्ह्यात 1 लाख 7 हजार 160 पोती धान्य बियाणांचे मोफत वाटप होणार आंतरराष्ट्रीय धान्य वर्षाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना मोफत बियाणांचे वाटप. संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक अन्नधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि लोकांना कमी किमतीत अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादन क्षेत्र वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत जिल्ह्यात 1 लाख 7 … Read more

शेतकर्‍यां साठी खुशखबर !! मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! खरीप पिकांच्या लागवडीत MSP मध्ये मोठी वाढ

WhatsApp Image 2023 06 08 at 2.20.00 PM

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाने खरीप पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. ▪️ सरकारने मूग डाळीचे कमाल समर्थन मूल्य 10 टक्क्यांनी वाढवले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. हे ही वाचा : – विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी केंद्र सरकार ‘या’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देणार ५० हजार रुपये, एक अर्ज करा आणि मिळवा … ▪️ ज्यामध्ये तूर … Read more

News Update: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज घडामोडी : 8 जून 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

● खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ, भात 143, ज्वारी 235 तर मूग आणि तिळाच्या हमीभावात 800 रुपयांची वाढ जाहीर. ▪️ हवामान विभागाने येत्या 48 तासांत केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच मोठा दिलासा मिळणार आहे. ▪️ औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगरनंतर आता पिंपरी चिंचवड शहराचं नाव बदलण्याची मागणी भक्ती शक्ती प्रतिष्ठानकडून … Read more

विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी केंद्र सरकार ‘या’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना देणार ५० हजार रुपये, एक अर्ज करा आणि मिळवा …

WhatsApp Image 2023 06 07 at 2.23.48 PM

केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याची शेवटची मुदत ३१ ऑक्टोबर आहे. नागपूर : केंद्र सरकारच्या शिष्यवृत्तीच्या ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याची शेवटची मुदत ३१ ऑक्टोबर आहे. विद्यार्थ्यांनी बारावी उत्तीर्ण होऊन पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यास त्यांना १० हजार ते २० हजार रुपये दरम्यानची शिष्यवृत्ती मिळण्याची संधी आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमाला … Read more

tc
x