Bank of India Bharti 2023- बँक ऑफ इंडिया मध्ये ५०० पदांची भरती

WhatsApp Image 2023 02 11 at 11.41.38 AM

जॉब अपडेटजॉब कुठे – बँक ऑफ इंडियापदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसरपद संख्या – ५०० जागाशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.क्रेडिट ऑफिसर – ३५० – पदवीधरआयटी ऑफिसर – १५० – B.Tech/ PG in CS/ ECE/ IT OR DOEACC ‘B’ Levelवय – १८ ते २५वेतन – ३६०००-१४९०/७-४६४३०-१७४०/२-४९९१०-१९९०/७-६३८४०अर्ज पद्धती – ऑनलाईन हे ही वाचा :- ICICI … Read more

ICICI बँकेत नोकरीची संधी

WhatsApp Image 2023 02 10 at 4.17.06 PM

जॉब अपडेट :-पोस्ट : रिलेशनशिप मॅनेजरकुठे : ICICI बँकेत शैक्षणिक पात्रता :• कोणत्याही शाखेतील स्पेशलायझेशनसह अग्रगण्य संस्थेकडून पदव्युत्तर/एमबीए पदवी• रिलेशनशिप मॅनेजमेंटमधील अनुभवासह पदवी असल्यासही पात्रठिकाण : भारतभरअनुभव: 0-5 वर्षांचा अनुभवजाणून घ्या सविस्तर : –अर्ज कुठे कराल : https://www.icicicareers.com/website/opportunities-with-us.aspx

AOC Recruitment 2023: १० वी पास असणाऱ्यांसाठी सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी

WhatsApp Image 2023 02 09 at 5.53.54 PM 1

इंडियन आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भर्ती 2023 अधिसूचना जारी, 1793 पदे भरली जातील पात्र उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल टेस्ट अशा ४ टप्प्यांत केली जाणार आहे ६३ हजारापर्यंत मिळणार पगार Army Ordnance Corps AOC Recruitment 2023 : दहावी पास झालेल्या उमेदवारांना सैन्यात नोकरी करण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे. आर्मी … Read more

युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची सुवर्णसंधी; 2 मार्च पर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या सविस्तर

WhatsApp Image 2023 02 09 at 11.36.24 AM

जॉब अपडेट :- पोस्ट : CM FELLOWSHIP PROGRAMकुठे : महाराष्ट्र शासनासोबत प्रशासकीय विभागांत अर्ज कधी सुरु : ०८ फेब्रुवारी ते ०२ मार्च २०२३पात्रता : वय 21 ते 26 वर्षे60 टक्के गुणांसह पदवीएक वर्षाचा कामाचा अनुभव जाणून घ्या सविस्तर : –अर्ज कसा कराल : http://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIPशंका असल्यास : cmfellowship-mah@gov.in / ८४११९६०००५

SSC /HSC : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परत देणार नाही परीक्षा कारण…..

WhatsApp Image 2023 02 07 at 11.15.36 AM

लवकरच दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु होणार आहेत. कोरोना काळात या परीक्षांमध्ये खूप बदल करण्यात आले होते. या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी बोर्डाकडून कठोर अशी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे .परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे ,प्रश्नपत्रिका मिळवणे , विकणे विकत घेणे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून ती प्रसारित करणे अश्या गोष्टी खूप विद्यार्थी करत असतात. सदर विद्यार्थ्याची … Read more

SSC BOARD EXAM HALLTICKET: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी , आजपासून मिळणार हॉलतिकीट

WhatsApp Image 2023 02 06 at 11.59.07 AM

मुंबई : दहावीच्या (10th)विद्यार्थ्यांसाठी (Students)अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Boards of Secondary and Higher Secondary Education)वतीनं घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षांचं (SSC Exam) हॉलतिकीट (Hall ticket)विद्यार्थ्यांना आज दुपारी तीन वाजता शाळेच्या लॉगइनमधून उपलब्ध करुन दिलं जाणार असल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आलीय. राज्यातील दहावीच्या लेखी परीक्षेला 2 मार्चपासून सुरुवात … Read more

Board Exam : दहावी आणि बारावी च्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी ‘या’ ७ टिप्स.

WhatsApp Image 2023 02 04 at 5.37.59 PM 1

परीक्षेचा फोबिया कसा दूर करायचा ते जाणून घ्या? परीक्षा जवळ आल्यानंतर मुलांना वाटणाऱ्या भीतीचा त्यांच्या अभ्यासावर आणि स्मरणशक्तीवरही परिणाम होतो सध्या शाळा महाविद्यालयातील परिक्षा जवळ आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे. चला तर मुलांची धाकधूक कमी करूया.परीक्षेच्या आधी अभ्यासाचं टेन्शन येणं ही अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु काहीवेळा परिक्षेची चिंता करणं खूप तणावपूर्ण बनते … Read more

agniveer Recruitment : अग्निवीरांची भरती प्रक्रिया प्रक्रिये मध्ये मोठा बदल

WhatsApp Image 2023 02 04 at 5.22.11 PM

Agniveer Recruitment : भारतीय सैन्यदलाने अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. यासंदर्भात भारतीय सैन्यदलाने अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या बदलांची घोषणा केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी (३ फेब्रुवारी) भारतीय सैन्यदलाने एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार सैन्यात भरतीसाठीचे तीन टप्पे असतील. अनुक्रमे कॉमन एंट्रन्स टेस्ट, फिजिकल फिटनेस टेस्ट टेस्ट आणि मेडिकल (वैद्यकीय) टेस्ट अशा … Read more

Social Media : डिजिटल साक्षर काळाची गरज

WhatsApp Image 2023 02 04 at 11.26.09 AM

‼️ डिजिटल साक्षर काळाची गरज‼️ 🤷‍♂️ Basic to Advance Digital साक्षर व्हा‼️ द्या योग्य दिशा व नवी भरारी🚀 📲 ऑनलाइन कोर्स🤗 कार्यकाल 11 दिवस 💸 Course Fees:- 1000/- Only 📞 अधिक माहितीसाठी संपर्क📲 9976167791 🪀 1) WhatsApp /Bussiness WhatsApp( Broadcasting 📲 2) FacebookAccount Creating 📲 3 ) InstagramAccount Creating 📲 4 ) TelegramGroup Creating 🎥 … Read more

रोजच्या वापरातील महत्वाचे गणितीय एकके

WhatsApp Image 2023 02 02 at 4.09.25 PM

✨ रोजच्या वापरातील महत्वाचे गणितीय एकके✨ ❗️(१) १ मिनिट = ६० सेकंद .❗️(२) १ तास = ६० मिनिटे .❗️(३) २४ तास = १ दिवस .❗️(४) पाव तास =१५ मिनिटे.❗️(५) अर्धा तास =३० मिनिटे.❗️(६) पाऊण तास= ४५ मिनिटे .❗️(७) ७ दिवस = १ आठवडा.❗️(८) ३० दिवस = १ महिना.❗️(९) ३६५ दिवस =१ वर्ष .❗️(१०) १० वर्ष … Read more

tc
x