माझी सावित्रीआई

WhatsApp Image 2023 01 13 at 6.09.32 PM

माझी सावित्रीआई खूपचं महान..,गाऊ किती बरं तीचं मी गुणगानं..?? पाहिले तीने स्त्रिशिक्षणाचे स्वप्नंज्योतीबांसह केले अथक प्रयत्नं सावित्रीमाईंची होती वाट बिकटचालताना माईंची झाली फरफट स्त्री-शिक्षणासाठीची आर्थिक झळकसली कंबर सोसूनीया ही होरपळ शेण – गोट्यांचा मारही सहन केलासंघर्ष सावित्रीबाईंचा कामी आला सोडला नाही स्त्री-शिक्षणाचा वसाम्हणून चालवीतो आम्ही पुढे वारसा सावित्रीच्या लेकी आम्ही संघर्षही करतोमनी सावित्रीआईचा अभिमान बाळगतो … Read more

“लाभो उदंड आयुष्य”

WhatsApp Image 2023 01 13 at 5.58.15 PM

लाभो उदंड आयुष्यपंत प्रधान मोदींनाज्यांनी देश केला मोठास्पर्श केला क्षितीजांना २ भारताच्या भविष्यालादिली कलाटणी त्यांनीविश्व पाही आश्चर्यानेदिला सन्मान सर्वांनी अतिरेकी कारवायाकेल्या खंडीत तयांनीदिसे शांतता देशातकेली प्रशंसा सर्वांनी सीमेपार शत्रूंना हीबसे धडकी उरातनाही उरली हिम्मतकेली त्यांचेवर मात सर्जीकल स्ट्राईकचाबसे एकच फटकादिसे अस्मिता देशाचीजगी दिधला झटका मोदीजींनी केले रद्दकाश्मिरचे ३७० कलमकेली निर्माण शांतताकेले शत्रूंना नरम आले आर्थिक … Read more

प्रेमाची ओढ

WhatsApp Image 2023 01 13 at 5.50.30 PM

पहिल्यांदा प्रियशी भेटलीमनात ती माझ्या बसलीभेटीची ओढ मज लागलीगालात गोड गोड हसली //१// रात्रंदिन तिचा भास होतोमाझ्या मनावर तिने जादू केलीसुंदर चेहरा तिचा समोर दिसतोभेटीची सिग्नल देऊन गेली //२// उडत्या पाखरा कडे निरोप दिलावारा ही मदतीला धावून आलामधुमिलनाचा योग जुळलानशीबाचा खेळ चमत्कार झाला //३// प्रेमात दोघांचं मन भुललंप्रीतीचं फुलपाखरू मनात भरलंनिसर्ग सानिध्यात तनमन खुललंतहान भुकेचं … Read more

आम्ही सावित्रीच्या लेकी

WhatsApp Image 2023 01 13 at 10.33.56 AM

आम्ही लेकी सावित्रीच्याती गं आमुची माऊली !करून साक्षर आम्हादिली ज्ञानाची सावली !! चुल आणि मुल हेचहोतं मर्यादित जीणं!देण्या स्वातंत्र्य आम्हाकेलं गं जिवाचं रान !! धोंडेगोटे,माती,शेणंझेललं गं अंगावर!उघडले आम्हासाठीशिक्षणाचे महाद्वार!! शिक्षणाची देवता तीअनंत गं उपकार!पण करीतो गं आम्हीसरस्वतीचा उद्धार !! खोटया इतिहासालाबळी पडीतो सतत !आठवा त्याग तीचाज्ञान करा अवगत !! अंधश्रद्धा अंधरुढीअजुनही फोफावती !ग्रह,पंचाग,कुंडलीआम्हा दाखवीते भीती … Read more

नंदू काव्य

WhatsApp Image 2023 01 01 at 5.24.42 PM

कविता कधी हसवतेकधी कधी ती रडवतेती कधी रागाने रचतेकधी ती प्रेमाने सजते मनाचे ते बोल लिहीतेलिहून मन हलकं करतेभावनेला ती शब्द देतेकाव्यातून व्यक्त होते शब्द शब्द गोळा करतेएक ओळ तयार होतेशेवटी यमक जुळतेनंदू काव्य असे जन्मते कु. नंदिनी नरसिंग सोनारे,बुलढाणा

माणुसकी

WhatsApp Image 2022 12 31 at 11.32.17 AM

भुकेलेल्या अन्न द्यावे….तहानलेल्या ला पाणी, जीवन जगत असतांना गात राहावीत गाणी,कोणाबद्दल कधीच द्वेष नसावा मनी, संसाराचा गाढा ओढताना अर्धांगिनी ला म्हणावे मी तुझा राजा,तू माझी राणी,आपल्या दारात आलेल्या पाहुण्याला आवर्जून करावे चहा-पाणी, सदैव निर्मळ अन मधुर ठेवावी आपली वाणी,जीवसृष्टीच्या कल्याणकारी गोष्टीच पडाव्या आपल्या कानी, हे ईश्वरा सर्वाना सुखी समाधानी ठेव हाच भाव असावा मनोमनी,जीवन जगत … Read more

पहिलं प्रेम

WhatsApp Image 2022 12 30 at 5.35.23 PM

रोज क्लासला येतांचमाझे डोळे तिला शोधायचेनजरेला नजर भिडायची तेव्हाहृदय माझे धक धक व्हायचे ||१|| आठवते , सुट्टी होताच कॉलेजलातिचे ते इशाऱ्याने बोलावणेहातात हात घेऊन एकमेकांचाकॅन्टीन वरती चहा पिणे ||२|| तिच्या चेहऱ्यावरील हसू पाहूनमाझं हृदय घायाळ होऊन जायचंतिच्या पैंजणाचा आवाज येतांचमन अगदी चल बिचल व्हायचं ||३|| कॉलेजच्या कॅन्टीन मधूनआमच्या प्रेमाची सुरुवात झाली होतीमी तर एका मैत्रिणीच्या … Read more

दुर्लक्षित

WhatsApp Image 2022 12 30 at 5.41.25 PM

==================== ==================== आईच्या नावाचा गाजावाजा,झाला नेहमीच जगात…दुर्लक्षित मात्र राहिले नेहमीच,बाबा मुलांच्या मनात… सदाच केली सगळ्यांनी,आईच्या मायेची स्तुती…बाबां बद्दल वाटतच राहिली ,सदैव मनात भिती…   दिसतात नेहमी सर्वांना ,आईचे काबाडकष्ट….बाबांची मेहनत नाही दिसली,कोणाला कधीचं स्पष्ट…         लेकरांच्या चिंतेने आईचा,पदर ओला झाला…  बाबांनी कसातरीच आपला ,मुका हुंदका आवरला… जातच नाही दिवस मुलांचा ,पाहिल्याशिवाय आईचा चेहरा…बाबांचा मात्र वाटतो मुलांना ,नेहमी उगाचंच दरारा… … Read more

tc
x