स्वातंत्र्यदिनी शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर देशविरोधी घोषणा; पाच युवक ताब्यात

WhatsApp Image 2023 08 16 at 2.45.58 AM

या संदर्भात किल्ल्यात सुरक्षेसाठी तैनात असलेले लष्कराचे जवान आणि भिंगार कॅम्प पोलिसांनी एकूण ५ जणांना ताब्यात घेतले आहे. यातील तिघे अल्पवयीन आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.शहराजवळील भुईकोट किल्ला जितका ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहे तितकाच तो स्वातंत्र्य चळवळीतील घटनांचा साक्षीदार आहे. पंडित नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल या महान स्वातंत्र्यसैनिकांना इंग्रजांनी या किल्ल्यात कैद … Read more

Breaking News: दवंडी सुपरफास्ट न्यूज अपडेट| 16 ऑगस्ट 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

▪️ वॉशिंग्टनमध्ये भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन करण्याचा खलिस्तानी समर्थकांचा डाव, दूतावासाबाहेर कडक सुरक्षा ▪️ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणं आणखी सोपं झालं!मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल Appचं उद्घाटन 📢 नरेंद्र मोदी : मी पुन्हा येणार‼️; २०२४ मध्ये आपणच पंतप्रधान होणार असल्याचा मोदींना विश्वास‼️ ↪️येथे वाचा ⤵️https://davandi.in/2023/08/15/नरेंद्र-मोदी-मी-पुन्हा-ये/ ▪️ बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या विदीतचा शानदार विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश … Read more

नरेंद्र मोदी : मी पुन्हा येणार!; २०२४ मध्ये आपणच पंतप्रधान होणार असल्याचा मोदींना विश्वास !

WhatsApp Image 2023 08 15 at 6.49.48 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात नेमका काय विश्वास व्यक्त केला? जाणून घ्या संबोधित केलं. १५ ऑगस्टच्या निमित्ताने देशाला त्यांचं हे दहावं संबोधन होतं. बिगर काँग्रेसी पंतप्रधानांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असे एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी सलग दहावेळा लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भाषणात दहा वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडला. … Read more

हर घर तिरंगा 13th – 15th August

WhatsApp Image 2023 08 13 at 7.36.48 AM 1 1

हर घर तिरंगा मीठ गये जाने कितने इसके मान मेहर घर तिरंगा फहराओ उनकी शान मे| आई संकल्प लें की इस बार देश के हर घर पर अपना राष्ट्रीय ध्वज फहरायेगा 13th – 15th August तिरंगा फडकवण्याचे नियमाबाबत सूचना प्रत्येक नागरिकांने तिरंगा झेंडा साहित्याचे पालन करावे तिरंगा फडकविताना केशरी रंग वरच्या बाजूला असावी तिरंगा झेंडा … Read more

तुमच्या ग्रामपंचायत ने केलेला पूर्ण खर्च, आणि पुढील महिन्यांतील खर्चाचे प्लॅनिंग एका क्लिक मध्ये ..!!

WhatsApp Image 2023 08 11 at 2.02.54 PM

तुम्हाला माहित आहे का की आता तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत ने केलेला पूर्ण खर्च आणि पुढील महिन्यांतील खर्चाचे प्लॅनिंग एका क्लिक मध्ये ऑनलाईन बघू शकता.बऱ्याच वेळा गावचा विकास होत नाही म्हणून आपण ओरडत बसतो मग ग्रामपंचायतीत आलेला पैसा जातो कुठे हे समजण्याचा प्रयत्न कधी केला आहे का ? हे ही वाचा :  PM मोदींनी आणले प्रत्येक … Read more

RTO : जुन्या खासगी वाहनांच्या नोंदणीचे नियम बदलले, तुम्हाला माहिती आहे का?

WhatsApp Image 2023 08 10 at 2.57.29 PM

जुन्या खासगी वाहनांच्या नोंदणीचे नियम बदलले, तुम्हाला माहिती आहे का? 15 वर्षांपेक्षा जुन्या खासगी वाहनांच्या नूतनीकरणासाठी आता परिवहन विभागाची परवानगी लागेल. परवानगी लागेल. नवीन नियमांनुसार परिवहन अधिकारी आणि मोटार वाहन निरीक्षक हे संबंधित वाहन किंवा वाहनांची संयुक्त तपासणी करतील. ते वाहनाच्या मालकासमोर कागदपत्रांची पडताळणी करेल आणि अंतिम मंजुरीसाठी अर्ज विभागाकडे पाठवेल. हे ही वाचा : … Read more

एकनाथ शिंदे: राज्यातील आठ कोटी जनतेला लाभ! ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला विश्वास व्यक्त !!

WhatsApp Image 2023 08 08 at 11.23.22 AM

राज्यातील आठ कोटी जनतेला लाभ! ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला की, या उपक्रमांतर्गत राज्यातील दीड कोटीहून अधिक नागरिकांना आणि पुणे जिल्ह्यातील 22 लाखांहून अधिक नागरिकांना विविध लाभ देण्यात आले आहेत. या उपक्रमाचा दीड कोटीहून अधिक लाभार्थ्यांना लाभ झाला आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न प्रत्येक … Read more

Ration Card : भाऊ, आता हेलपाटे मारू नका; घ्या ऑनलाइन ई-शिधापत्रिका !!

WhatsApp Image 2023 08 07 at 11.04.46 AM 1

सर्वसामान्यांना रेशनकार्ड मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागतात. तेथील एजंटांकडून अधिकचे पैसे मोजून कागदपत्रे देऊन अर्ज करावा लागतो; मात्र त्यानंतरही रेशनकार्ड मिळेलच याची खात्रीही नसते; मात्र आता एजंट व सरकारी कार्यालयांमधून होणारी आर्थिक लूट थांबून नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने मोफत रेशनकार्ड मिळू शकणार आहे. याबाबतचा निर्णय महसूल सप्ताहानिमित्ताने १ ऑगस्टपासून घेण्यात आला आहे. कागदपत्रांची करा … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन पुन्हा भडकणार, 11 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन, सरकारच्या अडचणी वाढणार

WhatsApp Image 2023 08 06 at 2.44.18 PM

नागपूर : ठाकरे सरकारच्या कार्यकाळात सर्वात मोठे आव्हान ठरलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे ( ST employees) आंदोलन पुन्हा एकदा पेटणार आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी मागणी एसटी कामगारांनी केली होती. यासाठी सुमारे सहा महिने एसटी कामगार मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) ठाण मांडून होते. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कामगारांनी केलेल्या संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिकट … Read more

Latest : 15 ऑगस्टपासून सर्व सरकारी रुग्णालयांत मोफत उपचार !!

WhatsApp Image 2023 08 04 at 6.11.14 PM

१५ ऑगस्टपासून सर्व सरकारी रुग्णालयांत मोफत उपचार केसपेपर, चाचण्या, शस्त्रक्रिया, गोळ्या-औषधे सर्व मोफत एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही राज्य सरकारच्या अडीच हजार रुग्णालयात ही सेवा मिळणार महानगरपालिकेच्या दवाखान्यांचा यात समावेश नाही आधारकार्ड सक्तीचे त्याशिवाय लाभ नाही महाराष्ट्र सरकारने १५ ऑगस्टपासून सर्व सरकारी रुग्णालयांत मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो गरीब … Read more

tc
x