बीएसएनएल : बीएसएनएलचा टीव्ही धमाका: 500+ चॅनेल आणि ओटीटी एकाच ठिकाणी!

BSNL

बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन आनंददायी सेवा सुरू केली आहे. आता आपण घरी बसून ५०० पेक्षा जास्त लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि आपले आवडते ओटीटी प्लॅटफॉर्म एकाच छतखाली अनुभवू शकता. ही सेवा का आहे खास? या सेवेचा फायदा कोणाला होईल? कशी घ्यावी ही सेवा? महत्वाची माहिती: अधिक माहितीसाठी आपण बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. आजच … Read more

Maratha Aarakshan Andolan मराठा आरक्षणाचा तिढा सुटेना; मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव फेटाळून मनोज जरांगे पाटील आंदोलन तीव्र

maratha arakshan news

मराठा आरक्षण सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा सामाजाला आरक्षण (Maratha Reservation) असावे यासाठी १९९७ मध्ये पहिले मराठा आंदोलन करण्यात आले. ही चळवळ सुरुवातीला स्थानिक पातळीवर सुरु होती. भारत आणि पाकिस्तानमध्ये आशिया कपातील दुसरा सामना रंगणार आहे.👇येथे पहा 👇https://davandi.in/2023/09/10/asia-cup-आज-भारत-आणि-पाकिस्तानमध/ २००८-०९ मध्ये शरद पवार, विलासराव देशमुख अशा नेत्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक … Read more

Breaking news : सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज घडामोडी १४ जुलै २०२३

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

▪️ नवीन संशोधन! पॅरासिटॅमॉल आणि आयबुप्रोफेन यांसारखी सामान्य औषधं आता कच्च्या तेलाच्या उत्पादनांऐवजी पाईनच्या झाडांमध्ये सापडणाऱ्या पदार्थापासून बनवली जाऊ शकतात. ▪️ ऐतिहासिक निर्णय! विश्वचषकापूर्वी ICC चा मोठा निर्णय, महिला आणि पुरुष संघांना यापुढे समान बक्षीस! ▪️ केंद्र सरकारचा मोठा निर्णय! गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी आढळल्यास निवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन थांबवणार ▪️ भारताच्या लेकीची सुवर्ण कामगिरी! युवा धावपटू … Read more

सकाळ सुपरफास्ट दवंडी वृत्तसेवा:11-4-23

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटींची मदत जाहीर, राज्य सरकारचा निर्णय भाजपा नेते विनोद तावडे यांच्या आईचं निधन, ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास एक चूक झाली आणि ‘गुगल पे’ने अनेक युजर्सच्या खात्यावर ८० हजार रुपये पाठवले, नेमकं काय घडलं? वाचा…वापरकर्त्यांसाठी अचानक एक सुखद धक्का बसला. गुगल पेने अचानक आपल्या वापरकर्त्यांच्या खात्यावर कॅश बॅगच्या … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 9 एप्रिल 2023

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्रात 10 एप्रिलपर्यंत गारपीटीसह जोरदार पाऊस होईल तर, महाराष्ट्रात देखील पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टी, पूर, भूकंप, दुष्काळ, सुनामी, तापमान वाढ, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढतच आहे. जगभरात दरवर्षी अंदाजे वीस कोटी लोक नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होत आहेत. या आपत्तीमुळे बाधित लोकांच्या पुनर्वसनासाठी विकसनशील राष्ट्रांना १४० … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी: 8-4-23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

ऐतिहासिक क्षण! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची लढाऊ ‘सुखोई 30’ मधून उत्तुंग भरारी पुणे : राजकीय नेत्यांचे हुबेहुब आवाज काढून खंडणी मागणारा चोरटा गजाआड; २० पेक्षा अधिक गुन्हे केल्याचे उघडआरोपीने यापूर्वी राजकीय नेते, डाॅक्टर पोलीस अधिकारी असल्याची बतावणी, तसेच त्यांचे हुबेहुब आवाज काढून खंडणी मागितल्याचे २० पेक्षा जास्त गुन्हे केले आहेत. पूर्वी दिसतही नव्हते असे लोक आता … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 6 एप्रिल 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

बळीराजाला मोठा दिलासा! जास्तीचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती, शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे होणार सोपे; मंत्रिमंडळाचा निर्णय पावसापाण्याची गोष्ट! देशात अल निनो असून सुद्धा 90% पेक्षा अधिक पाऊस पडेल, हवामान तज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी वर्तवला अंदाज दिल्लीपर्यंत धग: ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदींनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट; फडणवीसांचा राजीनामा घेण्याची मागणी ठाण्यात मविआचा महामोर्चा: शिंदेंचा पक्ष … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 3/04/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

Rahul Gandhi : जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींचं पहिलं ट्वीट! म्हणाले, “माझा संघर्ष…”राहुल गांधी यांनी काही वेळापूर्वी केलेलं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आहे “बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरूष, कुटुंबापुरते…”, शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका“बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरूष, कुटुंबापुरते…”, शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका “स्त्रीचं सौंदर्य राखण्यासाठी गाढविणीच्या दुधापासून साबण…” मनेका गांधींचा व्हिडीओ व्हायरल रायगड : मंत्री उदय … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 2/04/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“संभाजीनगरमधील दंगलीमागे राष्ट्रवादीचा हात”; अनिल बोंडेंच्या टीकेला मिटकरींचं प्रत्युत्तर, म्हणाले…“अनिल बोंडे जितकी विषारी…”, संभाजीनगरमधील दंगलीवरून अमोल मिटकरींचा हल्लाबोल! “साईबाबा संत असू शकतात, पण देव नाही” धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्यानंतर भाजपाचे मंत्री संतापले; म्हणाले…धीरेंद्र कृष्ण शास्त्री विधाने आणि चमत्कारामुळे चर्चेत असतात. “…तर माझा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या केल्याने झालेला नसेल”, केतकी चितळेने व्यक्त केली भीती; नेमकं … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 01/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

पुणे: महावितरणचा घरगुती ग्राहकांना ‘शॉक’; वीजदरात दहा टक्के दरवाढ१ एप्रिलपासून सामान्य माणसांवर ही दुसरी दरवाढ लादली गेली आहे. “सुशिक्षित व्यक्ती गटारीतून निघणाऱ्या गॅसवर…”, पदवीवरून केजरीवालांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल“उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधानांच्या शिक्षणाबद्दल संशय वाढला आहे” अर्थव्यवस्थेला बूस्टर! कॉम्प्युटरपासून कारपर्यंत सरकारने खरेदी केल्या २ लाख कोटींच्या वस्तूजेम पोर्टलद्वारे खरेदी-विक्रीच्या बाबतीत गुजरात अव्वल स्थानावर आहे. यानंतर उत्तर प्रदेश, … Read more

tc
x