करिअर टिप्स: ‘हे’ जगातील 5 आश्चर्यकारक कोर्स , तुम्ही दरमहा लाखो पगार मिळवू शकता तपशील जाणून घ्या.

WhatsApp Image 2023 03 29 at 3.59.10 PM

या कोर्सेसना फक्त भारतातच नाही तर जगभरात खूप मागणी आहे, त्यामुळे तुम्ही या कोर्सचा विचार करू शकता जसे करिअरचे पर्याय आहेत बरेच लोक आपले करिअर निवडतात, त्याबद्दल त्यांना खूप काळजी असते, म्हणून ते नातेवाईक आणि मित्रांच्या सल्ल्यानुसार कोर्सला प्रवेश घेतात, परंतु त्यानंतर सर्वात मोठी चिंता असते ती त्यात करिअर कसे करायचे. जा , अशा परिस्थितीत, … Read more

सकाळच्या महत्त्वाच्या टॉप न्यूज अपडेट :-27/3/23

WhatsApp Image 2023 03 10 at 8.21.05 AM

अदाणी-मोदींची भ्रष्ट युती देशासमोर आणल्यानेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई : नाना पटोलेराहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्ह्यात सकाळी १० वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सत्याग्रह केला. नवउद्यमींकडून कर्मचारी कपातीचे सत्र; मंदीच्या सावटामुळे देशभरात २३ हजार जणांनी नोकऱ्या गमावल्याघरांची अंतर्गत सजावट आणि नूतनीकरण क्षेत्रातील लिव्हस्पेस कंपनीने चालू आठवडय़ात शंभर कर्मचाऱ्यांना … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 25/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“राहुल गांधींनी एक दिवस सेल्युलर जेलमध्ये राहून…”, सावरकरांबाबतच्या ‘त्या’ विधानावरून एकनाथ शिंदेंची टीकाराहुल गांधींच्या सावरकरांवरील विधानावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात टीका केली. “हिंमत असेल तर…” विधानसभेत कॅगचा अहवाल वाचणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंजविधानसभेत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावरील कॅग चौकशी अहवाल वाचून दाखवला. एअर इंडियानंतर आता अकासा घेणार उंच … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 24/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले, “मी… ”सुरत न्यायालयाने मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “चोराला चोर…”!उद्धव ठाकरे म्हणतात, “लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे.” … Read more

सकाळच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 24 मार्च 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

ब्रेकिंग ! देशात एकाच दिवसात आढळले कोरोनाचे 1134 रुग्ण देशात बुधवारी कोरोनाचे ११३४ नवे रुग्ण आढळून आले आहे. ही संख्या एकाच दिवसातील सर्वाधिक आहे. तसेच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट एक्सबीबी -१.१६ मुळे रुग्ण संख्येत वाढ झाली आहे, गुगल, मेटानंतर आता अ‍ॅक्सेंचरची नोकरकपात, १९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणारआयटी क्षेत्रातली दिग्गज कंपनी अ‍ॅक्सेंचर त्यांच्या १९,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कढून टाकणार … Read more

पदवीधरांसाठी आनंदाची बातमी! सेंट्रल बँकेत ५ हजार जागांसाठी मेगाभरती सुरू

WhatsApp Image 2023 03 23 at 12.05.08 PM

अर्जाचे निकष जाणून घ्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिक्रूटमेंट 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मेगा भरतीबद्दल तपशीलवार जाणून घ्या. सेंट्रल बँक ऑफ इंडिया भर्ती 2023: सेंट्रल बँक ऑफ इंडिया लवकरच मेगा भरती येत आहे या भरतीद्वारे एकूण 5000 अपरेंटिस रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. इच्छुक उमेदवार भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. 20 … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 18/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

“संत तुकाराम महाराजांच्या पायाच्या नखाचीही सर…” बागेश्वर महाराज कार्यक्रम प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमकतुम्ही लोक त्या बागेश्वरला बाबा म्हणता, त्याची काय लायकी आहे? असा प्रश्नही आव्हाड यांनी विचारला आहे LICच्या ‘या’ पॉलिसींमध्ये गुंतवणूक करा, तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता विसरा!तुम्हाला तुमच्या मुलांसाठी विमा पॉलिसी घ्यायची असेल, तर आम्ही तुम्हाला LIC च्या सर्वोत्तम योजनेबद्दल सांगत आहोत. या पॉलिसींमध्ये … Read more

Business Idea : एक हजार ते पंचवीस हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय

WhatsApp Image 2023 03 18 at 1.52.07 PM

सगळ्यांनाच नोकरी मिळणे शक्य नाही . आपला स्वतःचा व्यवसाय करणे हा उत्तम पर्याय आहे तर तो बिझनेस कोणताही असो . कोणत्याही बिझनेसची आपल्याला लाज वाटून देऊ नये. असेच काही ५० बिझनेस आयडिया आज तुम्हाला सांगणार आहोत!!!!! या बिझनेस आयडिया नक्कीच तुम्हाला फायदा मिळवून देतील आपण स्वतः टाकलेला बिजनेस आपण स्वतः मालक असतो यूवा वर्गाने कामाला … Read more

दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी 17/03/23 वाचा

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

धक्कादायक! जतमध्ये माजी नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या रमेश पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून अजित पवारांनी भाजपा-शिंदे सरकारला घेरलं; मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत म्हणाले…“आमच्याकडं कोणतीही पावडर नाही, तुम्ही राज्याचं…” “सत्ताधाऱ्यांना चाहूल लागलीय, मंत्रालयात लगबग सुरू”, सत्तासंघर्षावरील सुनावणीनंतर नाना पटोलेंचं सूचक वक्तव्यसुप्रीम कोर्टातील महाराष्ट्रातल्या सत्तांघर्षावरील सुनावणी काल पूर्ण झाली. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. याबाबत आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष … Read more

tc
x